लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सरकार राज यांच्या घरी का गेले? टोलमुक्तीसाठी की उद्धवमुक्ती..? पडद्यामागे काय घडलेय... - Marathi News | Why did Eknath Shinde Governement go to Raj Thackeray's house? For Toll Mukti or Uddhav Mukti..? What happened behind the scenes... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सरकार राज यांच्या घरी का गेले? टोलमुक्तीसाठी की उद्धवमुक्ती..? पडद्यामागे काय घडलेय...

ते काही असो. बरे झाले, राजनी सरकारलाच स्वत:च्या घरी बोलावले. ते स्वत: मुख्यमंत्र्यांना भेटून आले होते. ...

तुमचे बँक खाते सुरक्षित आहे का? पेमेंट गेटवेत होतेय घुसखोरी... - Marathi News | Is your bank account safe? Intrusion receiving payment gateway cyber fraud crime | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमचे बँक खाते सुरक्षित आहे का? पेमेंट गेटवेत होतेय घुसखोरी...

आपले पैसे बँकेत देखील सुरक्षित नाहीत हा विचार लगेच मनाला भिडतो. ...

कुठे घ्यावे उपचार? ‘खासगी’ची दारे बंद!; विमा योजना : २०० कोटी अडकले - Marathi News | Where to get treatment? The doors of 'privacy' are closed!; Insurance scheme: 200 crore stuck | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कुठे घ्यावे उपचार? ‘खासगी’ची दारे बंद!; विमा योजना : २०० कोटी अडकले

धोकादायक इमारती, असुविधा, सेवेतील दिरंगाई अशा अनेक कारणांनी राज्य कामगार विमा रुग्णालयांकडे जाणाऱ्या कामगारांची संख्या कमी होत आहे. ...

भारत २०३६ सालच्या ऑलिंपिकचा यशस्वी आयोजक ठरेल : पंतप्रधान - Marathi News | India to be successful host of 2036 Olympics: PM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारत २०३६ सालच्या ऑलिंपिकचा यशस्वी आयोजक ठरेल : पंतप्रधान

मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल येथील ‘जियो वर्ल्ड सेंटर’ इथे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे १४१व्या अधिवेशनाचे आयोजन १५ ते १७ ऑक्टोबरदरम्यान करण्यात आले आहे. ...

मराठा आरक्षण : शिंदे सरकारची मोठी कोंडी; प्रश्न कसा सोडवावा हाच एकमेव प्रश्न, देशभरात वादळ... - Marathi News | Maratha Reservation: Shinde Govt's Big Dilemma; The only question is how to solve the problem | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षण : शिंदे सरकारची मोठी कोंडी; प्रश्न कसा सोडवावा हाच एकमेव प्रश्न, देशभरात वादळ...

एकीकडे मराठा समाजाचा आरक्षणाबाबत मोठा दबाव आणि दुसरीकडे कायदेशीर अडचणी, असा पेच सरकारसमोर आहे. ...

कॉल सेंटरमध्ये नोकरी केली, असिस्टंट फॅशन डिझानर म्हणून करिअरची सुरुवात केली, सोप्पा नव्हता उर्फीचा प्रवास - Marathi News | Urfi javed birthday special unknown facts about the actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॉल सेंटरमध्ये नोकरी केली, असिस्टंट फॅशन डिझानर म्हणून करिअरची सुरुवात केली, सोप्पा नव्हता उर्फीचा प्रवास

उर्फी जावेदने एका मुलाखतीत आपल्या खासगी आयुष्याबाबत खुलासा केला. ...

मायदेशात परतले! ४७१ भारतीयांना घेऊन इस्रायलहून पहाटेच तिसरे आणि चौथे विमान भारतात पोहोचले - Marathi News | Returned to the homeland! The third and fourth flights from Israel carrying 471 Indians arrived in India early in the morning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मायदेशात परतले! ४७१ भारतीयांना घेऊन इस्रायलहून पहाटेच तिसरे आणि चौथे विमान भारतात पोहोचले

इस्रायलमधून बाहेर काढण्यात आलेल्या भारतीय नागरिकांचे दिल्लीतील विमानतळावर केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांनी स्वागत केले. ...

खासदारकीचे खरे नाही? कोकण पदवीधरसाठी नीलेश राणे इच्छुक? निरंजन डावखरे यांना पक्षातूनच मिळणार स्पर्धक - Marathi News | Not true of MP ticket? Nilesh Rane Interested in Konkan Graduate election? Niranjan Dawkhare will get a competitor from the bjp itself | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खासदारकीचे खरे नाही? कोकण पदवीधरसाठी नीलेश राणे इच्छुक? निरंजन डावखरे यांना पक्षातूनच मिळणार स्पर्धक

माजी खासदार नीलेश राणे यांनी ही निवडणूक लढवण्याकरिता घरोघरी जाऊन सदस्य नोंदणी सुरू केल्याने भाजप अंतर्गत चुरस निर्माण झाली. ...

नौकेमध्ये बसून जाता येणार आता श्रीलंकेत; ४० वर्षांनंतर पुन्हा सुरू झाली सेवा - Marathi News | Now you can go to Sri Lanka by boat; Service resumed after 40 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नौकेमध्ये बसून जाता येणार आता श्रीलंकेत; ४० वर्षांनंतर पुन्हा सुरू झाली सेवा

श्रीलंकेचे अध्यक्ष रानील विक्रमसिंघे म्हणाले की, यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार व सांस्कृतिक संपर्क सुधारेल. ...