लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ड्रग्जबाबत यंदा मोठी कारवाई; ललित पाटीलला कुणी मदत केली? मुंबई पोलीस म्हणाले... - Marathi News | Drugs Case: This big action regarding drugs this year; Who abducted Lalit Patil? Mumbai Police said... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ड्रग्जबाबत यंदा मोठी कारवाई; ललित पाटीलला कुणी मदत केली? मुंबई पोलीस म्हणाले...

ड्रग्ज फॅक्टरी चालवण्यामागे या आरोपींचा सहभाग होता. आम्ही यात १५ आरोपींना अटक केली आहे असं त्यांनी सांगितले. ...

उलवेत सीआरझेडमधील बालाजी मंदिरास केंद्राकडून कोणतीही परवानगी नाही- आरटीआयमधून माहिती उघड - Marathi News | Balaji temple in Ulvet CRZ has no permission from Centre- information revealed through RTI | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उलवेत सीआरझेडमधील बालाजी मंदिरास केंद्राकडून कोणतीही परवानगी नाही- आरटीआयमधून माहिती उघड

नॅटकनेक्ट फाउंडेशनने माहिती घेण्याच्या अधिकाराच्या (आरटीआय) कायद्याच्या अंतर्गत अशाप्रकारच्या कथित परवानगी विषयीच्या तपशीलासाठी एमओइएफसीसीकडे निवेदन दाखल केले होते. ...

"मुख्यमंत्री बनण्यासाठी लालू यादवांनी माझ्या पतीला मारलं", महिला खासदाराचा गंभीर आरोप - Marathi News |  BJP MP Rama Devi has made a big allegation that RJD Chief Lalu Prasad Yadav killed my husband to become Chief Minister  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मुख्यमंत्री बनण्यासाठी लालूंनी माझ्या पतीला मारलं", महिला खासदाराचा गंभीर आरोप

MP Rama Devi on Lalu Prasad Yadav :  लालूप्रसाद यादव यांच्यावर भाजपाच्या महिला खासदाराने गंभीर आरोप केला आहे.  ...

टेन्शन घेऊन हायपर होऊ नका; रक्तदाब नियंत्रणासाठी पुरेशी झोप घ्या, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला - Marathi News | Don't get hyper with tension Get enough sleep to control blood pressure expert doctor advises | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टेन्शन घेऊन हायपर होऊ नका; रक्तदाब नियंत्रणासाठी पुरेशी झोप घ्या, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला

रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेणे गरजेचे ...

Kolhapur: अंबाबाई उद्या त्र्यंबोली देवीच्या भेटीला जाणार, कोहळा फोडण्याचा पारंपरिक विधी होणार  - Marathi News | Ambabai will visit Trimboli Devi tomorrow, the traditional ritual of breaking Kohla will be held. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: अंबाबाई उद्या त्र्यंबोली देवीच्या भेटीला जाणार, कोहळा फोडण्याचा पारंपरिक विधी होणार 

फुलांनी सजवलेल्या वाहनातून पालखी टेंबलाई टेकडीकडे रवाना होईल ...

एलॉन मस्कची मोठी घोषणा, आता X वापरायचं असेल तर सर्वांना द्यावे लागणार पैसे - Marathi News | elon musk creating new account on x have to pay fee | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एलॉन मस्कची मोठी घोषणा, आता X वापरायचं असेल तर सर्वांना द्यावे लागणार पैसे

X वर लवकरच नवीन अकाऊंट तयार करण्यासाठी चार्ज द्यावं लागणार आहे. ...

तीन दिवसांपासून बेपत्ता युवकाचा मृतदेह आढळला; शहरात हळहळ - Marathi News | The body of a young man who had been missing for three days was found in Gosikhurd's Gadisurla canal | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तीन दिवसांपासून बेपत्ता युवकाचा मृतदेह आढळला; शहरात हळहळ

मेहुण्यासोबत गेला होता शेतात ...

सत्तरीतील सर्वात स्वच्छ गावाला मिळणार २ लाखांचा पुरस्कार - Marathi News | 2 lakhs will be awarded to the cleanest village in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सत्तरीतील सर्वात स्वच्छ गावाला मिळणार २ लाखांचा पुरस्कार

स्वच्छता ही सेवा अंतर्गत वन मंत्री विश्वजित राणे व पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी स्वच्छतेची संस्कृती रुजवण्यासाठी उपक्रमाची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

समलिंगी विवाहाबाबत ‘सुप्रीम’ निर्णय; RSS ची पहिली प्रतिक्रिया, विरोध आहे की समर्थन?  - Marathi News | rashtriya swayam sevak sangh rss reaction over supreme court verdict on lgbt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समलिंगी विवाहाबाबत ‘सुप्रीम’ निर्णय; RSS ची पहिली प्रतिक्रिया, विरोध आहे की समर्थन? 

RSS on Same Sex Marriage Supreme Court Verdict: समलिंगी विवाहाबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर या प्रकरणी संघाने भाष्य केले आहे. ...