लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नारीशक्ती! पतीच्या मृत्यूनंतर 'तिने' घेतली कुटुंबाची जबाबदारी; आज दरमहा 10 लाखांची उलाढाल - Marathi News | success story after husband death woman earning 10 lacs monthly know how | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नारीशक्ती! पतीच्या मृत्यूनंतर 'तिने' घेतली कुटुंबाची जबाबदारी; आज दरमहा 10 लाखांची उलाढाल

पतीच्या निधनानंतर रचना मोहन यांनी स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा निर्णय घेतला आणि आज त्या कागदी पिशव्या बनवत आहेत. ...

Navratri 2023: पंचमीला कोल्हापूरच्या अंबाबाईची गजारुढ पूजा - Marathi News | Violent worship of Ambabai in Kolhapur on Panchami during Sharadiya Navratri festival | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Navratri 2023: पंचमीला कोल्हापूरच्या अंबाबाईची गजारुढ पूजा

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात पंचमीला कोल्हापुरातील अंबाबाईची पारंपारिक गजारुढ पूजा बांधण्यात आली. आपल्यावर रागावलेल्या मैत्रिणीचा रुसवा काढण्यासाठी अंबाबाई लव्याजम्यानिशी ... ...

मीरारोडमध्ये १६ लाख ४० हजारांची घरफोडी; नयानगर पोलीस स्थानकांत गुन्हा दाखल - Marathi News | Burglary of 16 lakh 40 thousand in Mira Road; A case has been registered in Nayanagar police station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरारोडमध्ये १६ लाख ४० हजारांची घरफोडी; नयानगर पोलीस स्थानकांत गुन्हा दाखल

लॉकरमधील ११ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम आणि ४ लाख ९० हजारांचे सोन्याचे दागिने चोरी प्रकरणी नया नगर पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. ...

०.७८ सेकंद...! KL Rahul ने घेतला अफलातून झेल, मोहम्मद सिराजचा विकेटचा दुष्काळ संपला, Video  - Marathi News | ICC ODI World Cup 2023 IND vs BAN Live : KL Rahul turns into Superman! take brillient catch & the reaction time was just 0.78s, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :०.७८ सेकंद...! KL Rahul ने घेतला अफलातून झेल, मोहम्मद सिराजचा विकेटचा दुष्काळ संपला, Video 

ICC ODI World Cup 2023 India vs Bangladesh Live : फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी करून दाखवली आहे. ...

६८ काेटी रुपयांतून शहरात विकास कामांचा धडाका; हद्दवाढ क्षेत्रात २८ काेटीतून मुलभूत सुविधांची कामे - Marathi News | 68 crore development works in the city; 28 crore basic facilities works in demarcation area | Latest akola News at Lokmat.com

अकोला :६८ काेटी रुपयांतून शहरात विकास कामांचा धडाका; हद्दवाढ क्षेत्रात २८ काेटीतून मुलभूत सुविधांची कामे

मनपाच्या बांधकाम विभागाने संबंधित कामांचे कार्यारंभ आदेश जारी केल्यानंतर कंत्राटदारांनी कामांचा धडाका लावल्याचे चित्र आहे.  ...

बारामती तालुक्यात शिकाऊ विमान कोसळले, तांत्रिक बिघाड झाल्याचा अंदाज - Marathi News | Learner plane crashes in Baramati taluka, suspected to be technical fault | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती तालुक्यात शिकाऊ विमान कोसळले, तांत्रिक बिघाड झाल्याचा अंदाज

काही वेळानंतर विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे विमान कोसळले, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.... ...

देवीच्या दरबारात आवाज दाबला, तर देवी त्याचा वेध केल्याशिवाय राहणार नाही- राजन विचारे - Marathi News | If the voice is suppressed in the court of the goddess, the goddess will not be able to ignore him, said that Rajan Vichare | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :देवीच्या दरबारात आवाज दाबला, तर देवी त्याचा वेध केल्याशिवाय राहणार नाही- राजन विचारे

विचारे यांनी गुरुवारी टेंभी नाका येथील देवीचे दर्शन घेत महाआरती केली. ...

कर्नाटकात राहणाऱ्या प्रत्येकाने कन्नड बोलली पाहिजे आणि शिकलीच पाहिजे - सिद्धारामय्या - Marathi News | Everyone living in Karnataka must speak and learn Kannada says chief minister Siddaramaiah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात राहणाऱ्या प्रत्येकाने कन्नड बोलली पाहिजे आणि शिकलीच पाहिजे - सिद्धारामय्या

कन्नड भाषेबद्दल नसलेले पोषक वातावरण याचा दाखला देत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी खेद व्यक्त केला. ...

'सारं काही तिच्यासाठी' मालिकेत नवं वळण, उमाची नृत्यकला पाहिल्यावर खोतांच्या घरात येणार वादळ? - Marathi News | Sara kahi tichysathi serial episodic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सारं काही तिच्यासाठी' मालिकेत नवं वळण, उमाची नृत्यकला पाहिल्यावर खोतांच्या घरात येणार वादळ?

उमाला नृत्याची आवड आहे, ही गोष्ट खोत कुटुंबातील कुणालाच माहित नाही. ...