आम्ही कुठल्या दबावाला भीक घालणारी माणसे नाही, आम्हीही मराठ्यांची औलाद आहे, आम्ही शेतकऱ्यांची मुले आहोत. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे बदनामी करण्याचे काम सुरू आहे असा आरोप अजित पवारांनी केला. ...
Tomato: आमचा शंभर कॅरेट टोमॅटो फुकट देणे आहे. आम्ही पदरमोड करून तो तोडून देतो. सरकारने तो घेऊन जावा. कुपनावर सर्वसामान्य लोकांना त्याचे वाटप करा, अशी उद्विग्न प्रतिक्रिया नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील शेतकरी संतोष लिंभोरे यांनी व्यक्त केली. ...
Black Cars: नवी दिल्लीमध्ये जी20 शिखर संमेलनासाठी जगभरातील अनेक मोठे नेते आले आहेत. इथे त्यांच्या गाड्याही पोहोचल्या आहेत. त्यांच्या गाड्यांचा रंग काळा आहे. ...
वयाच्या 60 व्या वर्षी एका महिलेला ई-रिक्षा चालक व्हावे लागले आहे. महिलेने यावरच तीन मुलांची लग्नं करून त्यांना संसार थाटण्यासाठी मदत केली, पण आता ती पतीच्या आजारपणाचा खर्चही उचलत आहे. पतीसाठी कष्ट करत आहे. ...
Earthquake In Morocco: साखरझोपेत असतानाच आलेल्या मोरोक्कोमधील विनाशकारी भूकंपात मृतांची संख्या २ हजारपेक्षा अधिक झाली असून, किमान २,०५९ जण जखमी झाले आहेत. यातील १,४०४ जणांची प्रकृती गंभीर आहे. ...