लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सोनं, चांदी, रोख रक्कम नाही तर हुंड्यात मागितली किडनी, नकार दिला तेव्हा... - Marathi News | They asked for a kidney as dowry, not gold, silver, or cash, but when she refused... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनं, चांदी, रोख रक्कम नाही तर हुंड्यात मागितली किडनी, नकार दिला तेव्हा...

Dowry Case: गेल्या काही दिवसांपासून हुंडाबळीच्या बातम्या सातत्याने येत आहेत. अनेक प्रकरणांमध्ये दागदागिने, मालमत्ता, रोख रक्कम आदींच्या रूपात हुंडा मागितला जातो. मात्र बिहारमधील मुझफ्फरपूर येथे हुंड्याचं एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. ...

Ratnagiri: बिबट्याच्या तोंडातून बछडा निसटला अन् आईपासून दुरावला, भेट घडविण्याचा प्रयत्न - Marathi News | A calf fell out of the mouth of a female leopard while crossing the road in Lanja | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: बिबट्याच्या तोंडातून बछडा निसटला अन् आईपासून दुरावला, भेट घडविण्याचा प्रयत्न

तज्ज्ञ अधिकारी येणार ...

Banana Crop Damage : मृग नक्षत्राच्या बरसल्या सरी; हजारो हेक्टरवरील केळी उद्ध्वस्त! वाचा सविस्तर - Marathi News | latest news Banana Crop Damage: Heavy rains from Mrig Nakshatra; Bananas on thousands of hectares destroyed!! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मृग नक्षत्राच्या बरसल्या सरी; हजारो हेक्टरवरील केळी उद्ध्वस्त! वाचा सविस्तर

Banana Crop Damage : नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात सोमवारी (९ जून) रोजी संध्याकाळी मृग नक्षत्रावर (Mrig Nakshatra) आलेला वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे उभे पीक अक्षरशः मुळासकट उद्ध्वस्त झाले. वाचा सविस्तर (Banana Crop Damage) ...

पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना ३३७३० रूपये विद्यावेतन मिळणार; कॅबिनेट बैठकीत ३ महत्त्वाचे निर्णय - Marathi News | Postgraduate students will get a stipend of Rs 33730; 3 important decisions in the Maharashtra cabinet meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना ३३७३० रूपये विद्यावेतन मिळणार; कॅबिनेट बैठकीत ३ महत्त्वाचे निर्णय

शासकीय भौतिकोपचार आणि व्यवसायोपचार पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात ६२५० रुपयांची वाढ ...

महात्मा फुले यांनी उच्चवर्णीयांच्या वर्तुळातून संमेलने मुक्त केली - तारा भवाळकर  - Marathi News | Mahatma Phule liberated the gatherings from the circle of upper castes says Tara Bhawalkar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महात्मा फुले यांनी उच्चवर्णीयांच्या वर्तुळातून संमेलने मुक्त केली - तारा भवाळकर 

'माणूस सुसंस्कृत, संयमी, विचारशील व्हावा यासाठी संमेलने आवश्यक' ...

चंद्रपूर शासकीय रुग्णालयातील रक्तपेढ्यांमध्ये दोन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा - Marathi News | The blood banks at Chandrapur Government Hospital only have enough blood for two days. | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर शासकीय रुग्णालयातील रक्तपेढ्यांमध्ये दोन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ब्लड बँकेतील स्थिती : स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्याचे आवाहन ...

फारुक अब्दुल्ला यांचा ‘वंदे भारत’ने प्रवास, चिनाब नदीवरील पुल येताच झाले भावुक; म्हणाले... - Marathi News | farooq abdullah reaches katra railway station on the vande bharat express from srinagar and get emotional when train reach chenab bridge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फारुक अब्दुल्ला यांचा ‘वंदे भारत’ने प्रवास, चिनाब नदीवरील पुल येताच झाले भावुक; म्हणाले...

Farooq Abdullah Travel in Srinagar Vande Bharat Express Train: कटरा रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर फारुख अब्दुल्ला म्हणाले की, माता ने बुलाया है. शेरावाली का बुलावा आया है. ...

सोनमप्रमाणेच चैत्रालाही पतीला करायचे होते बाजूला; कर्नाटकातून आणखी एक भयानक प्रकरण समोर - Marathi News | Woman from Karnataka plotted to kill her child and husband | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोनमप्रमाणेच चैत्रालाही पतीला करायचे होते बाजूला; कर्नाटकातून आणखी एक भयानक प्रकरण समोर

कर्नाटकात एका महिलेने अनैतिक संबधांतून पती, सासरे आणि मुलांना संपवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आलं आहे. ...

Sangli: म्हैसाळ येथील बॅरेजमुळे शेतकऱ्यांचे संकट गहिरे, नेमके पाणी किती अडणार?  - Marathi News | Work on construction of a new one TMC barrage near the Mhaisal Lift Irrigation Scheme is underway at full speed in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: म्हैसाळ येथील बॅरेजमुळे शेतकऱ्यांचे संकट गहिरे, नेमके पाणी किती अडणार? 

नदीकाठच्या गावकऱ्यांत भीती ...