लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

टाटा, एचए औद्योगिक कंपन्यांच्या मोकळ्या जागांवर रहिवासी झोनचे आरक्षण प्रस्तावित - Marathi News | Residential zone reservation proposed on vacant land of Tata, HA industrial companies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टाटा, एचए औद्योगिक कंपन्यांच्या मोकळ्या जागांवर रहिवासी झोनचे आरक्षण प्रस्तावित

पिंपरी, चिंचवड, भोसरी परिसरातील औद्योगिक आरक्षणे विकास आराखड्यात बदलली : भोसरी ते बर्ड व्हॅली रस्त्यावरील 'एमआयडीसी'च्या पेठांमध्ये रहिवासी झोनचे नियोजन; शेती, ना विकास हरित पट्टे असलेल्या झोनच्या जागा झाल्या रहिवासी  ...

Kolhapur: प्राध्यापिकेच्या फसवणूकप्रकरणी पिंपरी चिंचवडचा संशयित ताब्यात, ४२ लाख खात्यावर वर्ग; चौकशी सुरु - Marathi News | A suspect has been detained for questioning from Pimpri Chinchwad in connection with the Rs 3 crore fraud case involving a retired professor from Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: प्राध्यापिकेच्या फसवणूकप्रकरणी पिंपरी चिंचवडचा संशयित ताब्यात, ४२ लाख खात्यावर वर्ग; चौकशी सुरु

डोंगरे यांनी भरलेल्या १० बँक खात्यांमधील रक्कम पुढे १३० खात्यांमध्ये वर्ग ...

'रामायण'मध्ये भोलेनाथचं दर्शन होणार, टीव्हीवरील 'हा' अभिनेता पुन्हा महादेवाच्या भूमिकेत दिसणार - Marathi News | tv actor mahit raina to play mahadev in ranbir kapoor starrer ramayana movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रामायण'मध्ये भोलेनाथचं दर्शन होणार, टीव्हीवरील 'हा' अभिनेता पुन्हा महादेवाच्या भूमिकेत दिसणार

टीव्हीवर महादेवाच्या भूमिकेत लोकप्रिय झालेला 'हा' अभिनेता ...

'या' बँकेनं ग्राहकांना दिली गूड न्यूज; आता बचत खात्यांमध्ये मिनिमम बॅलन्सचं टेन्शनच नाही, तुमचं अकाऊंट आहे का? - Marathi News | canara bank has given good news to its customers now there is no tension of minimum balance in savings accounts do you have an account | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' बँकेनं ग्राहकांना दिली गूड न्यूज; आता बचत खात्यांमध्ये मिनिमम बॅलन्सचं टेन्शनच नाही, तुमचं अकाऊंट आहे का?

जून महिन्यापासून अनेक बँकांनी मिनिमम बॅलन्स न ठेवणाऱ्या ग्राहकांकडून भरमसाठ दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर एक बँक अशीही आहे जी आपल्या ग्राहकांना या टेन्शनमधून मुक्त करत आहे. ...

‘ऑन ड्युटी’ पोलिसांच्या अंगावर घातली कार; अज्ञात कार चालकावर गुन्हा दाखल - Marathi News | Car rams into on-duty police officer; case registered against unknown car driver | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘ऑन ड्युटी’ पोलिसांच्या अंगावर घातली कार; अज्ञात कार चालकावर गुन्हा दाखल

पोलिसांनी गाडीची पाहणी केली. त्यावेळी ही गाडी लॉक करण्यात आल्याचे त्यांना दिसून आले. ...

Kolhapur: कर्जाच्या आमिषाने ४३.७४ लाखांची फसवणूक, शिवाजी पेठेतील महिलेस अटक - Marathi News | A woman from Shivaji Peth, Kolhapur, was arrested for defrauding a businessman from Jaysingpur of Rs 43 lakhs with the lure of a loan | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: कर्जाच्या आमिषाने ४३.७४ लाखांची फसवणूक, शिवाजी पेठेतील महिलेस अटक

जयसिंगपुरातील नितीन जंगम यांना गंडा  ...

Housefull 5: नाना पाटेकर आणि अक्षय कुमारनं खेळली फुगडी, पाहा VIDEO - Marathi News | Akshay Kumar Nana Patekar Fugdi Dance During Housefull 5 Promotion Event In Pune | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Housefull 5: नाना पाटेकर आणि अक्षय कुमारनं खेळली फुगडी, पाहा VIDEO

अक्षय कुमार आणि नाना पाटेकर यांचा एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

प्रीती झिंटाची टीम जिंकली का? मुंबईला पराभूत केल्यानतंर पंजाब किंग्जने सलमान खानला दिलं प्रत्युत्तर - Marathi News | After Punjab Kings defeated Mumbai actor Salman Khan has answered a question from 11 years ago | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रीती झिंटाची टीम जिंकली का? मुंबईला पराभूत केल्यानतंर पंजाब किंग्जने सलमान खानला दिलं प्रत्युत्तर

पंजाब किंग्जने मुंबईचा पराभव केल्यानंतर अभिनेता सलमान खानच्या प्रश्नाला उत्तर दिले आहे ...

संत गजानन महाराज पालखीचे पंढरपूर आषाढी वारीसाठी प्रस्थान; ४ जुलैला पंढरपूरात पोहोचणार - Marathi News | Sant Gajanan Maharaj palakhi departs for Pandharpur for Ashadhi Wari; to Pandharpur on July 4 | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :संत गजानन महाराज पालखीचे पंढरपूर आषाढी वारीसाठी प्रस्थान; ४ जुलैला पंढरपूरात पोहोचणार

३३ दिवसांचा ७२५ किमीचा भक्तिपथावरचा प्रवास ...