लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नोटीस पीरियड पूर्ण न करताच 43 वैमानिकांनी सोडली नोकरी, अकासा एअरलाइनची न्यायालयात धाव - Marathi News | 43 pilots quit without completing notice period, Akasa Airlines moves to court | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोटीस पीरियड पूर्ण न करताच 43 वैमानिकांनी सोडली नोकरी, अकासा एअरलाइनची न्यायालयात धाव

आकासा एअरच्या वैमानिकांच्या नोटीसचा कालावधी 6 महिन्यांचा आहे... ...

ड्रॅगनच्या अर्थव्यवस्थेला आणखी एक हादरा! ...म्हणून चीन मधून बिऱ्हाड गुंडाळतायत परदेशी कंपन्या - Marathi News | Another shock to the dragon's economy Foreign companies are closing their business from China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ड्रॅगनच्या अर्थव्यवस्थेला आणखी एक हादरा! ...म्हणून चीन मधून आपलं बिऱ्हाड गुंडाळतायत परदेशी कंपन्या

आर्थिक आघाडीवर अडचणींचा सामना करत असलेल्या चीनला, या संकटातून पुन्हा एकदा पटरीवर आणण्यात राष्ट्रपती शी जिनपिंग अपयशी ठरताना दिसत आहे. ...

आशियाई स्पर्धेला रवाना होण्यापूर्वी भारताच्या क्रिकेट संघात २ बदल; BCCI ची अचानक घोषणा - Marathi News | Team India (Men’s and Women’s) Squad Updates- Akash Deep has been named as replacement for Shivam Mavi in Team India's squad for Asian Games 2023. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशियाई स्पर्धेला रवाना होण्यापूर्वी भारताच्या क्रिकेट संघात २ बदल; BCCI ची अचानक घोषणा

Team India (Men’s and Women’s) Squad Updates for Asian Games 2023 : भारतीय पुरुष व महिला संघ आशियाई स्पर्धा २०२३ ( Asian Games 2023) स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी सज्ज झाला आहे. ...

Super 4 मध्ये भारत टॉपर! Asia Cup Final पावसामुळे रद्द झाली तर कोण जिंकेल? उत्तर सोपं वाटतंय? - Marathi News | India topper in Super 4, who will win if Asia Cup 2023 final is called off due to rain? chech the answer   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Super 4 मध्ये भारत टॉपर! Asia Cup Final पावसामुळे रद्द झाली तर कोण जिंकेल? उत्तर सोपं वाटतंय?

Asia Cup 2023 final - आशिया चषक स्पर्धेची सर्वाधिक ७ जेतेपदं भारतीय संघाच्या नावावर आहेत, त्यापाठोपाठ श्रीलंकेने ६ जेतेपदं पटकावली आहेत. ...

घरात तलवार ठेवली; पोलिसांनी ठोकल्या बेड्या  - Marathi News | kept the sword in the house; The police arrested one | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :घरात तलवार ठेवली; पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

तान्हा पोळ्याच्या दिवशी छत्रपती नगर वाॅर्डात भूषण मोतिलाल उसरेटी (वय ४३) रा. छत्रपती नगर वाॅर्ड बियाणी नगर याला अटक करून त्याच्यावर कलम ४२५ अन्वये गुन्हा दाखल करून पाच हजार रुपये किमतीची तलवार जप्त केली आहे. ...

३ तास चर्चा! आगरकर, द्रविड, रोहितसह टीम इंडियाची तातडीची बैठक; काय असेल नेमकं कारण? - Marathi News | Chairman of Selection Committee, Ajit Agrakar, held an unofficial meeting with captain Rohit Sharma, head coach Rahul Dravid and the entire team management in Colombo ahead of Asia Cup final clash against Sri Lanka.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :३ तास चर्चा! आगरकर, द्रविड, रोहितसह टीम इंडियाची तातडीची बैठक; काय असेल नेमकं कारण?

अजित आगरकर यांनी कोलंबोमध्ये कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि संपूर्ण संघ व्यवस्थापनासोबत अनौपचारिक बैठक घेतली. टीम हॉटेलमध्ये तीन तास मॅरेथॉन बैठक चालली. ...

कोल्हापूरच्या चौघी राष्ट्रीय फुटबाॅल स्पर्धेत खेळणार; महाराष्ट्र राज्य ज्युनिअर गर्ल्स फुटबाॅल संघ जाहिर - Marathi News | Four of Kolhapur girls will play in the national football tournament; Maharashtra State Junior Girls Football Team Announced | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या चौघी राष्ट्रीय फुटबाॅल स्पर्धेत खेळणार; महाराष्ट्र राज्य ज्युनिअर गर्ल्स फुटबाॅल संघ जाहिर

या निवडीसाठी वेस्टर्न इंडिया फुटबाॅल असोसिएशनतर्फे निवड चाचणी मुंबईत घेण्यात आली होती. ...

अजनी स्टेशनचा सॅटेलाइट टर्मिनल म्हणून विकास; चार नवीन प्लॅटफॉर्मसह ४५.३३ कोटींची कामे पूर्ण  - Marathi News | Development of Ajani station as a satellite terminal; 45.33 crore works completed with four new platforms | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अजनी स्टेशनचा सॅटेलाइट टर्मिनल म्हणून विकास; चार नवीन प्लॅटफॉर्मसह ४५.३३ कोटींची कामे पूर्ण 

या नवीन कामाच्या पूर्ततेमुळे नागपूर परिसरातील रेल्वे गाड्यांची गतिशीलता सुधारेल आणि ट्रॅफिक रेंगाळण्याचे काम कमी होईल, अशी अपेक्षा आहे. ...

मागास विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे १६०० कोटी रुपये केंद्राकडे थकीत; उच्च न्यायालयात याचिका दाखल - Marathi News | 1,600 crore due to the Center for scholarships of backward students; Petition filed in High Court | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मागास विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे १६०० कोटी रुपये केंद्राकडे थकीत; उच्च न्यायालयात याचिका दाखल

...त्यामुळे अनुसूचित जाती, इतर मागास प्रवर्ग, भटक्या जाती-जमाती, विशेष मागास वर्गातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अडल्याची माहिती आहे. ...