लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राज्यात पेसा क्षेत्राच्या पुनर्रचनेचा मार्ग मोकळा; ३८ वर्षांपासून प्रश्न मार्गी - Marathi News | pave the way for the restructuring of the pesa sector in the state; Question way for 38 years | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात पेसा क्षेत्राच्या पुनर्रचनेचा मार्ग मोकळा; ३८ वर्षांपासून प्रश्न मार्गी

जनजाती सल्लागार परिषदेत निर्णय, स्वतंत्र आयोग स्थापनेलाही मान्यता ...

पोलीस भरतीची वाट पाहणाऱ्या तरुणांचा विश्वासघात; विजय वडेट्टीवारांचा राज्य सरकारवर निशाणा - Marathi News | Betrayal of youth waiting for police recruitment; Vijay Vadettivar critisize on state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलीस भरतीची वाट पाहणाऱ्या तरुणांचा विश्वासघात; विजय वडेट्टीवारांचा राज्य सरकारवर निशाणा

राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराची सुरक्षा कंत्राटदार पोलिसांकडे देणे कितपत योग्य आहे?, असा सवाल विजय वडेट्टीवर यांनी उपस्थित केला आहे.  ...

नवाब मलिकांना दिलासा कायम; जामीन तीन महिन्यांनी वाढवला, सुप्रीम कोर्टाचा निर्णय - Marathi News | supreme court extends medical bail granted to ncp leader nawab malik by three months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवाब मलिकांना दिलासा कायम; जामीन तीन महिन्यांनी वाढवला, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

Nawab Malik Bail: ऑगस्ट महिन्यात सुप्रीम कोर्टाने नवाब मलिकांना दिलासा देत दोन महिन्यांचा जामीन मंजूर केला होता. ...

पीएमपीच्या कर्मचाऱ्यांचीही दिवाळी गोड; बोनस जाहीर, संचालक मंडळाची मान्यता - Marathi News | Happy Diwali to PMP employees too; Bonus declared, approved by the Board of Directors | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीच्या कर्मचाऱ्यांचीही दिवाळी गोड; बोनस जाहीर, संचालक मंडळाची मान्यता

पीएमपीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याने पीएमपीच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार ...

हा काही बगिचा नाही, गाझामध्ये घुसणं महागात पडेल, हमासची इस्राइलला धमकी - Marathi News | It's no joke, infiltrating Gaza will be costly, Hamas threatens Israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हा काही बगिचा नाही, गाझामध्ये घुसणं महागात पडेल, हमासची इस्राइलला धमकी

Israel-Hamas war इस्राइलने गाझापट्टीमध्ये केलेल्या तुफानी हल्ल्यादरम्यान, हमासने इस्राइलला उघड धमकी दिली आहे. गाझापट्टी म्हणजे काही बगिचा नाही. इथे घुसणं महागात पडेल. (Hamas threatens Israel) ...

'पत्नी ३ महिन्यांची गरोदर असतानाच घटस्फोटाची...', मोहित रैनाने केला खुलासा - Marathi News | actor Mohit Raina says rumors of divorce spread when my wife was 3 months pregnant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पत्नी ३ महिन्यांची गरोदर असतानाच घटस्फोटाची...', मोहित रैनाने केला खुलासा

मोहित आपल्या प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असतोच मात्र मध्यंतरी तो आपल्या वैयक्तिक कारणामुळेही प्रकाशझोतात आला होता. ...

प्रवाशांच्या नशीबी मोडकी तोडकी बस; आधारवाडी चौकात बस झाली ब्रेकडाऊन - Marathi News | Passengers traveling in broken buses of ST Corporation in Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :प्रवाशांच्या नशीबी मोडकी तोडकी बस; आधारवाडी चौकात बस झाली ब्रेकडाऊन

या बसमध्ये प्रवाशांकरीता बसण्यासाठीच्या सीट तुटलेल्या होत्या. ...

अक्षय कुमारनं 'या' कारणामुळे सोडलं होतं भारतीय नागरिकत्व - Marathi News | Akshay Kumar on Canadian citizenship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारनं 'या' कारणामुळे सोडलं होतं भारतीय नागरिकत्व

नुकतेच एका मुलाखतीत खुद्द अक्षय कुमारने  भारतीय नागरिकत्व सोडून कॅनडाचे नागरिकत्व का स्वीकारले होते, याचा खुलासा केला.  ...

प्रश्न पाकिस्तानच्या गचाळ फिल्डिंगचा अन् शाहिद आफ्रिदीच्या उत्तरात काश्मीरचा मुद्दा, Video Viral  - Marathi News | Shahid Afridi Compares Pakistan Cricket Team's Fielding Woes To 'Old Kashmir Problem', Video Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रश्न पाकिस्तानच्या गचाळ फिल्डिंगचा अन् शाहिद आफ्रिदीच्या उत्तरात काश्मीरचा मुद्दा, Video Viral 

Pakistan Team in ODI World Cup 2023 : बाबर आजमच्या नेतृत्वाखाली भारतात दाखल झालेल्या पाकिस्तान संघने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत दोन्ही सामने जिंकले आहेत. ...