लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Grape Crop Cover : राष्ट्रीय कृषी योजनेंतर्गत द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर तंत्रज्ञान, वाचा सविस्तर - Marathi News | Latest News Grape Crop Cover Plastic cover technology for grape crop under National Agriculture Scheme, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राष्ट्रीय कृषी योजनेंतर्गत द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर तंत्रज्ञान, वाचा सविस्तर

Grape Crop Cover : राष्ट्रीय कृषी  विकास योजनेंतर्गत द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर (Draksh Farming) घटकाचा समावेश करण्‍यात आला आहे. ...

बाजारपेठांमध्ये फणसांचा घमघमाट, वटपौर्णिमेला मोठी मागणी; कसा मिळतोय दर? - Marathi News | Jackfruit is in high demand in the markets on Vat Poornima; How are prices being achieved? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजारपेठांमध्ये फणसांचा घमघमाट, वटपौर्णिमेला मोठी मागणी; कसा मिळतोय दर?

fanas bajar bhav एकीकडे आंब्याची आवक कमी झालेली असताना, दुसरीकडे फणसाची आवक मात्र वाढली आहे. फणस आता मोठ्या संख्येने बाजारात दाखल झाला असून फणसाचा घमघमाट सुटला आहे. ...

धक्कादायक! प्रेमसंबंधात ४ वर्षांची लेक ठरली अडथळा, लिव्हइनमध्ये राहणाऱ्या आईनेच घोटला गळा - Marathi News | Shocking! 4-year-old daughter becomes an obstacle in love relationship, mother who lives in live-in strangles her | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! प्रेमसंबंधात ४ वर्षांची लेक ठरली अडथळा, लिव्हइनमध्ये राहणाऱ्या आईनेच घोटला गळा

एका आईने बॉयफ्रेंडसोबत मिळून आपल्याच पोटच्या चिमुकलीचा जीव घेतला. आईचा क्रूरपणा इथेच संपला नाही. तिने मुलीच्या मृतदेहाला एक प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून भाड्याच्या घरात लवपून ठेवला. ...

रॉयल्टीची एकच पावती ५ दिवस वापरून वाळू उपसा; सरकारी यंत्रणेकडून महसूलला चुना? - Marathi News | Sand mining for 5 days using a single royalty receipt; Government agencies embezzling crores from the revenue department? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रॉयल्टीची एकच पावती ५ दिवस वापरून वाळू उपसा; सरकारी यंत्रणेकडून महसूलला चुना?

जलजीवन, वाॅटरग्रीडसाठी दिलेल्या वाळू ठेक्यातून बेकायदेशीर उपसा, १० कोटींचा महसूल बुडाल्याचा संशय ...

प्रेम की वेडेपणा? बोलणं बंद केल्याने हुशार विद्यार्थिनीची वाढदिवसाआधीच प्रियकराकडून क्रूरपणे हत्या - Marathi News | Delhi Mehrauli lover killed a DU student because she refused to talk to him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेम की वेडेपणा? बोलणं बंद केल्याने हुशार विद्यार्थिनीची वाढदिवसाआधीच प्रियकराकडून क्रूरपणे हत्या

दिल्लीत एका १८ वर्षीय विद्यार्थिनीची तिच्याच प्रियकराने निर्घृणपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

"तू लग्न करणार नाहीस तोपर्यंत..."; आई पाठीशी उभी राहिली- लेकीने केली बोलती बंद, मिळवलं मोठं यश - Marathi News | success story of ifs Anjali Sondhiya mp remote village girl got air 6 rank after escaping child marriage | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :"तू लग्न करणार नाहीस तोपर्यंत..."; आई पाठीशी उभी राहिली- लेकीने केली बोलती बंद, मिळवलं मोठं यश

Anjali Sondhiya : एका छोट्याशा गावात राहणाऱ्या अंजली सोंधियाने UPSC IFS (वन सेवा परीक्षा) २०२४ च्या परीक्षेत मोठं यश मिळवलं आहे. ...

अनैतिक संबंधाची धमकी; व्यावसायिकाकडे मागितली ३ कोटी खंडणी, कोल्हापुरातील स्नेहा नारकरसह पाच जणांवर गुन्हा - Marathi News | Businessman demanded Rs 3 crore ransom threatening to have an immoral relationship Crime against five people including Sneha Narkar from Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अनैतिक संबंधाची धमकी; व्यावसायिकाकडे मागितली ३ कोटी खंडणी, कोल्हापुरातील स्नेहा नारकरसह पाच जणांवर गुन्हा

पाच जणांची टोळी ...

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी कोल्हापुरातून कार्यकर्ते रायगडाकडे रवाना - Marathi News | Activists leave for Raigad from Kolhapur to prepare for the coronation ceremony of Lord Shiva | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी कोल्हापुरातून कार्यकर्ते रायगडाकडे रवाना

राज्यभरातून सहा लाखांहून अधिक शिवप्रेमी उपस्थित राहणार ...

सोन्याचे दागिने विकताय? थांबा! 'या' ३ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर नफ्याऐवजी होईल 'तोटा' - Marathi News | Gold Price Hike When Should You Sell Your Jewelry for Max Profit? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याचे दागिने विकताय? थांबा! 'या' ३ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर नफ्याऐवजी होईल 'तोटा'

Gold Investment : अनेकजण सोन्याकडे फक्त दागिने नाही तर गुंतवणूक म्हणून पाहतात. पण, प्रत्यक्षात सोने विकून खरच नफा मिळतो का? चला आज या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊ. ...