रिअल इस्टेटमधील गुणवत्ता आश्वासन अहवालाचा आराखडा विकसित करण्यासाठी सर्व बिल्डरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्थांना पत्र लिहून आता त्यांच्या सूचना मागविण्यात आल्या आहेत. ...
Isha Keskar : जय मल्हार मालिकेद्वारे घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे ईशा केसकर. या मालिकेत तिने बानू ही भूमिका साकारली होती. तिने या मालिकेतून अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली. आता ती नव्या मालिकेतून भेटीला येत आहे. ...
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आयरे यांनी या प्रकरणी अंधेरीच्या डी. एन. नगर पोलिस ठाण्यात तक्रार केल्यावर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ...
विरोधी गटातील आमदारांना कमी निधी वाटप करण्यात आला आहे, असा आरोप करत उद्धव ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. ...
या उत्सव काळात उपनगरातून तसेच भायखळा, महालक्ष्मी रेल्वेस्थानक येथून महालक्ष्मी मंदिराकडे जाण्याकरिता १५ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत विशेष २६ बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. ...