लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मार्केटमधील पैसा करणार कमी; सलग चौथ्यांदा रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम - Marathi News | Money in the market will do less; Repo rate remains at 6.5 percent for the fourth time in a row | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मार्केटमधील पैसा करणार कमी; सलग चौथ्यांदा रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम

किरकोळ क्षेत्रातील महागाईचा दर ६.८३ टक्के इतका उच्च असतानाही हा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला. ...

खुशखबर! ‘डीए’पाठोपाठ बोनसही, सणासुदीत सरकारी कर्मचाऱ्यांचे पाकीट होणार भारी - Marathi News | Good news After 'DA', even bonus, the wallet of government employees will be heavy during the festive season | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :खुशखबर! ‘डीए’पाठोपाठ बोनसही, सणासुदीत सरकारी कर्मचाऱ्यांचे पाकीट होणार भारी

सरकारी कर्मचाऱ्यांच्या पागारात होणार वाढ. ...

जातनिहाय जनगणनेची माहिती का प्रसिद्ध केली? सुप्रीम कोर्टाचा बिहार सरकारला सवाल - Marathi News | Why was the caste-wise census information released? Supreme Court's question to Bihar Govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जातनिहाय जनगणनेची माहिती का प्रसिद्ध केली? सुप्रीम कोर्टाचा बिहार सरकारला सवाल

नुकत्याच करण्यात आलेल्या जातनिहाय जनगणनेतील निष्कर्षांची माहिती का प्रसिद्ध केली, अशा सवाल सुप्रीम कोर्टाने बिहार सरकारला केला. ...

शरद पवार, राहुल गांधींची खलबते; ‘इंडिया’ आघाडीच्या वाटचालीवर राजधानीत ४० मिनिटे चर्चा - Marathi News | Sharad Pawar, Rahul Gandhi's scandals; 40 minutes of discussion in the capital on the progress of the 'India' front | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवार, राहुल गांधींची खलबते; ‘इंडिया’ आघाडीच्या वाटचालीवर राजधानीत ४० मिनिटे चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. ...

दोन वर्षांत नक्षलवाद संपुष्टात, महाराष्ट्रासह प्रभावित राज्यांमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा - Marathi News | Naxalism ends in two years, review of security situation in affected states including Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन वर्षांत नक्षलवाद संपुष्टात, महाराष्ट्रासह प्रभावित राज्यांमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा

दोन वर्षांत नक्षलवादाचे देशातून पूर्णपणे उच्चाटन होईल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला. ...

बंदुकीचा ट्रिगर मुलांचा घेतोय जीव! बंदूक आणि अमली पदार्थांच्या विषबाधेमुळे मृत्यूत मोठी वाढ - Marathi News | The trigger of the gun is taking the lives of children! Huge increase in deaths from gun and drug poisoning | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बंदुकीचा ट्रिगर मुलांचा घेतोय जीव! बंदूक आणि अमली पदार्थांच्या विषबाधेमुळे मृत्यूत मोठी वाढ

अमेरिकेत झालेल्या एका अभ्यासानुसार गेल्या १० वर्षांमध्ये बंदुकीमुळे बालमृत्यूच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. ...

पाच राज्यांच्या निवडणुका ठरल्या? दोन-तीन दिवसांंत तारखा ठरणार - Marathi News | Five state elections decided? The dates will be decided in two-three days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच राज्यांच्या निवडणुका ठरल्या? दोन-तीन दिवसांंत तारखा ठरणार

संजय शर्मा नवी दिल्ली : निवडणूक आयोग दोन ते तीन दिवसांत पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करू शकतो. ... ...

भारतापुढे कॅनडा नरमला! निज्जरप्रकरणी पडती भूमिका स्वीकारण्यास पंतप्रधान मोदी यांचा विरोध - Marathi News | Canada is soft before India! Prime Minister Modi's opposition to accepting the stand in the Nijjar case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतापुढे कॅनडा नरमला! निज्जरप्रकरणी पडती भूमिका स्वीकारण्यास पंतप्रधान मोदी यांचा विरोध

निज्जर हत्येप्रकरणी पडती भूमिका घेण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नकार दिला.  ...

सिक्कीममध्ये पूरस्थिती गंभीर, ७,००० लोक अडकले - Marathi News | Flood situation severe in Sikkim, 7,000 people stranded | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिक्कीममध्ये पूरस्थिती गंभीर, ७,००० लोक अडकले

सिक्कीममध्ये ३ ऑक्टोबर रोजी ढगफुटीनंतर आलेल्या तिस्ता नदीच्या पुरात मृतांची संख्या शुक्रवारी २१वर पोहोचली. ...