लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"मोदी भक्त" म्हणणाऱ्यांना अक्षय कुमारचं सडेतोड उत्तर, म्हणाला, "मी काँग्रेसच्या काळातील चित्रपट..." - Marathi News | mission raniganj actor akshay kumar talk about calling pm modi bhakt said i also did movies like padman | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मोदी भक्त" म्हणणाऱ्यांना अक्षय कुमारचं सडेतोड उत्तर, म्हणाला, "मी काँग्रेसच्या काळातील चित्रपट..."

बायोपिकमध्ये काम केल्यामुळे अनेकदा अक्षयला ट्रोलही केलं जातं. तर काही वेळेस त्याला मोदी भक्त असंही म्हटलं गेलं आहे. मोदी भक्त म्हणणाऱ्यांना अक्षय कुमारने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सडेतोड उत्तर दिलं आहे. ...

राज्यातील ८६ लाख शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 'बोनस' मिळणार; नमो शेतकरी महासन्मानचा पहिला हप्ता खात्यात येणार - Marathi News | Maharashtra Cabinate Meeting: 86 lakh farmers in the state will get 2000rs 'bonus' before Diwali; The first installment of Namo Shetkari Mahasanman will come into the account | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील ८६ लाख शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 'बोनस' मिळणार; नमो शेतकरी महासन्मानचा पहिला हप्ता खात्यात येणार

Maharashtra Cabinate Meeting: केंद्र सरकार गेली काही वर्षे शेतकऱ्यांना तीन टप्प्यांत सहा हजार रुपये देत आहे. त्याच धर्तीवर राज्य सरकार देखील शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षाला सहा हजार रुपये टाकणार आहे. ...

आता काय होणार? इस्रायलमध्ये 10 भारतीय कंपन्यांचा मोठा व्यवसाय; युद्धाने चिंता वाढवली - Marathi News | Israel-India-Trade-israel-hamas-war-impact-these-10-indian-companies-which-have-connection-with-israel | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता काय होणार? इस्रायलमध्ये 10 भारतीय कंपन्यांचा मोठा व्यवसाय; युद्धाने चिंता वाढवली

500 हून अधिक इस्रायली कंपन्यांचा भारतात, तर अनेक भारतीय कंपन्याचा इस्रायलमध्ये व्यवसाय आहे. ...

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांना उच्च न्यायालयाचा झटका, गुन्हा रद्द करण्याची याचिका फेटाळली - Marathi News | High Court has rejected the NCP MLA Eknath Khadse's petition to quash the case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांना उच्च न्यायालयाचा झटका, गुन्हा रद्द करण्याची याचिका फेटाळली

उच्च न्यायालयाने खडसे यांना अटकेपासून दिलेल्या संरक्षणाची मुदतही सोमवारी संपल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ...

Sangli- पुसेसावळी दंगल: सूत्रधारास अटक करण्यास पोलिसांची टाळाटाळ, एमआयएमचा आरोप - Marathi News | Pay Rs 1 crore to families of Pusesawali riots, MIM protests in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli- पुसेसावळी दंगल: सूत्रधारास अटक करण्यास पोलिसांची टाळाटाळ, एमआयएमचा आरोप

त्यामुळे पोलिस यंत्रणा कोणाच्या तरी दबावाखाली काम करत असल्याचे स्पष्ट होते ...

"सत्तेत कोणी का असेना"; मराठमोळी अभिनेत्री भडकली, सोबतीला 'मनसे' आली - Marathi News | "There is no one in power"; Maromoli actress Tejaswini Pandit flared up, 'MNS' came as companion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सत्तेत कोणी का असेना"; मराठमोळी अभिनेत्री भडकली, सोबतीला 'मनसे' आली

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान तेजस्विनी पंडितने स्वत:च्या सोशल मीडियावर शेअर केले ...

नांदेडमधील मृत्यूंचे राजकारण नको : सामंत - Marathi News | No politics of deaths in Nanded: Samant | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नांदेडमधील मृत्यूंचे राजकारण नको : सामंत

येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यातील प्रत्येक विभागात गेल्या एक वर्षात झालेल्या चांगल्या कामाची माहिती पत्रकार परिषद घेऊन मांडणार आहोत, असेही सामंत यांनी सांगितले. ...

कणकवलीत 'त्या' इतिहासाची पुनरावृत्ती होणार, संदेश पारकर यांची नितेश राणेंवर टीका - Marathi News | That history will be repeated in Kankavli, Sandesh Parkar criticizes Nitesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीत 'त्या' इतिहासाची पुनरावृत्ती होणार, संदेश पारकर यांची नितेश राणेंवर टीका

सत्ता आणि पैशाच्या गुर्मीतूनच देवगड येथे सरकारी रुग्णालयाच्या दुरवस्थेचा जाब विचारणाऱ्या शिवसैनिकांना मारहाणीचा प्रयत्न ...

फाईव्ह स्टार हाॅटेलमधील स्विमिंग टँकमध्ये बुडून प्राध्यापकाचा मृत्यू, पुण्यातील घटना - Marathi News | Professor dies after drowning in swimming tank of five star hotel pune crime | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फाईव्ह स्टार हाॅटेलमधील स्विमिंग टँकमध्ये बुडून प्राध्यापकाचा मृत्यू, पुण्यातील घटना

हाॅटेलच्या व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे... ...