लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ठाकरेंच्या शिवसेनेला मिळणार शिवाजी पार्क; शिवसेनेच्या शिंदे गटाची माघार  - Marathi News | Thackeray's Shiv Sena will get Shivaji Park Shiv Sena's Shinde group withdraws | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंच्या शिवसेनेला मिळणार शिवाजी पार्क; शिवसेनेच्या शिंदे गटाची माघार 

शिवसेनेच्या शिंदे गटाच्या या भूमिकेमुळे दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क नेमके कोणाला मिळणार हा वाद संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. ...

सेमीफायनलचा बिगुल! पाच राज्यांत ७ ते ३० नोव्हेंबरदरम्यान मतदान; ३ डिसेंबरला निकाल  - Marathi News | Bugle of the semi-finals Voting in five states between November 7 and 30; Result on 3rd December | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सेमीफायनलचा बिगुल! पाच राज्यांत ७ ते ३० नोव्हेंबरदरम्यान मतदान; ३ डिसेंबरला निकाल 

राजस्थान आणि छत्तीसगड या दोन मोठ्या राज्यांमध्ये सत्तेत असलेल्या काँग्रेससाठी ही निवडणूक अग्निपरीक्षा असेल. भाजपसाठी या निवडणुकीत बरेच काही पणाला लागले आहे, कारण लोकसभा निवडणुकीवर त्याचा परिणाम निश्चित होणार आहे. ...

इस्रायल गाझाला घेरणार! सीमेवर १ लाख सैनिक तैनात; अन्न, इंधनाची रसद तोडणार, १४०० जण ठार - Marathi News | Israel will surround Gaza 1 lakh soldiers deployed on border; Food, fuel logistics will be cut off, 1400 people will be killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल गाझाला घेरणार! सीमेवर १ लाख सैनिक तैनात; अन्न, इंधनाची रसद तोडणार, १४०० जण ठार

शनिवारपासून सुरू झालेल्या संघर्षात दोन्ही बाजूकडील १४०० जणांना जीव गमवावा लागला.  ...

बेपत्ता विवाहित महिलेचा मृतदेह विळेगावात आढळला - Marathi News | Dead body of missing married woman found in Vilegaon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बेपत्ता विवाहित महिलेचा मृतदेह विळेगावात आढळला

१९ वर्षीय विवाहित महिलाेचे नाव अर्चना सत्यवान तरोडे ...

आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता महेश मांडगावकरचा केला सन्मान - Marathi News | Asian Games gold medalist Mahesh Mandgaonkar honored | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता महेश मांडगावकरचा केला सन्मान

खासदार गोपाळ शेट्टी यांनी बोरिवली येथील निवासस्थानी जाऊन केला सत्कार ...

नाशिकमध्ये मध्यरात्री उडाला आगीचा भडका; तीन दुकाने भस्मसात - Marathi News | A fire broke out in the middle of the night in Nashik; Three shops in the food court | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये मध्यरात्री उडाला आगीचा भडका; तीन दुकाने भस्मसात

रात्री उशिरापर्यंत जवानांकडून शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात वित्तीय नुकसान झाले आहे.  ...

किरण सामंत यांचा मोबाईल स्टेटस अजित पवार यांच्यावरील नाराजीतून, नितेश राणे यांचा दावा - Marathi News | Kiran Samant's mobile status out of displeasure with Ajit Pawar, claims Nitesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :किरण सामंत यांचा मोबाईल स्टेटस अजित पवार यांच्यावरील नाराजीतून, नितेश राणे यांचा दावा

"विनायक राऊत यांचा पराभव हेच लक्ष्य" ...

वर्षाला ७२० टक्क्यांच्या ‘प्रॉफिट’चे आमिष, आरोपींकडून ७.४३ लाखांचा गंडा - Marathi News | Lure of 'profit' of 720 percent per annum, extortion of 7.43 lakhs from the accused | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वर्षाला ७२० टक्क्यांच्या ‘प्रॉफिट’चे आमिष, आरोपींकडून ७.४३ लाखांचा गंडा

क्रिप्टो करंसीच्या नावाखाली फसवणुकीचे रॅकेट ...

कर्जासाठी कागदपत्रे घेत घोटाळा, १६ हजार कोटींवर झाले व्यवहार - Marathi News | Scam by taking documents for loan, 16 thousand crore transactions were done | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कर्जासाठी कागदपत्रे घेत घोटाळा, १६ हजार कोटींवर झाले व्यवहार

एका बँक खात्यात ३४५ कोटींची उलाढाल, ठाणे पोलिसांकडून आरोपींचा शोध ...