लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक - Marathi News | Prostitution business was going on at a lodge in Latur; Police raid, two women rescued; seven arrested | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक

पोलिसांनी लॉजच्या व्यवस्थापकासह इतर साथीदार अशा सात जणांना ताब्यात घेतले. याबाबत गांधी चौक पोलीस ठाण्यात लॉजचालक, मालक आणि इतर अशा दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  ...

अंत्री बुद्रुक येथे पशुखाद्यातून विषबाधा झाल्याने नऊ संकरित गाईंचा मृत्यू - Marathi News | Nine crossbred cows die due to food poisoning in Antri Budruk | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अंत्री बुद्रुक येथे पशुखाद्यातून विषबाधा झाल्याने नऊ संकरित गाईंचा मृत्यू

माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, विराज नाईक यांची घटनास्थळी भेट. ...

आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले - Marathi News | Five and a half crores kept in room no. 102 to be given to MLAs, Anil Gote locked it; Sanjay Raut lashed out at the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले

विधिमंडळाच्या अंदाज समितीतील ११ आमदार धुळे दौऱ्यावर आहेत. त्यांना देण्यासाठी शासकीय विश्रामगृहाच्या खोलीत साडेपाच कोटी रुपये ठेवल्याचे सांगत माजी आमदार अनिल गोटेंनी कुलूप ठोकले. यासंदर्भात खासदार संजय राऊतांनी ट्विट करून माहिती दिली.  ...

IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री - Marathi News | IPL 2025 MI vs DC Mumbai Indians 4th Team To Qualify For IPL 2025 Playoffs Delhi Capitals Eliminated | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री

मुंबई इंडियन्सनं घरच्या मैदानातील विजयासह प्लेऑफ्सचं तिकीट पक्के केले आहे. ...

सूर्याचा मोठा पराक्रम! टी-२० त असा पराक्रम करणारा पहिला भारतीय; वर्ल्ड रेकॉर्डही टप्प्यात - Marathi News | IPL 2025 MI vs DC Suryakumar Yadav Only Batter Of World Most Consecutive 25 Plus Runs In A Year 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्याचा मोठा पराक्रम! टी-२० त असा पराक्रम करणारा पहिला भारतीय; वर्ल्ड रेकॉर्डही टप्प्यात

टी-२० क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय आहे.  एक नजर त्याच्या विक्रमी कामगिरीवर... ...

अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा - Marathi News | Ajit Pawar's nationalist party will blow the trumpet from 'Shakti Sthal'! Rally in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा

Ajit Pawar: कराडात दिवंगत 'यशवंतरावां'ना अभिवादन, साताऱ्यात मेळाव्याला मार्गदर्शन ...

IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम - Marathi News | IPL 2025 MI vs DC Kuldeep Yadav Completes 100 Wickets In IPL Becomes 4th Player To Achieve This Milestone Break Harbhajan Singh Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम

आयपीएलमध्ये सर्वात जलदगतीने १०० विकेट्स घेणारे फिरकीपटू ...

भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ - Marathi News | Terrible shock! IndiGo plane found in hailstorm; Passengers cry, huge chaos on the plane | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ

Indigo flight hailstorm: दिल्लीवरून श्रीनगरकडे जात असताना इंडिगोचे विमान थोडक्यात बचावले. विमानाला गारपिटीची तडाखा बसला. गारांचा मारा इतका जोरात होता की, विमानाचे नाकच फुटले. ...

MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी - Marathi News | IPL 2025 MI vs DC Suryakumar Yadav Another Fifty This Time On Tricky Pitch at Wankhede | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी

वानखेडेवर सूर्यकुमार यादवचा जलवा, संघ अडचणीत सापडला असताना केली दमदार खेळी ...