लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे १४८३ कोटी रुपये थकविले; काय कारवाई होणार याकडे लक्ष  - Marathi News | 1483 crore rupees spent on farmers; Pay attention to what action will be taken | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे १४८३ कोटी रुपये थकविले; काय कारवाई होणार याकडे लक्ष 

सर्व कारखाने राजकीय नेत्यांशी सबंधित असल्याने काय कारवाई होणार, याकडे लक्ष आहे. ...

ओबीसी मुलांची फाइल अडली; भेदभाव कायम : राज्यातील ३६ वसतिगृहांचा प्रश्न पडला धूळ खात - Marathi News | File of OBC children stuck; Discrimination Continued: The issue of 36 hostels in the state was left in the dust | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओबीसी मुलांची फाइल अडली; भेदभाव कायम : राज्यातील ३६ वसतिगृहांचा प्रश्न पडला धूळ खात

राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ३६ जिल्ह्यात ३६ आणि विद्यार्थिनींसाठी ३६ वसतिगृहे उभारण्याची ओबीसी कल्याण विभागाची योजना आहे.   ...

माथेरानमध्ये शुकशुकाट; अमानवी प्रथेविरुद्ध हातरिक्षाचा संप; पर्यटकांची गैरसोय - Marathi News | Shukshukat in Matheran; Hatriksha strike against inhuman practice; Inconvenience of tourists | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :माथेरानमध्ये शुकशुकाट; अमानवी प्रथेविरुद्ध हातरिक्षाचा संप; पर्यटकांची गैरसोय

हातरिक्षा सेवा बंद राहिल्यामुळे माथेरानला आलेल्या पर्यटकांची काहीशी गैरसोय झाली, तर बाजारपेठेतही शुकशुकाट होता.  ...

आजचे राशीभविष्य - १७ ऑक्टोबर २०२३; आपल्या वाणी व क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल - Marathi News | Today's Horoscope - October 17, 2023; You have to control your speech and anger | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - १७ ऑक्टोबर २०२३; आपल्या वाणी व क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

‘मनसे’ने टोलनाक्यांवर लावले ९० सीसीटीव्ही; १२ तासांत ५५ हजार वाहने गेल्याची नाेंद - Marathi News | MNS installed 90 CCTVs at toll booths; It is reported that 55 thousand vehicles passed in 12 hours | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘मनसे’ने टोलनाक्यांवर लावले ९० सीसीटीव्ही; १२ तासांत ५५ हजार वाहने गेल्याची नाेंद

टोलनाक्यावर आंदोलन केल्यानंतर मनसेने उपोषणाच्या मार्गातून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला. ...

गोरेगावच्या आगीला चिंध्यांची गाठोडी कारणीभूत - Marathi News | A bundle of rags caused the Goregaon fire | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोरेगावच्या आगीला चिंध्यांची गाठोडी कारणीभूत

राज्य सरकारच्या निर्देशाने आठ सदस्यीय समिती नियुक्त झाली आहे. या समितीला सात दिवसांत अहवाल देण्यास सांगितले होते. ...

राज्यात ‘येरवडा’ पॅटर्न! सीआयडीसाठी राष्ट्रवादी सहमत नाही, तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा निरोप; मीरा बोरवणकरांचे गंभीर आरोप - Marathi News | 'Yerwada' pattern in the state! Builders, Leaders, Bureaucrats and Police: Meera Borwankar allegation on ex CM, NCP about CID post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात ‘येरवडा’ पॅटर्न! सीआयडीसाठी राष्ट्रवादी सहमत नाही, तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा निरोप; मीरा बोरवणकरांचे गंभीर आरोप

येरवड्यातील जमीन ज्या बिल्डरला ‘प्रक्रिये’नुसार देण्यात आली होती. त्याच्या आजूबाजूचे दोन्ही भूखंड संबंधित बिल्डरचेच होते, असा दावा त्यांनी केला. ...

69 कोटी लोक ‘इंटरनेट गरिबी’तून पडले बाहेर; स्वस्त दरांमुळे साधली किमया, किमती २० टक्क्यांनी घटल्या - Marathi News | 69 crore people lifted out of 'Internet poverty'; Alchemy achieved by cheap rates, prices reduced by 20 percent | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :69 कोटी लोक ‘इंटरनेट गरिबी’तून पडले बाहेर; स्वस्त दरांमुळे साधली किमया, किमती २० टक्क्यांनी घटल्या

आफ्रिकन देशांच्या इंटरनेट गरिबी निर्देशांकात घट झाली आहे. या गरिबीचा सामना करणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या सर्वाधिक आहे.  ...

‘विक्रम झाेपला आहे, झाेपू द्या, त्याची इच्छा हाेईल तेव्हा ताे जागा हाेईल’; इस्राेचे मंगळ, शुक्र, पुन्हा चंद्र... - Marathi News | 'Vikram is in sleeping, let him sleep, he will be there when he wants'; ISRO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘विक्रम झाेपला आहे, झाेपू द्या, त्याची इच्छा हाेईल तेव्हा ताे जागा हाेईल’; इस्राेचे मंगळ, शुक्र, पुन्हा चंद्र...

इस्राे सध्या प्रचंड व्यस्त आहे : डाॅ. साेमनाथ ...