लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मराठी जोक : मास्तरांनी विचारलं, त्या काटेरी रस्त्यावर तुमची साथ कोण देईल..? - Marathi News | Marathi Joke teacher asked who will support you in life hard situation social media jokes | Latest marathi-jokes News at Lokmat.com

हास्य कट्टा :मराठी जोक : मास्तरांनी विचारलं, त्या काटेरी रस्त्यावर तुमची साथ कोण देईल..?

हसा पोट धरून.. ...

Thane: आपला दवाखान्याच्या २२ जागा झाल्या निश्चित, ६८ ठिकाणी उभारले जाणार, राज्य शासनाचा उपक्रम - Marathi News | Thane: 22 hospital beds have been confirmed, 68 places will be set up, an initiative of the state government | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आपला दवाखान्याच्या २२ जागा झाल्या निश्चित, ६८ ठिकाणी उभारले जाणार, राज्य शासनाचा उपक्रम

Thane News: ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरात यापूर्वीच आपला दवाखाना सुरु करण्यात आला आहे. त्यानुसार ४५ च्या आसपास आपला दवाखाना सुरु आहेत. त्यात मागील काही महिन्यापूर्वी राज्य शासनाच्या माध्यमातून एका ठिकाणी आपला दवाखाना सुरु करण्यात आला आहे. ...

Pune: बिबट्याच्या हल्ल्यात दोन दुचाकीस्वार जखमी, जुन्नर वनपरिक्षेत्रातील घटना - Marathi News | Two bikers injured in leopard attack, incident in Junnar forest area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिबट्याच्या हल्ल्यात दोन दुचाकीस्वार जखमी, जुन्नर वनपरिक्षेत्रातील घटना

नशीब बलवत्तर म्हणून दुचाकीस्वारांच्या प्रसंगावधानामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही... ...

घाटी रुग्णालयात नातेवाइकांना बनावे लागते कर्मचारी; ४० टक्के पदे रिक्त, रोज २ हजार रुग्ण - Marathi News | Relatives have to become staff at Ghati Hospital; 40 percent posts are vacant, daily load of 2 thousand patients | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाटी रुग्णालयात नातेवाइकांना बनावे लागते कर्मचारी; ४० टक्के पदे रिक्त, रोज २ हजार रुग्ण

वर्षानुवर्षे ही पदे भरली जात नसल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर रुग्णसेवेचा भार वाढतच आहे. ...

सौरउर्जेपासून पुणे विभागात ५०१ मेगावॅट वीज; पुणे जिल्हा आघाडीवर - Marathi News | 501 MW electricity in Pune division from solar energy Pune district is leading | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सौरउर्जेपासून पुणे विभागात ५०१ मेगावॅट वीज; पुणे जिल्हा आघाडीवर

केंद्र सरकारने राज्याला दिलेलेे १०० मेगावॅटचे उद्दिष्ट महावितरणने चार महिने आधीच पूर्ण केले ...

खर्चाचा ताळमेळ बसेना,सोयाबीन उत्पादक शेतकरी सापडला आर्थिक गर्तेत - Marathi News | Due to the lack of coordination of expenses, soybean farmers found themselves in a financial pit | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खर्चाचा ताळमेळ बसेना,सोयाबीन उत्पादक शेतकरी सापडला आर्थिक गर्तेत

मजूरीही वाढली, यंत्रही परवडैना.. ...

“उद्धव ठाकरे मविआ सोडणारे होते, PM मोदींनाही भेटले पण...”; दीपक केसरकरांनी सगळे सांगितले - Marathi News | shiv sena shinde group deepak kesarkar claims that uddhav thackeray was about to leave maha vikas aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरे मविआ सोडणारे होते, PM मोदींनाही भेटले पण...”; दीपक केसरकरांनी सगळे सांगितले

महायुती न होण्यामागे एका माणसाचा मोठा रोल आहे, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. ...

काँग्रेसकडून मिझोरामसाठी ३९ उमेदवारांची घोषणा; ७ नोव्हेंबरला होणार मतदान - Marathi News | Congress announces 39 candidates for Mizoram; Voting will be held on November 7 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसकडून मिझोरामसाठी ३९ उमेदवारांची घोषणा; ७ नोव्हेंबरला होणार मतदान

काँग्रेसने केवळ लुंगलेई दक्षिण जागेसाठी उमेदवार जाहीर केलेला नाही. ...

"पाण्यात आग लावलीस", 'लागिर झालं जी' फेम अभिनेत्रीचा स्विमिंगपूलमधील बोल्ड व्हिडिओ पाहून चाहते घायाळ - Marathi News | marathi actress purva shinde hot video in swimming pool goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पाण्यात आग लावलीस", 'लागिर झालं जी' फेम अभिनेत्रीचा स्विमिंगपूलमधील बोल्ड व्हिडिओ पाहून चाहते घायाळ

मराठमोळ्या अभिनेत्रीचा स्विमिंगपूलमधील व्हिडिओ व्हायरल, बोल्डनेसची होतेय चर्चा ...