लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना - Marathi News | Karad-Latur ST bus overturns, 17 passengers injured; 53 people safe, incident on Latur-Murud route | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना

खाेदलेल्या साईडपट्टीच्या अरुंद रस्त्यावर कराड-लातूर एसटी बस उलटली ...

पाकिस्तानातून परतलेल्या सुनिताच्या मोबाइलमध्ये आढळले दोन संशयित पाकिस्तानी ॲप्स - Marathi News | In Nagpur, Two suspicious Pakistani apps found in Sunita's mobile after returning from Pakistan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाकिस्तानातून परतलेल्या सुनिताच्या मोबाइलमध्ये आढळले दोन संशयित पाकिस्तानी ॲप्स

फॉरेन्सिक विश्लेषण सुरू : एनआयएच्या पथकाने मागविले प्रकरणाचे सगळे तपशील ...

"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी - Marathi News | "My will to live is gone..."; Young IT engineer girl jumps from 21st floor at Pune | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी

सोसायटीच्या पार्किंगमध्ये आढळलेल्या दुचाकीवरून पोलिसांनी अभिलाषा हिची ओळख पटवली ...

वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे शस्त्र परवाना वाद गाजला; पोलिसांकडून १४० पिस्तुल परवाने रद्द - Marathi News | Vaishnavi Hagavane case sparks arms license controversy; 140 pistol licenses cancelled by police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे शस्त्र परवाना वाद गाजला; पोलिसांकडून १४० पिस्तुल परवाने रद्द

पिस्तुलाचा परवाना असलेल्या यातील काही व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल आहेत तर काहींनी नूतनीकरण न केल्यामुळे हे परवाने रद्द करण्यात आलेत ...

"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक - Marathi News | bangalore stampede: "At a loss for words. Absolutely gutted; Virat Kohli's reaction to the stampede incident | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक

बंगळुरूतील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर आरसीबी खेळाडू विराट कोहलीने त्याच्या भावना व्यक्त केल्यात ...

सालगड्याच्या मेहुणीवर अत्याचार प्रकरणी आराेपीला अटक; ६ जूनपर्यंत पोलिस कोठडी - Marathi News | Latur police arrest accused for abusing minor sister-in-law | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सालगड्याच्या मेहुणीवर अत्याचार प्रकरणी आराेपीला अटक; ६ जूनपर्यंत पोलिस कोठडी

गुन्हा दाखल हाेताच आराेपी हा पसार झाला हाेता. त्याला पकडण्यासाठी पोलिस निरीक्षक सुनील रेजितवाड यांच्यासह तीन पथके मागावर हाेती ...

"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम - Marathi News | "Tamil is my life, my existence..."; I will not apologize, Kamal Haasan stands firm on Kannad Tamil Controversy statement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम

कमल हासन यांचा हा वाद कोर्टापर्यंत पोहचला. भाषावादात कोर्टानेही कमल हासन यांना फटकारले. परंतु कन्नड भाषेवर केलेल्या विधानावर कमल हासन यांनी माफी मागण्यास नकार दिला. ...

2025 Yezdi Adventure: येज्दी अ‍ॅडव्हेंचर नव्या अवतारात लॉन्च, नव्या बाईकमध्ये मिळतायेत खास फिचर्स! - Marathi News | Yezdi Adventure launched in a new avatar, new bike comes with special features! | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :येज्दी अ‍ॅडव्हेंचर नव्या अवतारात लॉन्च, नव्या बाईकमध्ये मिळतायेत खास फिचर्स!

2025 Yezdi Adventure: क्लासिक लेजेंड्सने त्यांची बहुप्रतिक्षित मोटरसायकल नवीन येझदी अॅडव्हेंचर भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. ...

इंदिरांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री राहिलेले अरविंद नेताम संघस्थानी प्रमुख अतिथी - Marathi News | Arvind Netam, who was a Minister of State in Indira's cabinet, was the chief guest at the RSS Programme | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इंदिरांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री राहिलेले अरविंद नेताम संघस्थानी प्रमुख अतिथी

अखिल भारतीय पातळीवरील कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीयचा आज रेशीमबागेत समारोप : सरसंघचालक करणार मार्गदर्शन ...