लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पैठणच्या खुल्या कारागृहातून फरार कैदी सांगलीतील मुळगावी सापडला, ८ महिन्यांनी जेरबंद - Marathi News | An absconding prisoner from Paithan's open jail was found at Mulgai in Sangli | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पैठणच्या खुल्या कारागृहातून फरार कैदी सांगलीतील मुळगावी सापडला, ८ महिन्यांनी जेरबंद

सांगली जिल्ह्यातील पाडळेवाडी या मूळ गावातून पोलिसांनी केले जेरबंद ...

28kmpl मायलेज देणाऱ्या SUV मध्ये मिळणार ADAS तंत्रज्ञान; पाहा फीचर्स अन् किंमत... - Marathi News | auto-news-maruti-grand-vitara-and-toyota-hyryder-will-get-adas | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :28kmpl मायलेज देणाऱ्या SUV मध्ये मिळणार ADAS तंत्रज्ञान; पाहा फीचर्स अन् किंमत...

Maruti Grand Vitara: ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या आपल्या गाड्यांमध्ये विविध फीचर्स आणत आहे. ...

दसऱ्याच्या मुहूर्तावर झेंडू उत्पादकांची निराशा! जाणून घ्या बाजारातील दर - Marathi News | Disappointment of marigold producers farmer dasara market yard rate maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दसऱ्याच्या मुहूर्तावर झेंडू उत्पादकांची निराशा! जाणून घ्या बाजारातील दर

आज छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक ६ हजार ७३९ क्विंटल फुलांची आवक झाली. येथे किमान ८०० ते कमाल ३००० रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. ...

सिद्धार्थ जाधव मराठी सिनेइंडस्ट्रीतल्या या अभिनेत्रीला म्हणतो 'बंड्या', अभिनेत्याची ती आहे बेस्ट फ्रेंड - Marathi News | Siddharth Jadhav calls this actress from Marathi cine industry 'Bandya', she is actor's best friend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ जाधव मराठी सिनेइंडस्ट्रीतल्या या अभिनेत्रीला म्हणतो 'बंड्या', अभिनेत्याची ती आहे बेस्ट फ्रेंड

अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) मराठी सिनेइंडस्ट्रीतला प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. त्याने फक्त मराठीतच नाही तर बॉलिवूडमध्ये आपली छाप उमटविली आहे. ...

बीएलओंअभावी रखडली मतदार पडताळणी, सर्वांत कमी हडपसरमध्ये - Marathi News | Voter verification stalled for lack of BLs least of all in Hadapsar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बीएलओंअभावी रखडली मतदार पडताळणी, सर्वांत कमी हडपसरमध्ये

जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेच्या वतीने जिल्ह्यातील २१ मतदारसंघामध्ये मतदार पडताळणीचे काम हाती घेण्यात आले आहे ...

गंजणार नाही अन् चोरीही जाणार नाही; रोहित्रांभोवती आता फायबर कुंपण! - Marathi News | Will not rust and will not be stolen; Fiber fence around Rohitra now! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गंजणार नाही अन् चोरीही जाणार नाही; रोहित्रांभोवती आता फायबर कुंपण!

पारंपरिक लोखंडी जाळीदार कुंपणाच्या तुलनेत हे कुंपण फायदेशीर असल्याने महावितरणकडून पुणे परिमंडलामध्ये अशी २५० कुंपणे लावण्यात येणार ...

बुद्धलेणीच्या पायथ्याची धम्मभूमी बौद्धांचे श्रद्धास्थान; धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाची परंपरा कायम - Marathi News | Dhammabhumi at the base of Buddha Cave is a place of Buddhist pilgrimage; The tradition of Dhammachakra Anupravartan Day continues | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बुद्धलेणीच्या पायथ्याची धम्मभूमी बौद्धांचे श्रद्धास्थान; धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाची परंपरा कायम

दरवर्षी विजयादशमीच्या दिवसी येथे लाखो बौद्ध अनुयायी एकवटले जातात. ही परंपरा मागील ४३ वर्षांपासून निरंतरपणे सुरू आहे. ...

बांगलादेशमध्ये कोरोमंडल एक्स्प्रेससारखा अपघात, दोन ट्रेनमध्ये धडक, १३ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी  - Marathi News | Railway Accident in Bangladesh: Coromandel Express-like accident in Bangladesh, two trains collided, 13 dead, many injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशमध्ये कोरोमंडल एक्स्प्रेससारखा अपघात, दोन ट्रेनमध्ये धडक, १३ जणांचा मृत्यू

Railway Accident in Bangladesh: बांगलादेशमध्ये एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. दोन ट्रेनमधील भीषण टक्करीमुळे झालेल्या या अपघातामध्ये किमान १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो जण जखमी झाले आहेत. ...

Video: रशियन तरूणीचा व्हिडीओ सुरू असताना भर बाजारात मागे लागला तरूण, अन् पुढे... - Marathi News | viral trending video Russian youtuber vlog man harassed vlogger in Delhi sarojini nagar market video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: रशियन तरूणीचा व्हिडीओ सुरू असताना भर बाजारात मागे लागला तरूण, अन् पुढे...

तरूणीने अनेक वेळा समजावले की तिला मैत्री करायची नाही, पण मुलगा ऐकतच नव्हता ...