लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दर्शनासाठी गेलेली भावंडं परत आलीच नाहीत; २४ तासांनी शेततळ्यात सापडले तिघांचेही मृतदेह - Marathi News | Siblings who went for darshan never returned; bodies of all three found in a farm pond 24 hours later | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दर्शनासाठी गेलेली भावंडं परत आलीच नाहीत; २४ तासांनी शेततळ्यात सापडले तिघांचेही मृतदेह

बेपत्ता तिन्ही भावंडांचा शेततळ्यात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे ...

डंपर चालकच विरुद्ध दिशेने; धडकेत दुचाकीस्वाराने गमावला जीव, येरवड्यातील घटना - Marathi News | Dumper driver was going in the opposite direction Biker lost his life in the collision incident in Yerawada | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डंपर चालकच विरुद्ध दिशेने; धडकेत दुचाकीस्वाराने गमावला जीव, येरवड्यातील घटना

येरवड्यातील शास्त्रीनगर चौकातून विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराला डंपरने धडक दिली ...

लेख: राजकारण, राज्यघटना आणि कलमान्वये मिळालेल्या अधिकारांनुसार राष्ट्रपतींचे १४ प्रश्न - Marathi News | 14 questions from the President on politics, the Constitution and the powers granted under Article 143 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: राजकारण, राज्यघटना आणि कलमान्वये मिळालेल्या अधिकारांनुसार राष्ट्रपतींचे १४ प्रश्न

कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका यांच्यातील संघर्ष टाळला गेलाच पाहिजे. तात्कालिक राजकीय सोयींसाठी घटनात्मक प्रक्रिया वेठीस धरणे उचित नाही. ...

जे खपते, ते विकणाऱ्याच्या मागेच निर्माते; 'सामना'सारखे ध्येयवादी चित्रपट काढणे त्यांच्यासाठी कठीण - सुशीलकुमार शिंदे - Marathi News | Producers are after the seller of what is consumed It is difficult for them to make a visionary film like 'Saamana' - Sushilkumar Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जे खपते, ते विकणाऱ्याच्या मागेच निर्माते; 'सामना'सारखे ध्येयवादी चित्रपट काढणे त्यांच्यासाठी कठीण - सुशीलकुमार शिंदे

हुल्लडबाज चित्रपटांच्या तुलनेत ध्येयवादी चित्रपटांना कमी प्रतिसाद मिळतो, परंतु दूरदृष्टीच्या कसोटीवर पाहिल्यास ध्येयवादी चित्रपटच टिकून राहतात ...

रस्त्याचा वाद जीवावर उठला; जतमध्ये तरुणाची डोक्यात गज मारुन हत्या, आरोपीला अटक - Marathi News | Youth killed by hitting head with iron rod over street dispute Incident in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रस्त्याचा वाद जीवावर उठला; जतमध्ये तरुणाची डोक्यात गज मारुन हत्या, आरोपीला अटक

पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याने खुनाची कबुली दिली आहे. ...

अदनान सामी पाकिस्तान सोडून भारतात का स्थायिक झाला? अखेर सांगितलं खरं कारण, म्हणाला... - Marathi News | singer adnan sami revealed in interview about why he left pakistan and shift in india | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अदनान सामी पाकिस्तान सोडून भारतात का स्थायिक झाला? अखेर सांगितलं खरं कारण, म्हणाला...

भारतात स्थलांतरित होण्याच्या 'त्या' निर्णयावर पहिल्यांदाच व्यक्त झाला अदनान सामी; कारण सांगत म्हणाला... ...

भूकंपामुळे पाकिस्तानी तुरुंगाच्या भिंतींना पडले तडे, संधी साधून कैदी पळून गेले! - Marathi News | Earthquake cracks in Pakistani prison walls, prisoners escape | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भूकंपामुळे पाकिस्तानी तुरुंगाच्या भिंतींना पडले तडे, संधी साधून कैदी पळून गेले!

कराचीमध्ये झालेल्या भूकंपामुळे मलीर तुरुंगाच्या भिंतींना मोठे तडे गेले होते. याचाच फायदा घेत तिथे कैद असलेल्या गुन्हेगारांनी भिंती तोडून तुरुंगातून पळ काढला. ...

पतीने जबरदस्तीने दिल्या गर्भपाताच्या गोळ्या, झाला खूप रक्तस्त्राव; २३ वर्षीय महिलेच्या मृत्यूने खळबळ - Marathi News | pregnant woman dies after forced abortion by husband in telangana | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीने जबरदस्तीने दिल्या गर्भपाताच्या गोळ्या, झाला खूप रक्तस्त्राव; २३ वर्षीय महिलेचा मृत्यू

गर्भपाताच्या गोळ्या घेतल्यानंतर २३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पो ...

आजचा अग्रलेख: काम, कळा आणि ‘पिशवी’; महिलांच्या शारीरिक आणि भावनिक वेदनांचे वास्तव - Marathi News | Main Editorial Work pain and pregnancy is the reality of women physical and emotional pain | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: काम, कळा आणि ‘पिशवी’; महिलांच्या शारीरिक आणि भावनिक वेदनांचे वास्तव

मासिक पाळीचे दिवस असोत, बाळंतपण असो वा आजारपण... महिलांची यातून सुटका नाही ...