लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

IPL 2025 : RCB च्या ताफ्यातील हे २ गोलंदाज SRH च्या स्फोटक फलंदाजीला लावू शकतात सुरुंग - Marathi News | IPL 2025 RCB vs SRH 65th Match Lokmat Player to Watch Bhuvneshwar Kumar Josh Hazlewood Royal Challengers Bengaluru | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : RCB च्या ताफ्यातील हे २ गोलंदाज SRH च्या स्फोटक फलंदाजीला लावू शकतात सुरुंग

सामन्याच्या ठिकाणात झालेला बदल हा RCB ला अनुकूल असलेल्या वातावरणातच रंगणार आहे, असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही.  ...

काश्मीरमध्ये अहिल्यानगरचा जवान शहीद; दहशतवाद्यांविरुद्ध लढताना संदीप गायकर यांना हौतात्म्य - Marathi News | ahilyanagar jawan sandeep gaikar martyred while fighting against terrorists in kashmir | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :काश्मीरमध्ये अहिल्यानगरचा जवान शहीद; दहशतवाद्यांविरुद्ध लढताना संदीप गायकर यांना हौतात्म्य

जवान संदीप पांडुरंग गायकर हे भारतीय सैन्याच्या मराठा बटालियनमध्ये कार्यरत हाेते.  ...

सलमान खानच्या घरात घुसखोरीचा प्रयत्न; महिलेसह दोघांना वांद्रे पोलिसांकडून अटक - Marathi News | attempt to break into salman khan house two people including a woman arrested by bandra police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सलमान खानच्या घरात घुसखोरीचा प्रयत्न; महिलेसह दोघांना वांद्रे पोलिसांकडून अटक

सलमान खानच्या वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी एका महिलेसह दोघांना अटक केली आहे. ...

धुळ्याच्या नोटघबाडाची SIT चौकशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, कारवाई करणार - Marathi News | sit probe into dhule note scam cm devendra fadnavis announces action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धुळ्याच्या नोटघबाडाची SIT चौकशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, कारवाई करणार

फडणवीस म्हणाले, धुळ्याची घटना गंभीर असून सत्यता बाहेर आलीच पाहिजे. विधिमंडळ समितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणे योग्य नाही आणि ते कदापि सहनही केले जाणार नाही.  ...

वक्फ बोर्ड: आव्हान याचिकांवरील अंतरिम आदेश राखून ठेवला; ३ दिवस सुनावणीनंतर SCचा निर्णय - Marathi News | waqf board amendment act supreme court reserved decision on interim order on challenge petition after three days of hearing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वक्फ बोर्ड: आव्हान याचिकांवरील अंतरिम आदेश राखून ठेवला; ३ दिवस सुनावणीनंतर SCचा निर्णय

याचिकाकर्त्यांनी हा कायदा धार्मिक स्वातंत्र्याच्या विरोधातील असल्याचे सांगत अंतरिम स्थगितीची मागणी केली, तर केंद्र सरकारने याला विरोध केला. ...

ED मर्यादा ओलांडतेय; SCचे फटकारे, संघराज्य संकल्पनेचेही उल्लंघन केल्याने सुनावले खडेबोल - Marathi News | enforcement directorate is crossing the line supreme court reprimands harsh words were given for violating the concept of federalism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ED मर्यादा ओलांडतेय; SCचे फटकारे, संघराज्य संकल्पनेचेही उल्लंघन केल्याने सुनावले खडेबोल

तामिळनाडूमधील मद्य घोटाळ्याचा तपास रोखत ईडीला नोटीस; मनी लाँड्रिंग विरोधी कायद्याच्या कलमांचा कथित दुरुपयोग केल्यावरून सर्वोच्च न्यायालयाने फटकारले. ...

पाकिस्तानचे नीच कृत्य! इंडिगोचे विमान वादळात, २२७ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; तरीही नाकारली परवानगी - Marathi News | Pakistan's despicable act! IndiGo flight crashes in storm, 227 passengers' lives in danger; Still permission denied | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानचे नीच कृत्य! इंडिगोचे विमान वादळात, २२७ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; तरीही नाकारली परवानगी

Indigo flight pakistan: 21 मे रोजी दुपारी इंडिगोचे विमान श्रीनगरकडे जात असताना गारपिटीच्या तडाख्यात सापडले होते. २२७ प्रवाशांसह कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात होता, अशावेळीही नीच पाकिस्तानने मदत केली नाही.  ...

झारीतील शुक्राचार्यांनी ८ अधिकारी-कर्मचाऱ्यांची केली बेकादेशीर नेमणूक; संजय राठोडांच्या खात्यावर भाजप आमदार जोशींचा आरोप - Marathi News | Shukracharya in Jhari made illegal appointments of 8 officers and employees; BJP MLA Joshi alleges that it was Sanjay Rathod's account | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :झारीतील शुक्राचार्यांनी ८ अधिकारी-कर्मचाऱ्यांची केली बेकादेशीर नेमणूक; संजय राठोडांच्या खात्यावर भाजप आमदार जोशींचा आरोप

संजय राठोड यांच्या मृद व जलसंधारण विभागाच्या कारभारावर भाजप आमदार संदीप जोशी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ...

"आई-बाबा, मला माफ करा; अपेक्षा पूर्ण करू शकत नाही", लातुरात विद्यार्थिनीने मृत्यूला कवटाळलं - Marathi News | "Parents, please forgive me; I can't live up to your expectations", student commits suicide in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :"आई-बाबा, मला माफ करा; अपेक्षा पूर्ण करू शकत नाही", लातुरात विद्यार्थिनीने मृत्यूला कवटाळलं

Latur crime news: धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरची सृष्टी लातुरातील एका महाविद्यालयात शिकत होती. आई वडिलांची माफी मागत तिने वसतिगृहातच आयुष्याला पूर्णविराम दिला. ...