लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

करार रद्द झाल्याने तुर्की कंपनी कोर्टात - Marathi News | turkish company celebi in court over contract cancellation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :करार रद्द झाल्याने तुर्की कंपनी कोर्टात

सेलेबीच्या उपकंपनी असलेल्या सेलेबी नॅस एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडियाने या  तीन याचिका दाखल केल्या आहेत. ...

ते चक्क लोकल अन् बसने आले, मुख्यमंत्र्यांकडे २० लाख रुपये सोपविले - Marathi News | sadanand karandikar came by local train bus and handed over 20 lakh to the cm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ते चक्क लोकल अन् बसने आले, मुख्यमंत्र्यांकडे २० लाख रुपये सोपविले

आयुष्यभराची कमाई समाजासाठी समर्पित करताना करंदीकर यांनी ना कुठला गाजावाजा केला, ना कुठली अपेक्षा ठेवली. ...

राजेंद्र हगवणेला सोडणार नाही; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली ग्वाही - Marathi News | rajendra hagawane will not be released deputy cm ajit pawar assured | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राजेंद्र हगवणेला सोडणार नाही; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली ग्वाही

वैष्णवीच्या वडिलांचे फोनवरून केले सांत्वन; म्हणाले... वेळीच कल्पना दिली असती तर मी जरूर लक्ष घातले असते, माझा काय दोष? ...

समिती आणि सरकारला बदनाम करण्याचे षड्यंत्र; समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांचा आरोप - Marathi News | conspiracy to defame the committee and the government committee chairman mla arjun khotkar alleges | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :समिती आणि सरकारला बदनाम करण्याचे षड्यंत्र; समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांचा आरोप

आमदार अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेत बुधवारी आमदारांची समिती अभ्यास दौऱ्यावर धुळ्यात आली. ...

Vaishnavi Hagawane Death Case : निर्लज्जपणाचा कळस! फरार असताना मटणावर ताव मारताना दिसले हगवणे पिता-पुत्र; सीसीटीव्ही फुटेजच आलं! - Marathi News | Vaishnavi Hagawane Death Case Father and son fight over mutton while absconding; CCTV video of accused in Vaishnavi suicide case exposed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निर्लज्जपणाचा कळस! फरार असताना मटणावर ताव मारताना दिसले हगवणे पिता-पुत्र; सीसीटीव्ही फुटेजच आलं!

वैष्णवी हगवणे हिने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येनंतर कुटुंबीयांनी पती, सासू, नणंद, सासरा आणि दीर यांनी मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप केला होता. ...

पहलगाम हल्ल्याआधी दिल्ली होते टार्गेटवर, ISI एजंट अन्सारुल मियाँने चौकशीदरम्यान केले उघड - Marathi News | Delhi was the target before the Pahalgam attack, ISI agent Ansarul Mian revealed during interrogation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाम हल्ल्याआधी दिल्ली होते टार्गेटवर, ISI एजंट अन्सारुल मियाँने चौकशीदरम्यान केले उघड

केंद्रीय तपास यंत्रणांनी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. यामध्ये नेपाळी वंशाचे एजंट अन्सारुल मियाँ अन्सारी आणि त्याचा सहकारी अखलाक आझम यांना अटक करण्यात आली आहे. ...

जो जिंदगी सिखा रही है वो किताबों में कहा: छगन भुजबळ - Marathi News | jo zindagi sikha rahi hai wo kitabon mein kaha said chhagan bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जो जिंदगी सिखा रही है वो किताबों में कहा: छगन भुजबळ

‘मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है; वही होता है मंजुरे खुदा होता है,’ असे म्हणत नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.  ...

आजचे राशीभविष्य २३ मे २०२५ : अचानक धनलाभ संभवतो, कसा असेल आजचा दिवस... - Marathi News | Today's Horoscope 23 May 2025: Sudden financial gains are possible, how will today be... | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य २३ मे २०२५ : अचानक धनलाभ संभवतो, कसा असेल आजचा दिवस...

Rashi Bhavishya in Marathi: 23 मे, 2025 शुक्रवारी चंद्र आज मीन राशीत आहे. ...

‘सरकार’चा खात्मा झाल्याने माओवाद्यांची राजधानी हादरली - Marathi News | the maoist capital was shaken by the fall of the sarkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘सरकार’चा खात्मा झाल्याने माओवाद्यांची राजधानी हादरली

नीलम सराय, धोबी पहाड आणि कर्रेगुट्टा मोहिमांमुळे नक्षल्यांचे मनोधैर्य पार खचले आहे.   ...