एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड? २३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली; डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर झाले बाबा एकदाचे...! ब्रिटिशांचा जीव भांड्यात पडला; केरळमध्ये अडकलेले एफ-३५ दुरुस्त झाले, उद्या उड्डाण करणार गुडन्यूज! पश्चिम रेल्वे कोकणसाठी चालवणार 'या' विशेष गाड्या, तिकीट बुकिंग कधीपासून? मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम... IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय... पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय...
SRH Bowling Coach News : २०१६ पासून SRH संघाला जेतेदाच्या ट्रॉफीची प्रताक्षा ...
३७७ मेगावॅटचे उद्दिष्ट, कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा शक्य ...
मुंबईच्या वडाळा भागात एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये इमारतीच्या १८ व्या मजल्यावरुन पडून ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पण या घटनेमागचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. ...
बरेच लोक चहा बराच वेळ उकळतात जेणेकरून त्याची चव चांगली होते. पण जर चहा गरजेपेक्षा जास्त उकळला तर आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. ...
Public Safety Act: सरकारने जनसुरक्षा कायदा मंजूर करून घेतला असला तरी काँग्रेसचा विरोध कायम असून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात या काळ्या कायद्याची होळी केली जाईल, अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ...
एका प्रश्नावर सानविकाने दिलेलं उत्तर ऐकून दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे. ...
या रामायणात मुस्लिम कलाकारांनी श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीतेसह विविध भूमिका साकारल्या. ...
मराठीच नव्हे तर बॉलिवूड सेलिब्रिटींनीही या शोमध्ये हजेरी लावली होती. शाहरुख खान, सलमान खान, सोनम कपूर, रोहित शेट्टी, अनुष्का शर्मा असे अनेक सेलिब्रिटी या शोमध्ये आले होते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत निलेश साबळेने याबाबत भाष्य केलं. ...
Health Tips : शिंका येणं ही सामान्य बाब असली तरी काही स्थितींमध्ये जोरात किंवा चुकीच्या पद्धतीनं शिंकल्यानं आरोग्यासंबंधी गंभीर समस्या होऊ शकते. ...
मागील काही दिवसांपासून धाकटा भाऊ सतत दारू पिऊन कुटुंबीयांना त्रास देत होता, काहीही कामधंदा न करता रोज त्रास दिल्यामुळे मोठा भाऊ वैतागला होता ...