लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शेतकऱ्यांचा खर्च वाढणार; खते महागणार? - Marathi News | Farmers' expenses will increase; Fertilizers will be expensive? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांचा खर्च वाढणार; खते महागणार?

Fertilizers Price: रशियाच्या कंपन्यांनी डायअमोनियम फॉस्फेटसारखी (डीएपी) खते भारताला सवलतीच्या किमतीत देणे बंद केले आहे.  जागतिक स्तरावर खतपुरवठ्याबाबत अनेक अडचणी निर्माण झाल्यामुळे रशियाच्या कंपन्यांनी हा निर्णय घेतला. ...

बेलगाम बांधकामांची जबाबदारी कोणाकडे..? - Marathi News | Who has the responsibility of unplanned constructions..? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेलगाम बांधकामांची जबाबदारी कोणाकडे..?

चंदिगड शहर नियोजनबद्ध बसवता येऊ शकते. औरंगाबाद, नवी मुंबईचे उत्तम नियोजन सिडको करू शकते. चंद्रशेखर यांच्यासारखे अधिकारी ठाण्यामध्ये उत्तम विकास कामे करून दाखवतात. मग आमचा नियोजनबद्ध विकास कोण करणार?, असा प्रश्न लोक विचारत आहेत. ...

अतिरिक्त मुख्य सचिवांना दहा वर्षांनी परत मिळाले २५ हजार, जिल्हाधिकारी दाद देईनात म्हणून गेले राज्य सेवा हमी आयुक्तांकडे - Marathi News | 25,000 returned to the Additional Chief Secretary after 10 years, the Collector went to the State Service Guarantee Commissioner for non-appreciation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अतिरिक्त मुख्य सचिवांना दहा वर्षांनी परत मिळाले २५ हजार

Mumbai: लालफितशाहीचा झटका उभी हयात राज्य सरकारच्या सेवेत घालवलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यावर आली. दहा वर्षांच्या अथक पाठपुराव्यानंतर सरकारला जास्तीचे दिलेले २५ हजार रुपये त्यांना परत मिळाले. त्यासाठी त्यांना काय करावे लागले हेही मोठे रंजक प्रकरण आहे.  ...

नामांकित हॉटेलमध्ये बसून दिली क्लास वन अधिकाऱ्याची परीक्षा, मरिन विभागातील परीक्षेत गैरप्रकार; साडेआठ लाखांत उत्तरपत्रिका - Marathi News | Passed Class One Officer Exam sitting in a reputed hotel, malpractice in Marine Department Exam; Answer sheet in eight and a half lakhs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नामांकित हॉटेलमध्ये बसून दिली क्लास वन अधिकाऱ्याची परीक्षा, मरिन विभागातील परीक्षेत गैरप्रकार

Marine Department Exam: केंद्र शासनाच्या मरिन  विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या  मरिन इंजिनीअरिंग ऑफिसर (एमईओ) या क्लास वन अधिकाऱ्याच्या सक्षमता प्रमाणपत्र परीक्षेत साडेआठ लाखांत उत्तरपत्रिका दिल्याची खळबळजनक बाब उघड झाली आहे. ...

आजचे राशीभविष्य,१३ सप्टेंबर २०२३: आजचा दिवस शुभ फलदायी, आत्मविश्वास वाढेल - Marathi News | Today's Horoscope, September 13, 2023: Today will be auspicious and fruitful, confidence will increase | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचा दिवस शुभ फलदायी, आत्मविश्वास वाढेल; प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल

वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस? ...

नव्या संसदेसाठी ड्रेसकोड; कमळाचा शर्ट अन् नेहरू जॅकेट, गणेश चतुर्थीला होणार श्रीगणेशा - Marathi News | Dress Code for New Parliament; Lotus shirt and Nehru jacket, Shri Ganesha will be on Ganesh Chaturthi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या संसदेसाठी ड्रेसकोड; कमळाचा शर्ट अन् नेहरू जॅकेट, गणेश चतुर्थीला होणार श्रीगणेशा

New Parliament: नवीन संसदेत संसद कर्मचाऱ्यांसाठी नवा ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांना कमळाच्या फुलाचे प्रिंट असणारे गुलाबी शर्ट व खाकी पँट तसेच गुलाबी रंगाचे नेहरू जॅकेट परिधान करावे लागणार आहे. ...

पाच अटी मान्य करा, मग उपोषण सोडतो, आरक्षणासाठी महिन्याची मुदत - मनोज जरांगे - Marathi News | Accept five conditions, then quit fast, month deadline for Maratha Reservation - Manoj Jarange | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाच अटी मान्य करा, मग उपोषण सोडतो, आरक्षणासाठी महिन्याची मुदत - मनोज जरांगे

Maratha Reservation : सर्वपक्षीय बैठकीतील निर्णय आणि समाजबांधवांच्या संमतीनुसार अंतरवाली सराटी येथील उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मंगळवारी शासनाला एक महिन्याचा वेळ दिला. ...

लिबियामध्ये चक्रीवादळानंतर प्रचंड हाहाकार, पुरामुळे ३ हजार जणांचा मृत्यू; १० हजार लोक बेपत्ता - Marathi News | Massive devastation after cyclone in Libya, 3 thousand dead due to flooding; 10 thousand people are missing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लिबियामध्ये चक्रीवादळानंतर प्रचंड हाहाकार, पुरामुळे ३ हजार जणांचा मृत्यू; १० हजार लोक बेपत्ता

Cyclone in Libya: लिबियामध्ये डॅनियल चक्रीवादळानंतर आलेल्या पुराने हाहाकार उडाला असून, यात आतापर्यंत ३ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. पुरामुळे १० हजारपेक्षा अधिक लोक बेपत्ता असून  मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. ...

Manipur: तिघांची गोळ्या घालून हत्या, मणिपूरमध्ये हिंसाचार थांबेना; राज्य अशांत क्षेत्र घोषित करण्याची मागणी - Marathi News | Manipur: Three shot dead, violence continues in Manipur; Demand to declare state disturbed area | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिघांची गोळ्या घालून हत्या, मणिपूरमध्ये हिंसाचार थांबेना; राज्य अशांत क्षेत्र घोषित करण्याची मागणी

मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यात मंगळवारी सकाळी तीन जणांची अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. ...