लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

EMI वाढणार की मिळणार दिलासा? सुरू झाली RBI MPCची बैठक, कच्च्या तेलानं वाढवलं टेन्शन - Marathi News | Will EMI increase or get relief RBI MPC meeting started 4 to 6 October shaktikanta das crude oil increased tension | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EMI वाढणार की मिळणार दिलासा? सुरू झाली RBI MPCची बैठक, कच्च्या तेलानं वाढवलं टेन्शन

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची आढावा बैठक आजपासून सुरू झाली आहे. ...

उड्डाणपुलाखालील जागा ‘पिकलबॉल’साठी द्या; गोपाळ शेट्टी यांचे पालिका आयुक्तांना पत्र - Marathi News | Give space under flyovers for 'pickleball'; Gopal Shetty's letter to Municipal Commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उड्डाणपुलाखालील जागा ‘पिकलबॉल’साठी द्या; गोपाळ शेट्टी यांचे पालिका आयुक्तांना पत्र

शहरातील  उड्डाणपुलाखाली खूप जागा मोकळ्या आहेत. ...

रेल्वेत रील्स कराल, तर तुरुंगाची हवा खावी लागेल ! प्रवासी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, नजर ठेवण्याची मागणी - Marathi News | If you do reels in the train, you will have to eat the air of the prison! The issue of passenger safety is on the rise, demand to keep an eye on it | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेत रील्स कराल, तर तुरुंगाची हवा खावी लागेल ! प्रवासी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, नजर ठेवण्याची मागणी

गेल्या काही दिवसात रेल्वेत रील्स करणे, सेल्फी काढणे, व्हिडीओ रेकॉर्ड करणे सातत्याने दिसून येते. ...

पतीशी प्रेमसंबंध, पत्नीसह चौघांकडून प्रेयसीची गळा चिरून हत्या - Marathi News | Love affair with husband, girlfriend strangled to death by four including wife | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पतीशी प्रेमसंबंध, पत्नीसह चौघांकडून प्रेयसीची गळा चिरून हत्या

वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील थरारक घटना : दोन तरुणींसह तीन तरुणांना अटक, घटनेनंतर दहेगावात उफाळला तणाव ...

मध्य आणि कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात लवकरच होणार बदल - Marathi News | Changes in Central and Konkan Railway Time Tables; Rainy schedule taken back | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य आणि कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात लवकरच होणार बदल

मध्य आणि कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. ...

"मै अच्छा हूँ, बुरा हूँ, मै कौन..." किंग खानने ऐकवला जवानचा डायलॉग, चाहत्यांनी केला एकच आवाज - Marathi News | shahrukh khan live performs famous dialogue from jawan main kaun hoon audience makes noise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मै अच्छा हूँ, बुरा हूँ, मै कौन..." किंग खानने ऐकवला जवानचा डायलॉग, चाहत्यांनी केला एकच आवाज

'जवान'च्या एका स्पेशल इव्हेंटला शाहरुखने सिनेमातील लोकप्रिय 'मै कौन हूँ' हा डायलॉग ऐकवला. ...

कर्ज न फेडणाऱ्या विकासकाची २०० कोटींची मालमत्ता जप्त - Marathi News | Property worth 200 crore seized from defaulting developer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्ज न फेडणाऱ्या विकासकाची २०० कोटींची मालमत्ता जप्त

कर्जाची परतफेड न करणाऱ्या एका विकासकाची मुंबईतील २०० कोटींची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दंडाधिकारी न्यायालयाने दिले आहेत. ...

मालदीवच्या नवनियुक्त राष्ट्रपतींचा भारताला धक्का, निवडणूक जिंकताच केली मोठी घोषणा   - Marathi News | The newly appointed President of Maldives shocked India, made a big announcement as soon as he won the election | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मालदीवच्या नवनियुक्त राष्ट्रपतींचा भारताला धक्का, निवडणूक जिंकताच केली मोठी घोषणा  

maldives: चीन समर्थक अशी ओळख असलेल्या मोइज्जू यांनी देशातील परकीय सैन्याची उपस्थिती संपुष्टात आणण्याच्या त्यांच्या संपर्काचा पुनरुच्चार केला आहे. ...

जेडीयू आमदार गोपाल मंडल हॉस्पिटलमध्ये पिस्तुलासह दिसले, परिसरात खळबळ - Marathi News | JDU MLA gopal mandal pistol in bhagalpur hospital tejas stwar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेडीयू आमदार गोपाल मंडल हॉस्पिटलमध्ये पिस्तुलासह दिसले, परिसरात खळबळ

यावेळी गोपाल मंडल आपल्या नव्या कारनाम्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ...