लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

महाविकास आघाडीचा लोकसभेसाठी पहिला उमेदवार ठरला; सुशिलकुमार शिंदेंनी केली घोषणा - Marathi News | Praniti Shinde will contest Solapur Lok Sabha Election as Congress MVA; Sushilkumar Shinde Told was retired from politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीचा लोकसभेसाठी पहिला उमेदवार ठरला; सुशिलकुमार शिंदेंनी केली घोषणा

२०१९ च्या निवडणुकीत शिंदे यांचा भाजपचे डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी पराभव केला होता. शिवाचार्य हे सोलापूरचे खासदार आहेत. या पराभवापूर्वीच शिंदे यांनी ही माझी शेवटची निवडणूक आहे, असे म्हटले होते. ...

तीन वर्षांमध्ये छत्रपती संभाजीनगरात १८४ पेडलर्स अटकेत, तरीही नशेखोरीचा आलेख वाढताच - Marathi News | 184 peddlers arrested in 155 operations in Chhatrapati Sambhaji Nagar in three years, yet the graph of drug addiction rises | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तीन वर्षांमध्ये छत्रपती संभाजीनगरात १८४ पेडलर्स अटकेत, तरीही नशेखोरीचा आलेख वाढताच

मुंबईच्या ग्रँटरोडपर्यंत पोहोचले होते तपासाचे धागेदोरे, परंतु तपासात सातत्य राहिले नाही ...

निराळ्या संकल्पनेवर आधारित शुभंकर तावडे आणि संस्कृती बालगुडेचा "८ दोन ७५" चित्रपट येतोय १९ जानेवारीला - Marathi News | Actore Shubhankar Tawde and Sanskriti Balgude's film "8 Doan 75" is releasing on 19th January | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निराळ्या संकल्पनेवर आधारित शुभंकर तावडे आणि संस्कृती बालगुडेचा "८ दोन ७५" चित्रपट येतोय १९ जानेवारीला

चित्रपटाच्या नावामुळे आणि टीजर प्रदर्शित केल्यापासून चित्रपटाविषयी उत्सुकता आहे. ...

"सीमेवर मरणाचा खेळ खेळवण्यासाठी युवकांचा जन्म झालाय का?"; आव्हाडांचा सवाल - Marathi News | "Are youths born to play the game of death on the border?"; The question of Jitendra Awhwad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सीमेवर मरणाचा खेळ खेळवण्यासाठी युवकांचा जन्म झालाय का?"; आव्हाडांचा सवाल

केंद्र सरकारने शूर जवानांचा अपमान करण्यासाठी अग्निवीर योजना आणली आहे. ...

२ लाख भरा अन् ७ सीटर 'Kia Carens' कार घरी आणा; जाणून घ्या किती असेल दरमहा EMI? - Marathi News | Pay 2 lakh and bring home a 7 seater 'Kia Carens' car; Know how much will be EMI per month? | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :२ लाख भरा अन् ७ सीटर 'Kia Carens' कार घरी आणा; जाणून घ्या किती असेल दरमहा EMI?

जरांगेंच्या इशाऱ्यानंतर शासन ‘ॲक्टिव्ह’; मराठा समाजासाठी काय केले हे गावागावात सांगणार - Marathi News | Govt 'active' after Manoj Jarang's warning; He will tell village to village what he has done for the Maratha community | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जरांगेंच्या इशाऱ्यानंतर शासन ‘ॲक्टिव्ह’; मराठा समाजासाठी काय केले हे गावागावात सांगणार

मराठा समाजासाठी २०१८ पासून आजवर शासनाने राबविलेले उपक्रम, योजना, सारथी अंतर्गत दिलेल्या लाभाची माहिती जिल्हा, गाव, शहर पातळीवर सांगणार आहे. ...

फोर्टीफाईड कि प्लास्टिकचा तांदूळ - Marathi News | Fortified or plasticized rice | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फोर्टीफाईड कि प्लास्टिकचा तांदूळ

तांदळात प्लास्टिक असल्याची अफवा पसरल्याने लाभार्थीमध्ये संभ्रम निर्माण झाला; मात्र हा तांदूळ प्लास्टिकचा नसून फोर्टीफाईड तांदूळ असल्याने हा फोर्टीफाईड तांदूळ आरोग्यवर्धकच आहे ...

करणवीर मेहराचा लग्नानंतर २ वर्षातच घटस्फोट, ५ वर्षांपूर्वी पहिल्या पत्नीसोबतही मोडला होता संसार - Marathi News | TV actor Karanveer Mehra divorced for the second time 5 years ago he divorced his first wife | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करणवीर मेहराचा लग्नानंतर २ वर्षातच घटस्फोट, ५ वर्षांपूर्वी पहिल्या पत्नीसोबतही मोडला होता संसार

पत्नी निधी सेठने सांगितलं घटस्फोटाचं कारण, म्हणाली,... ...

Vladimir Putin : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना आला कार्डियक अरेस्ट; जमिनीवर कोसळले अन्... - Marathi News | Russian President Vladimir Putin suffers cardiac arrest in the presidential bedroom | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना आला कार्डियक अरेस्ट; जमिनीवर कोसळले अन्...

Russian President Vladimir Putin : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना कार्डियक अरेस्ट आला आहे. पुतिन त्याच्या बेडरूममध्ये जमिनीवर पडलेले आढळून आले. ...