लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सोने ५९ हजारांवर; आताच होऊन जाऊ द्या दिवाळीची खरेदी - Marathi News | Gold at 59 thousand; Let the Diwali shopping happen now | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सोने ५९ हजारांवर; आताच होऊन जाऊ द्या दिवाळीची खरेदी

युद्ध किती दिवस चालेल माहिती नसल्याने दिवाळीपर्यंत आणखी भाववाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...

एका मुलाची आई असलेल्या घटस्फोटीत महिलेच्या प्रेमात पडले होते राजामौली; थेट बांधली लग्नगाठ - Marathi News | rrr director ss rajamouli wife rama love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एका मुलाची आई असलेल्या घटस्फोटीत महिलेच्या प्रेमात पडले होते राजामौली; थेट बांधली लग्नगाठ

घटस्फोटीत आणि एका मुलाची आई असलेल्या महिलेच्या प्रेमात राजामौली पडले होते. ...

प्रतिबंधित गुटखा कारवाईत सोलापूर राज्यात अव्वल, दोन वर्षात ८० हजार किलो जप्त - Marathi News | Solapur tops state in banned Gutkha operation, 80 thousand kg seized in two years | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रतिबंधित गुटखा कारवाईत सोलापूर राज्यात अव्वल, दोन वर्षात ८० हजार किलो जप्त

गुटखा विक्री करणारी मोठी टोळी सोलापुरात कार्यरत असून त्यांचे धागेदोरे कर्नाटक पर्यंत पसरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...

दिलासा! राजुरा तालुक्यात पाहणीनंतर आता पिकांच्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश - Marathi News | Good news for soybean farmers as Order from the government to make panchnama of damages | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिलासा! राजुरा तालुक्यात पाहणीनंतर आता पिकांच्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश

सोयाबीनची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर अवकाळीमुळे संकट आले होते ...

शिक्षक मिळावा यासाठी विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषेदत भरवली शाळा - Marathi News | The students held a district council in the school to get a teacher | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :शिक्षक मिळावा यासाठी विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषेदत भरवली शाळा

ग्रामस्थांनी शिक्षकासंदर्भातील कैफियत मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांच्या कानावर घातली.  ...

चीनने भारताच्या ४ हजार चौरस किमी जागेवर अतिक्रमण केले; सुब्रमण्यम स्वामींची हायकोर्टात याचिका - Marathi News | bjp former mp subramanian swamy asked why does pm modi not speak on china occupied area | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनने भारताच्या ४ हजार चौरस किमी जागेवर अतिक्रमण केले; सुब्रमण्यम स्वामींची हायकोर्टात याचिका

Subramanian Swamy: पंतप्रधान मोदी चीनच्या मुद्द्यावर मौन बाळगत असल्यासंदर्भात विरोधकांसह आता भाजपमधील नेते विचारणा करू लागले आहेत. ...

Sindhudurga:..अन्यथा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला टाळे ठोकणार; वैभव नाईक, सतीश सावंत यांचा इशारा - Marathi News | otherwise the district agriculture superintendent office will be blocked; Warning by Vaibhav Naik, Satish Sawant | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurga:..अन्यथा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला टाळे ठोकणार; वैभव नाईक, सतीश सावंत यांचा इशारा

शेतकऱ्यांना आंबा, काजू पिकविमा रक्कम न मिळाल्याने घेतला पवित्रा ...

"हे करमणुकीचे ठिकाण नाही...", 'या' मंदिरात छोटे कपडे, फाटलेल्या जीन्स व स्कर्ट घालण्यास बंदी - Marathi News | Shri Jagannath temple to impose decency code from January | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हे करमणुकीचे ठिकाण नाही...", 'या' मंदिरात छोटे कपडे, जीन्स व स्कर्ट घालण्यास बंदी

मंदिर व्यवस्थापनाच्या निर्णयानुसार सर्व भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात येणार आहे. ...

"मोठी बहीण म्हणून मी करेन"; पंकजा-प्रीतम मुंडेंवरुन सुप्रिया सुळे भाजपवर कडाडल्या - Marathi News | "As a big sister I will"; Supriya Sule lashed out at BJP over Pankaja-Pritam Munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मोठी बहीण म्हणून मी करेन"; पंकजा-प्रीतम मुंडेंवरुन सुप्रिया सुळे भाजपवर कडाडल्या

पंकजा मुंडेंची भाजपमध्ये होणारी घालमेल अनेकदा त्यांच्या समर्थकांचा संयम सोडायला भाग पाडते ...