लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

द्रोणागिरी जेएनपीटीसह तळोजामध्ये शुक्रवारी पाणीपुरवठा बंद - Marathi News | Water supply cut in Taloja including Dronagiri JNPT on Friday navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :द्रोणागिरी जेएनपीटीसह तळोजामध्ये शुक्रवारी पाणीपुरवठा बंद

शनिवार रविवार कमी दाबाने पाणीपुरवठा : हेटवणे जलवाहिनीची देखभाल दुरूस्ती ...

उर्वरित २०० मंडळांच्या परवानग्या अडल्या कुठे? पालिका उपायुक्तांनी केली गणेशोत्सव समितीशी चर्चा - Marathi News | Where are the permissions of the remaining 200 circles stuck Municipal Deputy Commissioner discussed with Ganeshotsav Committee | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उर्वरित २०० मंडळांच्या परवानग्या अडल्या कुठे? पालिका उपायुक्तांनी केली गणेशोत्सव समितीशी चर्चा

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मंगळवारी ठाणे महापालिका प्रशासनाने सर्व मंडळांची बैठक बोलवली होती. ...

कापड दुकानाच्या गोडाऊनला भीषण आग; लाखोंचे नुकसान - Marathi News | Godown of cloth store caught fire Millions of losses | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कापड दुकानाच्या गोडाऊनला भीषण आग; लाखोंचे नुकसान

चिखली येथील एका कापड दुकानाच्या गोडाऊनला १२ सप्टेंबरच्या दुपारी भीषण आग लागून त्यात लाखो रुपये किंमतीचा माल भस्मसात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ...

 तीन कोटींची वीज चोरी उघडकीस; भरारी पथकाची कारवाई - Marathi News | Electricity theft of three crore revealed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : तीन कोटींची वीज चोरी उघडकीस; भरारी पथकाची कारवाई

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी मोठया प्रमाणात वीजचोरी शोध मोहिम राबविण्याचे आदेश दिले आहे. ...

Pune Crime: शेजाऱ्याला मारहाण करणे पडले महागात, ८ आरोपींना ९ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा - Marathi News | Beating the neighbor was expensive, 8 accused were sentenced to 9 months imprisonment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेजाऱ्याला मारहाण करणे पडले महागात, ८ आरोपींना ९ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा

जुन्नर न्यायालयाने ८ आरोपींना ९ महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा आणि ५ हजार रुपये दंड शिक्षा सुनावली आहे.... ...

खोपटा पुलावरुन जड अवजड वाहनांना गणेशोत्सवात बंदी घालण्याची मागणी - Marathi News | Demand to ban heavy vehicles from Khopta bridge during Ganeshotsav | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खोपटा पुलावरुन जड अवजड वाहनांना गणेशोत्सवात बंदी घालण्याची मागणी

अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे खोपटा पुल ते कोप्रोली नाका रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. ...

पाऊस आला! २० वर्षांचा पोरगा टीम इंडियावर भारी पडला, स्पिनर्संनी घेतल्या ९ विकेट्स  - Marathi News | Asia Cup 2023 India vs Sri Lanka Live Marathi : Five wicket haul for Dunith Wellalage ( 5-40), Charith Asalanka aslo take 4 wickets, Rain stop play, India 197/9 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाऊस आला! २० वर्षांचा पोरगा टीम इंडियावर भारी पडला, स्पिनर्संनी घेतल्या ९ विकेट्स 

Asia Cup 2023 India vs Sri Lanka Live : २० वर्षीय गोलंदाज दुनिथ वेलालागे ( Dunith Wellallage) याने आजचा दिवस संस्मरणीय बनवला. ...

जिल्हा परिषद शाळेच्या १५ विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा; उदगीर तालुक्यातील तोंडार शाळेतील घटना  - Marathi News | 15 students of Zilla Parishad school poisoned by khichdi Incident at Tondar School in Udgir Taluk | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जिल्हा परिषद शाळेच्या १५ विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा; उदगीर तालुक्यातील तोंडार शाळेतील घटना 

उदगीर तालुक्यातील तोंडार जिल्हा परिषद शाळेत खिचडी खाल्ल्याने जवळपास १५ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. ...

Video: 17.5 कोटींचं इंजेक्शन; चिमुकल्या कनवची CM केजरीवालांनी घेतली भेट - Marathi News | 17.5 crore injection; CM Arvind Kejriwal met little Kanav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: 17.5 कोटींचं इंजेक्शन; चिमुकल्या कनवची CM केजरीवालांनी घेतली भेट

लहानग्या कनवला जीवघेणा आजार जडला असून त्याच्यावरील उपचारा खर्च तब्बल १७.५ कोटी रुपये एवढा आहे. ...