लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लाल सिग्नलचा फोटो पोस्ट करत शशांक केतकरची बेशिस्त नागरिकांना चपराक, पोस्ट व्हायरल - Marathi News | Marathi actor Shashank Ketkar slammed irresponsible citizens by posting photo of red signal post goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लाल सिग्नलचा फोटो पोस्ट करत शशांक केतकरची बेशिस्त नागरिकांना चपराक, पोस्ट व्हायरल

शशांकने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. ...

या महिलांना मिळालेले जगातील पहिले ड्रायव्हिंग लायसन; ३७ वर्षे वाट पहावी लागलेली... - Marathi News | World's first driving license for these womens Annie French And Sally Robinson in US; 37 years of waiting... | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :या महिलांना मिळालेले जगातील पहिले ड्रायव्हिंग लायसन; ३७ वर्षे वाट पहावी लागलेली...

सौदी सारख्या देशांमध्ये अगदी काही वर्षांपर्यंत महिलांना वाहन चालविण्याची परवानगी नव्हती, नाहीय. परंतू, आपल्या भारतात महिला ट्रेन, मेट्रो ते अगदी विमानेही चालवत आहेत. ...

‘गोकुळ’ची गाय दूध खरेदी दरवाढ अशक्यच, संघ प्रशासनाने मांडली भूमिका  - Marathi News | It is impossible to increase the purchase price of 'Gokul' cow milk. The position presented by the union administration | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘गोकुळ’ची गाय दूध खरेदी दरवाढ अशक्यच, संघ प्रशासनाने मांडली भूमिका 

दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असंतोष ...

जुगार अड्ड्यावर छापा, पाच जुगारी पकडले; शेलोडी शिवारातील घटना - Marathi News | Gambling raids, five gamblers nabbed; Incident at Shelodi Shivara | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जुगार अड्ड्यावर छापा, पाच जुगारी पकडले; शेलोडी शिवारातील घटना

रोख सात हजार ४८० रुपये आणि जुगार खेळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले ...

विजयादशमीपूर्वी अंबाबाई विकास आराखड्याचे १०० कोटी येतील, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली माहिती  - Marathi News | 100 crores of Ambabai Development Plan will come before Vijayadashmi, Guardian Minister Hasan Mushrif informed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विजयादशमीपूर्वी अंबाबाई विकास आराखड्याचे १०० कोटी येतील, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली माहिती 

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्यासाठी १०० कोटी विजयादशमीपूर्वी येतील यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती ... ...

बिबट्याने घेतला शेतकऱ्याचा बळी, वरूड तालुक्यातील घटना - Marathi News | Leopard killed a farmer, an incident in Varood taluka | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बिबट्याने घेतला शेतकऱ्याचा बळी, वरूड तालुक्यातील घटना

मृत इसमाच्या पत्नीला पाच लाखांचे अर्थसाहाय्य ...

अक्षराला घेऊन अधिपती चढणार खंडेरायचा गड, सुरु होणार मास्तरीण बाईंचा नवा संसार - Marathi News | Tula shikvin changlach dhada new promo akshara and adhipati visit jejuri temple | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षराला घेऊन अधिपती चढणार खंडेरायचा गड, सुरु होणार मास्तरीण बाईंचा नवा संसार

नवीन लग्न झाल्यावर आता अधिपती आणि मास्तरीणबाई जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घ्यायला गेले आहेत. ...

ॲनिमल रेस्क्युची फसवी लिंक; भटक्या श्वानाचे आजारपणात हजारोंचा फटका  - Marathi News | Fraudulent link to Animal Rescue; Stray dogs cost thousands in sickness | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ॲनिमल रेस्क्युची फसवी लिंक; भटक्या श्वानाचे आजारपणात हजारोंचा फटका 

पैसे पाठवल्यावर फसवणुकीचा प्रकार असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी बँकेला त्वरित कळवत त्यांचा युपीआय बंद करायला सांगितले. ...

माझ्या मागे कोणतीही अदृश्य शक्ती नाही, मराठा समाजच माझी शक्ती: मनोज जरांगे - Marathi News | There is no invisible force behind me, Maratha society is my strength: Manoj Jarange | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माझ्या मागे कोणतीही अदृश्य शक्ती नाही, मराठा समाजच माझी शक्ती: मनोज जरांगे

दिलेल्या वेळेत कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय झाला नाही तर २४ ऑक्टोबरनंतर सरकारला न पेलावणारे आंदोलन होईल ...