लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ऑनलाइन शॉपिंग करताय? मग, 'या' ५ पद्धतींचा अवलंब करा, अन्यथा... - Marathi News | 5 methods to prevent fraud in the festive season | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ऑनलाइन शॉपिंग करताय? मग, 'या' ५ पद्धतींचा अवलंब करा, अन्यथा...

सध्या सणासुदीचा हंगाम सुरू आहे. या काळात अनेकांना ऑनलाइन शॉपिंग करायला आवडते. ...

डुकरांच्या शिकारीसाठी सोडला करंट, पण अडकला वाघ - Marathi News | Current released for pig hunting, but trapped tiger | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :डुकरांच्या शिकारीसाठी सोडला करंट, पण अडकला वाघ

गडचिरोली वन विभागांतर्गत येणाऱ्या चातगाव वन क्षेत्रात गेल्या अनेक महिन्यांपासून वाघाचा वावर आहे. ...

डंपरच्या धडकेने एक जण गंभीर जखमी - Marathi News | One person was seriously injured due to the impact of the dumper | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डंपरच्या धडकेने एक जण गंभीर जखमी

उल्हासनगर कॅम्प नं-३, टॉउन हॉल समोरील रस्ता मुख्य मार्केटकडे जाणारा असल्याने, वाहनांची वर्दळ वाढली आहे. ...

Crime: म्हैशीवर आदळली दुचाकी, संतप्त जमावाने १६ वर्षांच्या मुलाला बेदम मारून जीव घेतला - Marathi News | Crime: Bike hits buffalo, 16-year-old boy killed by angry mob | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :म्हैशीवर आदळली दुचाकी, संतप्त जमावाने १६ वर्षांच्या मुलाला बेदम मारून जीव घेतला

Crime News: झारखंडमधील दुमका येथे दुचाकीने म्हैशीला धडक दिल्याने एका १६ वर्षीय मुलाला बेदम मारहाण करून जिवे मारण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

नाशकात ऐतिहासिक महाबोधी वृक्षाचे राेपण, हजारो उपासकांच्या उपस्थितीत सोहळा - Marathi News | Planting of the historical Mahabodhi tree in Nashik, a ceremony attended by thousands of worshipers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात ऐतिहासिक महाबोधी वृक्षाचे राेपण, हजारो उपासकांच्या उपस्थितीत सोहळा

ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत पालखीत मिरवणूक काढल्यानंतर त्रिरश्मी लेणीच्या पायथ्याशी असलेल्या बुद्ध स्मारकात विजयादशमीदिनी महाबोधीवृक्षाचे रोपण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. ...

बाजारपेठेतील सोन्याची झळाली हरपली, व्यापारी चिंतेत - Marathi News | minimum response to buy gold on dasara muhurt , traders worried | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बाजारपेठेतील सोन्याची झळाली हरपली, व्यापारी चिंतेत

साडेतीन मुहूर्तापैकी एक पुर्ण मुहूर्त असे दसऱ्याचे म्हणजेच विजया दशमीचे महत्त्व आहे. या मुहूर्तावर सोने खरेदीला नागरिक प्राधान्य देतात. ...

चला समतेचे दूत होवू या...; दीक्षाभूमीवर बार्टीच्या बुकस्टॉलचे उद्घाटन - Marathi News | Let's be ambassadors of equality...; Inauguration of Barty's Bookstall at Diksha Bhoomi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चला समतेचे दूत होवू या...; दीक्षाभूमीवर बार्टीच्या बुकस्टॉलचे उद्घाटन

डॉ. चव्हाण यांनी दीक्षाभुमीवर येणार्‍या अनुयायांनी बार्टी पुस्तक स्टॉलला भेट देवून बार्टीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषांच्या जीवनावरील मौल्यवान पुस्तके खरेदी करावे असे आवाहन केले आहे. ...

"IAS अधिकाऱ्याने पुजार्‍याला दिली आपली खुर्ची"; Video वरून वादात सापडताच म्हणाले... - Marathi News | delhi ias officer honours priest give him his official chair sparks video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"IAS अधिकाऱ्याने पुजार्‍याला दिली आपली खुर्ची"; Video वरून वादात सापडताच म्हणाले...

दिल्लीतील जिल्हा दंडाधिकारी म्हणून नियुक्त केलेले IAS अधिकारी सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ समोर आल्यानंतर वादात सापडले आहेत. ...

क्विंटन डी कॉक ऑन फायर! शतकासह एका फटक्यात मोडला सचिन, गांगुली अन् रोहितचा विक्रम   - Marathi News | ICC ODI World Cup 2023 SA vs BAN Live : Quinton de Kock became a 4th Player to Quickest to reach 20th ODI Century, break Sachin Tendulkar and Sourav Ganguly  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्विंटन डी कॉक ऑन फायर! शतकासह एका फटक्यात मोडला सचिन, गांगुली अन् रोहितचा विक्रम  

ICC ODI World Cup 2023 SA vs BAN Live : क्विंटन डी कॉकने ( Quinton de Kock ) बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी करून वर्ल्ड कप स्पर्धेत मोठ्या विक्रमाची नोंद केली. ...