लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कामाच्या पहिल्याच दिवशी झोमेटोमध्ये डिलिव्हरी बॉयचा अपघाती मृत्यू - Marathi News | Accidental death of a delivery boy in Zomato on his first day at work | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कामाच्या पहिल्याच दिवशी झोमेटोमध्ये डिलिव्हरी बॉयचा अपघाती मृत्यू

राेहितला धडक दिल्यानंतर त्या वाहनाने एका फार्मसीलाही धडक दिली होती. ...

रस्त्यांवर खड्डेच खड्डे मग टोल कशाचा घेता? टोलच्या मुद्द्यावरून आता काँग्रेसही आक्रमक - Marathi News | There are potholes on the roads, so why do you take the toll? Congress is now aggressive on the issue of toll | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रस्त्यांवर खड्डेच खड्डे मग टोल कशाचा घेता? टोलच्या मुद्द्यावरून आता काँग्रेसही आक्रमक

Balasaheb Thorat : रस्त्यावरचा प्रत्येक खड्डा महायुती सरकारच्या नाकर्तेपणाची साक्ष देतो, रस्त्यावर असणारे खड्डे आणि त्यावर जर मार्गच काढायचा नसेल तर टोल कशाचा घेता असा संतापजनक सवाल काँग्रेस  नेते बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला. ...

‘स्पिरिट ऑफ मुंबई’ म्हणजे नेमके काय हो भाऊ? - Marathi News | What exactly is Spirit of Mumbai bro | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘स्पिरिट ऑफ मुंबई’ म्हणजे नेमके काय हो भाऊ?

...पण ब्रिटिशांनी ज्या व्यवस्था त्यावेळी मुंबईसाठी निर्माण केल्या, स्थापत्यकलेचा जो वारसा दिला तो आजही अत्यंत उपयुक्त आहे. ...

अवघ्या 12,999 रुपयांपासून सॅमसंगने लाँच केले दोन टॅब; थोडा खेळ केलाय, किंमत आणखी वाढणार... - Marathi News | Samsung launches two tabs Galaxy Tab A9, Tab A9+ starting at just Rs 12,999; The specification is awesome... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अवघ्या 12,999 रुपयांपासून सॅमसंगने लाँच केले दोन टॅब; थोडा खेळ केलाय, किंमत आणखी वाढणार...

सॅमसंगने इथे मात्र थोडा खेळ केला आहे. किंमत आणखी वाढणार... ...

विमानतळाच्या नामकरणात राजकीय रंग नको; केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे आवाहन - Marathi News | No political color in airport naming; Union Minister of State Kapil Patil's appeal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानतळाच्या नामकरणात राजकीय रंग नको; केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे आवाहन

त्यामुळे या प्रकरणाला कोणीही राजकीय रंग देऊ नये, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले आहे. ...

तो झेल नाही तर ही बाब ठरली आमच्या पराभवाचं कारण, ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजाची कबुली - Marathi News | India Vs Aus: If not that catch, it was the reason for our defeat, admits the Australian fast bowler | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तो झेल नाही तर ही बाब ठरली आमच्या पराभवाचं कारण, ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजाची कबुली

ICC CWC 2023: India Vs Aus: विश्वचषक स्पर्धेतल रविवारी झालेल्या आपल्या पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर सहा विकेट्स राखून मात केली. या सामन्यात विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी केलेली १६५ धावांची भागीदारी भारताच्या विजयात निर्णायक ठरली होती. ...

विद्यार्थी मारहाणप्रकरणी सुमोटो दाखल होणार? विद्यार्थी रॅगिंगची पोलिसांनी घेतली दखल - Marathi News | Sumoto will be filed in the student beating case Police took notice of student ragging | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यार्थी मारहाणप्रकरणी सुमोटो दाखल होणार? विद्यार्थी रॅगिंगची पोलिसांनी घेतली दखल

याबाबत ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल पालघर पोलिसांनी घेतली असून याप्रकरणी सुमोटो दाखल करण्याबाबत पोलिस प्रयत्नशील असल्याची माहिती समोर येत आहे. ...

पनवेल मधील शेडुंग टोलवर मनसेचे आंदोलन; विनाटोल वाहने सोडली  - Marathi News | MNS agitation on Shedung toll in Panvel; Vehicles left without tolls | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेल मधील शेडुंग टोलवर मनसेचे आंदोलन; विनाटोल वाहने सोडली 

तालुका पोलीस स्टेशन पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले ...

ग्रामसभा बोलावून उमरवाही ग्रामस्थांनी घेतला दारूबंदीचा ठराव; अख्खे गाव एकवटले - Marathi News | Villagers of Umarwahi took a resolution to ban alcohol by calling Gram Sabha | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ग्रामसभा बोलावून उमरवाही ग्रामस्थांनी घेतला दारूबंदीचा ठराव; अख्खे गाव एकवटले

तरुण पिढीला वाचविण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार ...