लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

देशात कांदा आवक वाढली; आज असे आहेत कांदा बाजारभाव - Marathi News | Onion procurement increased in country; know today's onion market prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशात कांदा आवक वाढली; आज असे आहेत कांदा बाजारभाव

मागच्या आठवड्यात देशातील बाजारसमित्यांमध्ये कांदा आवक वाढली आहे. आज दिनांक १० ऑक्टोबर रोजी कांदा बाजारभाव (onion market price) असे आहेत. ...

Maratha Reservation: मुदतीत आरक्षण द्या, अन्यथा २४ ऑक्टोबरनंतर महागात पडेल; कोल्हापुरातील सकल मराठा समाजाचा इशारा - Marathi News | Make reservation on time, otherwise it will be expensive after October 24, Warning of gross Maratha community in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maratha Reservation: मुदतीत आरक्षण द्या, अन्यथा २४ ऑक्टोबरनंतर महागात पडेल; कोल्हापुरातील सकल मराठा समाजाचा इशारा

मिरजकर तिकटीला जेलभरो आंदोलन ...

Pune: नगर-कल्याण महामार्गावरील गोडाऊनला आग, लाखोंचे नुकसान - Marathi News | Godown fire on Nagar-Kalyan highway, loss of lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नगर-कल्याण महामार्गावरील गोडाऊनला आग, लाखोंचे नुकसान

या आगीत सुमारे २५ ते ३० लाखांचे नुकसान झाले असल्याचे समजते... ...

एकेकाळचे कट्टर दुश्मन! तरी इस्रायलच्या बाजुने उभे ठाकले हे दोन मुस्लिम देश, पाठीराखा कोण?  - Marathi News | Once a staunch enemy! However, these two Muslim countries stood by the side of Israel, who are the backers? hamas Palestine War | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एकेकाळचे कट्टर दुश्मन! तरी इस्रायलच्या बाजुने उभे ठाकले हे दोन मुस्लिम देश, पाठीराखा कोण? 

इस्रायल हा ज्यूंचा देश आणि बाजुला सर्व मुस्लिम देश असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून हा वाद आहे. ...

मूर्तींच्या किमतीत २ हजार रुपयांनी वाढ? - Marathi News | Increase in the price of idols by 2 thousand rupees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मूर्तींच्या किमतीत २ हजार रुपयांनी वाढ?

महागाईमुळे मूर्तीच्या किमतीत दोन हजार रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे.  ...

देवीला ‘महागाईची झळ’; पीओपी महागच, शाडूही परवडेना; उत्तर भारतातील मूर्ती कारागिरांवर भिस्त - Marathi News | Inflation radiates heat to navratri POP is expensive, Shadu is not affordable; Dependence on the idol artisans of North India | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवीला ‘महागाईची झळ’; पीओपी महागच, शाडूही परवडेना; उत्तर भारतातील मूर्ती कारागिरांवर भिस्त

देवीच्या मूर्ती तयार करण्यासाठी कारागीर मिळत नसल्याने मुंबईतल्या मूर्तिकारांना उत्तर भारतातल्या कारागिरांना आमंत्रण द्यावे लागले आहे. त्यामुळे आदिशक्तीच्या मूर्तीलाही महागाईची झळ बसल्याचे पाहायला मिळत आहे.  ...

कुणी काम देतं का काम..!, असं म्हणण्याची वेळ आलीय 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' मालिकेतल्या अभिनेत्यावर - Marathi News | eka lagnachi dusri goshta fame actor shrikar pitre share facebook post for job hunt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुणी काम देतं का काम..!, असं म्हणण्याची वेळ आलीय 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' मालिकेतल्या अभिनेत्यावर

मराठी सिनेइंडस्ट्रीतील या अभिनेत्याने चित्रपट, नाटक आणि मालिका अशा तिन्ही माध्यमात काम केले आहे. ...

"नसतेस घरी तू जेव्हा...", सुचित्रा बांदेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आदेश भावोजींनी शेअर केला गोड व्हिडिओ - Marathi News | aadesh bandekar shared emotional video on wife suchitra bandekar birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"नसतेस घरी तू जेव्हा...", सुचित्रा बांदेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आदेश भावोजींनी शेअर केला गोड व्हिडिओ

दमदार अभिनयाने विविधांगी भूमिका साकारुन मराठी कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या सुचित्रा बांदेकरांचा आज वाढदिवस आहे. 'वहिनीसाहेबां'च्या वाढदिवसानिमित्त आदेश भावोजींनी खास पोस्ट शेअर केली आहे.  ...

वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांकडूनच पहिलीच्या मुलाचे लैंगिक शोषण; पुण्यातील नामवंत खासगी शाळेतील धक्कादायक प्रकार - Marathi News | Sexual abuse of the first child by upperclassmen Shocking type of famous private school in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांकडूनच पहिलीच्या मुलाचे लैंगिक शोषण; पुण्यातील नामवंत खासगी शाळेतील धक्कादायक प्रकार

लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्यानुसार (पोक्सो) विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापिकेविरुद्धही गुन्हा दाखल ...