लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बापरे! गरबा सरावावेळी मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू - Marathi News | Bapre! Boy dies of heart attack during garba practice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! गरबा सरावावेळी मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू

त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले. ...

पाणीप्रश्न पेटला... ‘कावेरी’ प्रश्नी आज कर्नाटक बंदची हाक - Marathi News | Water issue flares up...Karnataka bandh called for 'Kaveri' issue today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाणीप्रश्न पेटला... ‘कावेरी’ प्रश्नी आज कर्नाटक बंदची हाक

संपूर्ण कर्नाटकात बंद पुकारण्यात आला असून ते महामार्ग, टोल नाके, रेल्वे सेवा आणि विमानतळ बंद करण्याचा प्रयत्न करतील ...

काय होता स्वामीनाथन अहवाल?; अद्यापही शेतकऱ्यांना लाभ नाही - Marathi News | What was the Swaminathan Report?; Still there is no benefit to the farmers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काय होता स्वामीनाथन अहवाल?; अद्यापही शेतकऱ्यांना लाभ नाही

ज्यांच्या नावावर झाले वर्षानुवर्षे राजकारण, तरीही शेतकऱ्यांना लाभ नाही ...

"पंतप्रधान राजीनामा देतील का?; चौथी पास राजाकडून काय अपेक्षा करणार" - Marathi News | “Will the Prime Minister resign?; What to expect from fourth pass king'', Arvind Kejariwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पंतप्रधान राजीनामा देतील का?; चौथी पास राजाकडून काय अपेक्षा करणार"

निवासस्थान नूतनीकरण चौकशीवरून वाद ...

पाच राज्यांत उमेदवार देण्यावरून भाजपचे मंथन; दिल्लीत महत्त्वाची बैठक - Marathi News | BJP brainstorms on giving candidates in five states; Important meeting in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच राज्यांत उमेदवार देण्यावरून भाजपचे मंथन; दिल्लीत महत्त्वाची बैठक

निवडणूक समितीची ३० सप्टेंबरला दिल्लीत बैठक होणार ...

आदर्शवत... मुख्यमंत्री करणार मूत्रपिंड, यकृत व बुबूळ दान! - Marathi News | Chief Minister pramod sawant will donate kidney, liver and iris! | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आदर्शवत... मुख्यमंत्री करणार मूत्रपिंड, यकृत व बुबूळ दान!

ऑनलाईन नोंदणी करून मिळवले प्रमाणपत्र ...

भीषण अपघात... गौराळा जवळ उभ्या ट्रकवर खाजगी ट्रॅव्हल्स आदळली; ५० जण जखमी - Marathi News | Private Travels hit a parked truck near Gaurala in yavatmal district; 50 people injured | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भीषण अपघात... गौराळा जवळ उभ्या ट्रकवर खाजगी ट्रॅव्हल्स आदळली; ५० जण जखमी

या वेळी ट्रॅव्हल्समध्ये ५० प्रवासी असल्याची माहिती एका जखमीने दिली. यातील काहींची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी तात्काळ यवतमाळ येथे रेफर केले आहे. ...

श्वान अन् मालकाची भेट घडवून आणण्यासाठी रतन टाटांनी केली इंस्टा पोस्ट, युजर्सनीही केलं कौतुक - Marathi News | Ratan Tata made an Insta post to meet the dog and the owner, users also appreciated it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :श्वान अन् मालकाची भेट घडवून आणण्यासाठी रतन टाटांनी केली इंस्टा पोस्ट, युजर्सनीही केलं कौतुक

टाटा यांनी या पोस्ट सोबत संबंधित कुत्र्याचे काही फोटोही शेअर केले आहेत... ...

उज्जैन बलात्कार प्रकरणातील आरोपीचा पळण्याचा प्रयत्न; पोलिसांशी झटापटीत जखमी - Marathi News | Ujjain Rape Case Accused's Attempt To Escape; Injured in a scuffle with the police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उज्जैन बलात्कार प्रकरणातील आरोपीचा पळण्याचा प्रयत्न; पोलिसांशी झटापटीत जखमी

जखमी झाल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. तसेच चौकशीसाठी ३ अन्य लोकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. ...