लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

‘ते’ भूखंड घेण्यासाठी पालिकेलाच बसणार भुर्दंड, प्रस्तावित धोरणामध्येच केली शिफारस - Marathi News | Mumbai: Bhurdand will fall on the municipality to acquire 'those' plots, recommended in the proposed policy itself | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ते’ भूखंड घेण्यासाठी पालिकेलाच बसणार भुर्दंड, प्रस्तावित धोरणामध्येच केली शिफारस

Mumbai News: राजकीय नेत्यांना मुंबई महापालिकेने काही वर्षांपूर्वी काळजीवाहू तत्त्वावर दिलेले भूखंड ताब्यात घेण्यासाठी पालिकेला आर्थिक भुर्दंड बसणार आहे. प्रस्तावित धोरणातील शिफारशीमुळे पालिकेलाच पैसे मोजावे लागणार आहेत. ...

आरोग्य-पेरणी : शेतकरी बंधूंनो, खूप काळजी, खूप तणाव नकोच - Marathi News | how to do stress free and happy farming revels dr ashok wasalwar | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आरोग्य-पेरणी : शेतकरी बंधूंनो, खूप काळजी, खूप तणाव नकोच

(आरोग्य-पेरणी-२): शेतकरी बंधूंनो, तणाव मुक्त राहून साध्या सोप्या पद्धतीने आनंदी कसं राहायचं? कितीही संकटे आली तरीही ठाम राहून सकारात्मक विचार कसा करायचा? आरोग्याच्या नित्य प्रश्नावर मात कशी करायची? अशा समग्र समस्यांवर आरोग्याची पेरणी करणारं करणारं हे ...

नेत्यांनीच कोल्हापूर जिल्ह्यातील भाजप संपविला, अरुण देसाईंचा आरोप  - Marathi News | It was the leaders who ended the BJP in Kolhapur district, Arun Desai alleged | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नेत्यांनीच कोल्हापूर जिल्ह्यातील भाजप संपविला, अरुण देसाईंचा आरोप 

पक्षाचे काम थांबवून विकास आघाडी करणार, निष्ठावंतांकडे चंद्रकांत पाटील यांचे दुर्लक्ष ...

रेल्वे प्रवासादरम्यानच महिलेला प्रसुती कळा, दिला गोंडस मुलाला जन्म - Marathi News | During the train journey, the woman went into labor and gave birth to a cute baby boy | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :रेल्वे प्रवासादरम्यानच महिलेला प्रसुती कळा, दिला गोंडस मुलाला जन्म

पुणे-नागपूर एक्सप्रेसमधील घटना : वर्धा स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांची तत्परता ...

'बहुसंख्य कलाकार सिस्टीमच्या ताटाखालची मांजरं झालीत'; किरण मानेंची 'ती' पोस्ट चर्चेत - Marathi News | Marathi Actor Kiran Mane Shared Post About Shahrukh Khan Film Jawan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बहुसंख्य कलाकार सिस्टीमच्या ताटाखालची मांजरं झालीत'; किरण मानेंची 'ती' पोस्ट चर्चेत

किरण माने यांनी वसीम बरेलवींचा शेर ट्वीट करून पोस्टची सुरुवात केली.  ...

Kolhapur- चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीवर शस्त्राने वार, इचलकरंजीतील घटना - Marathi News | Husband stabs wife with weapon due to character suspicion, incident in Ichalkaranji | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीवर शस्त्राने वार, इचलकरंजीतील घटना

हाता-पायावर वार बसल्याने महिला गंभीर जखमी ...

गणेशमूर्ती हा लाखो हिंदूंच्या अस्थेचा विषय, मूर्तीवर शिक्का मारणे मान्य नाही-मंगल प्रभात लोढा - Marathi News | Ganesha idol is a subject of concern for millions of Hindus, stamp on the idol is not acceptable- MLA Mangal Prabhat Lodha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशमूर्ती हा लाखो हिंदूंच्या अस्थेचा विषय, मूर्तीवर शिक्का मारणे मान्य नाही-मंगल प्रभात लोढा

गणेश उत्सव हा अतिशय आस्थेचा विषय आहे, मुंबईत या उत्सवाचे विशेष महत्व आहे. ...

वैष्णोदेवी, हरिद्वार आणि मथुरा पाहण्याची संधी; रेल्वे प्रवाशांसाठी IRCTC ची खास सुविधा! - Marathi News | indian railway tour package vaishno devi amritsar mathura and haridwar | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :वैष्णोदेवी, हरिद्वार आणि मथुरा पाहण्याची संधी; रेल्वे प्रवाशांसाठी IRCTC ची खास सुविधा!

IRCTC Tour Package 2023: आयआरसीटीसीच्या (IRCTC) या पॅकेज अंतर्गत तुम्ही ऑक्टोबर महिन्यात प्रवास करू शकता. आयआरसीटीसीने ट्विट करून पॅकेजची सविस्तर माहिती दिली आहे.  ...

कुणबी प्रमाणपत्र देण्याचे अधिकार सरकारला नाही - माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील - Marathi News | Government has no authority to issue Kunbi certificate - Former Justice B.G. Kolse Patil | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुणबी प्रमाणपत्र देण्याचे अधिकार सरकारला नाही - माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील

माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांची कुणबी-ओबीसी आंदोलनाला भेट ...