लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बायकोशी झालेल्या भांडणाचा राग त्यानं एसी लोकलवर काढला, दगडफेक करत काचच फोडली! - Marathi News | He took out the anger of the fight with his wife on the AC local threw stones and broke the glass | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बायकोशी झालेल्या भांडणाचा राग त्यानं एसी लोकलवर काढला, दगडफेक करत काचच फोडली!

मुंबईत सोमवारी एका व्यक्तीनं चर्चगेटहून विरारला जाणाऱ्या एसी लोकलवर दगडफेक केल्याची घटना घडली. ...

Pune Crime: ‘ती’ चूक नडली, बाप लेकीच्या बँक खात्यातून सात लाख गायब - Marathi News | 'It' was not a mistake, seven lakhs disappeared from the bank account of father Leki | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘ती’ चूक नडली, बाप लेकीच्या बँक खात्यातून सात लाख गायब

याप्रकरणी गंजपेठ परिसरात राहणाऱ्या एका ४८ वर्षीय महिलेने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.... ...

India vs Pakistan यांच्यात गांधी-जिना मालिका खेळवण्याचा प्रस्ताव; जाणून घ्या अपडेट्स - Marathi News | Pakistan Cricket Board ‘proposes’ Jinnah-Gandhi trophy bilateral series between India & Pakistan   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Pakistan यांच्यात गांधी-जिना मालिका खेळवण्याचा प्रस्ताव; जाणून घ्या अपडेट्स

India vs Pakistan - भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सुरू आहे, परंतु दोन्ही देश एकमेकांसोबत द्विपक्षीय मालिका खेळत नाहीत. ...

वाघनखांवरून वाद, राजकारण, आता संभाजीराजे छत्रपतींचं मोठं विधान केलं असं आवाहन, म्हणाले... - Marathi News | Controversy over Waghnakh, politics, now Sambhaji Raje Chhatrapati made a big statement, said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाघनखांवरून वाद, राजकारण, आता संभाजीराजे छत्रपतींचं मोठं विधान केलं असं आवाहन, म्हणाले...

Sambhaji Raje Chhatrapati : सरकारने या विषयावर सर्व विचारधारेच्या इतिहास तज्ञांशी चर्चा करून एकमताने मार्ग काढावा, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.  ...

"मुलगा वडिलांसोबतच राहिल"; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, जर्मन कोर्टाचा आदेश फेटाळला - Marathi News | Historic Verdict Karnataka High Court rejects German court order on Indian child custody says He is happy with father | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मुलगा वडिलांसोबतच राहिल"; हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, जर्मन कोर्टाचा आदेश फेटाळला

नऊ वर्षांच्या मुलासाठी एका कोर्टाने दुसऱ्या कोर्टाने आदेश नाकारला, वाचा कारण... ...

अजित पवार देवगिरीवर, तरीही मंत्रिमंडळ बैठकीला आले नाहीत; कारण काय? नाराजीच्या चर्चा - Marathi News | Ajit Pawar absent in today's cabinet meeting; What is the reason? Discussions of displeasure | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार देवगिरीवर, तरीही मंत्रिमंडळ बैठकीला आले नाहीत; कारण काय? नाराजीच्या चर्चा

वर्षा बंगल्यावर गणेशोत्सवाला विविध राजकीय नेते, बॉलिवूडसह मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. परंतू अजित पवार तिकडे गेले नव्हते. ...

Crime: अनैतिक संबंध, पत्नीने रचला भयानक कट, पतीला चॉकलेट घ्यायला पाठवलं आणि...   - Marathi News | Crime: Immoral relationship, wife hatches a terrible conspiracy, sends husband to get chocolate and... | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अनैतिक संबंध, पत्नीने रचला भयानक कट, पतीला चॉकलेट घ्यायला पाठवलं आणि...  

Crime News: उत्तर प्रदेशमधील गाझीपूर येथून पती-पत्नीच्या नात्याला कलंक लावणारी घटना समोर आली आहे. येथे अनैतिक संबंधांत गुंतलेल्या एका पत्नीने भयानक कट रचून प्रियकराच्या मतदीने मिळून पतीची हत्या घडवून आणली. ...

IND vs NED : मोठी बातमी: भारत-नेदरलँड्स यांच्यातला सामना होणार की नाही? ICC ने केली घोषणा - Marathi News | ICC Cricket World Cup Warm-up Matches IND vs NED : India vs Netherlands match has been abandoned due to rain.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी: भारत-नेदरलँड्स यांच्यातला सामना होणार की नाही? ICC ने केली घोषणा

ICC Cricket World Cup Warm-up Matches IND vs NED : वन डे वर्ल्ड कप स्पर्धा ५ ऑक्टोबरपासून सुरू होतेय आणि भारताचा पहिला सामना ८ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. ...

“नांदेड रुग्णालयातील मृत्यू सरकारी हत्या; ३०२ चे गुन्हे दाखल करा”; नाना पटोलेंचा संताप - Marathi News | nana patole criticized shinde fadnavis pawar govt over nanded hospital issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नांदेड रुग्णालयातील मृत्यू सरकारी हत्या; ३०२ चे गुन्हे दाखल करा”; नाना पटोलेंचा संताप

Nanded Hospital News: राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकार महाराष्ट्राला लागेला कलंक असून, अनास्थेमुळे सरकारी रुग्णालये मृत्यूचे सापळे बनत असल्याची टीका नाना पटोलेंनी केली. ...