Blanket And Cancer Connection: अलिकडेच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात ब्लॅंकेटने कॅन्सर होतो असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे खरंच असं काही होतं की ही केवळ अफवा आहे? हे पाहुयात ...
BMC Election 2026: मुंबई जिंकण्यासाठी शिंदेसेनेचे बजेट १० हजार कोटींचे असून प्रत्येक उमेदवाराला लढण्यासाठी १० कोटी रुपये देणार असल्याचा आरोप उद्धवसेनेचे खा. संजय राऊत यांनी गुरुवारी पत्रपरिषदेतून केला. ...
शिवसेना-भाजपचे वर्चस्व असलेल्या कल्याण-डोंबिवलीत उद्धवसेना-मनसे एकत्र येत कडवी झुंज देण्याच्या तयारीत; भाजप-शिंदेसेनेने मातब्बर माजी नगरसेवक गळाला लावल्याने संघर्ष वाढला; शरद पवार गट, काँग्रेस अजूनही शांतच ...
Saudi Arabia Snowfall : सौदी अरेबियाच्या तबुक आणि ट्रोजेना भागात १८ डिसेंबर २०२५ रोजी मोठी बर्फवृष्टी झाली. तापमान उणे ४ अंशांवर गेले असून वाळवंट बर्फाच्छादित झाले आहे. वाचा सविस्तर वृत्त. ...
Goa ZP Election 2025: यंदाची ही निवडणूक पक्षीय पातळीवर होत असून भाजप-मगो युती, काँग्रेस-गोवा फॉरवर्ड युती, आप, आरजी तसेच मोठ्या संख्येने अपक्ष उमेदवारही निवडणूक लढवत आहेत. ...