लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जिल्हा परिषद भरती परीक्षेला शनिवारपासून मुहुर्त; पहिला टप्पा : ११ ऑक्टोबरपर्यंत आठ संवर्गासाठी परीक्षा  - Marathi News | satara Zilla Parishad recruitment exam scheduled from Saturday; Phase I: Examination for eight cadres till October 11 | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जिल्हा परिषद भरती परीक्षेला शनिवारपासून मुहुर्त; पहिला टप्पा : ११ ऑक्टोबरपर्यंत आठ संवर्गासाठी परीक्षा 

परीक्षेसाठी उमेदवारांना सातारा जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावरील लिंकवरुन प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घ्यायचे आहे. ...

विष्णू वर्धन आणि गतविजेत्या वैदेही राष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत - Marathi News | Vishnu Vardhan, defending champion Vaidehee reach quarterfinals at 28th Fenesta Open National Tennis Championship   | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :विष्णू वर्धन आणि गतविजेत्या वैदेही राष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत

विष्णू वर्धन आणि गुजरातची गतविजेती वैदेही चौधरी यांनी बुधवारी नवी दिल्लीत सुरू असलेल्या खुल्या राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद २०२३  स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.   ...

दारू सर्व काही नष्ट करते, मग ते आरोग्य असो वा चारित्र्य; गौतम गंभीरचा 'आप'ला खोचक टोला - Marathi News |  MP Sanjay Singh arrested  the ED raid at his residence in connection with the Delhi excise policy case and bjp mp gautam gambhir critisizes aam aadami party  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दारू सर्व काही नष्ट करते, मग ते आरोग्य असो वा चारित्र्य; गंभीरचा 'आप'ला खोचक टोला

'आप'चे खासदार खासदार संजय सिंह यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. ...

बहुजन रयत परिषदेचे बोंब मारो आंदोलन; आरोग्य उपसंचालक कार्यालयासमोर संताप - Marathi News | Bomb Maro Movement of Bahujan Rayat Parishad; Anger in front of the office of the Deputy Director of Health | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बहुजन रयत परिषदेचे बोंब मारो आंदोलन; आरोग्य उपसंचालक कार्यालयासमोर संताप

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या समितीवर कडक कारवाई करण्यात यावी ...

नवरात्रोत्सवात सोने उजळण्याची शक्यता; बुधवारी दर स्थिर; चांदीत चढउतार - Marathi News | Possibility of gold Rates shining during Navratri festival; Gold price steady on Wednesday; Fluctuations in silver | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवरात्रोत्सवात सोने उजळण्याची शक्यता; बुधवारी दर स्थिर; चांदीत चढउतार

पितृपक्षकाळात ग्राहक सोन्याची खरेदी करीत नसल्याने दरवाढ नसल्याचे चिन्ह आहेत. ...

ग्रामीण डाकसेवकांना नियमित कर्मचारी घोषित करा; धाराशीवमध्ये चारशे कर्मचारी संपावर - Marathi News | Declare rural postmen as regular employees; 400 employees on strike in Dharashiv | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :ग्रामीण डाकसेवकांना नियमित कर्मचारी घोषित करा; धाराशीवमध्ये चारशे कर्मचारी संपावर

पोस्टाची सेवा कोलमडली; ग्रामीण डाकसेवकांना अद्यापही अर्धवेळ कर्मचारी म्हणून सेवा करावी लागत आहे. ...

दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने चोरट्याने पाच तोळे सोने केले लंपास - Marathi News | On the pretext of polishing jewelry, the thief stole five tola of gold | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने चोरट्याने पाच तोळे सोने केले लंपास

भूल घालून दागिने पळवून नेल्याची धक्कादायक घटना ...

मराठा आरक्षणासाठी शेतकऱ्याचे टाॅवरवर चढून शोले स्टाइल आंदोलन - Marathi News | Sholay style movement of farmers climbing the tower for Maratha reservation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठा आरक्षणासाठी शेतकऱ्याचे टाॅवरवर चढून शोले स्टाइल आंदोलन

मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास याच टाॅवरवर चढून आत्महत्या करण्याचा इशारा ...

शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरील स्वच्छतागृहात विद्यार्थ्याने घेतला गळफास - Marathi News | The student hanged himself in the toilet on the third floor of the school | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरील स्वच्छतागृहात विद्यार्थ्याने घेतला गळफास

धकादायक : मृतदेह परस्पर उत्तरीय तपासणीसाठी, नातेवाईकांचा गाेंधळ ...