लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Video: लातूरात चार मजली इमारतीला भीषण आग; तिघांचा होरपळून मृत्यू - Marathi News | A massive fire broke out in a four-storey building in Latur city | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Video: लातूरात चार मजली इमारतीला भीषण आग; तिघांचा होरपळून मृत्यू

आज सकाळी ८.३० वाजेची घटना ...

PM मोदींनी मशिदीचंही भूमिपूजन करावं, मुस्लिम समाजाचं पंतप्रधानांना आवाहन - Marathi News | PM narendra Modi should also lay the foundation stone of the mosque Muslim community appeals to the Prime Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींनी मशिदीचंही भूमिपूजन करावं, मुस्लिम समाजाचं पंतप्रधानांना आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारी महिनन्यात जेव्हा अयोध्येला येणार आहेत. तेव्हा त्यांनी मशिदीचे भूमीपूजनही करावे, अशी विनंती अयोध्येतील मुस्लीम समाजाने केली आहे. ...

डेंग्यू झाला असेल तर रामबाण उपाय ठरतं हे फळ, जाणून घ्या याचे फायदे - Marathi News | Fiber rich kiwi is beneficial for dengue patients know benefits of eating kiwi | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :डेंग्यू झाला असेल तर रामबाण उपाय ठरतं हे फळ, जाणून घ्या याचे फायदे

डेंग्यू बरा करण्यासाठी रूग्णांना खासप्रकारची डाएट फॉलो करावी लागते. ज्यात वेगवेगळी फळं आणि भाज्यांचा समावेश असतो. ...

"मोदीजी, आपण फित कापून खुशाल श्रेय घ्यावे, कारण...", जयंत पाटलांचा उपरोधिक टोला - Marathi News | "Modiji, we should cut the ribbon and take credit, because...", Jayant Patil on Narendra Modi to various projects will be inaugurated | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मोदीजी, आपण फित कापून खुशाल श्रेय घ्यावे, कारण...", जयंत पाटलांचा उपरोधिक टोला

शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर नरेंद्र मोदी येथील निळवंडे धरणाच्या कालव्याचे लोकार्पण करणार आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.  ...

खलनायक 2? सुभाष घईंमुळे माधुरी-संजय दत्त पुन्हा दिसले एकत्र, डॉ नेनेंनीच शेअर केला Photo - Marathi News | Madhuri Dixit Sanjay Dutt seen together at dinner party arranged by subhash ghai fans recall khalnayak memories | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खलनायक 2? सुभाष घईंमुळे माधुरी-संजय दत्त पुन्हा दिसले एकत्र, डॉ नेनेंनीच शेअर केला Photo

एका डिनर पार्टीत माधुरी दीक्षित, तिचे पती श्रीराम नेने, जॅकी श्रॉफ, संजय दत्त, अनुपम खेर एकत्र आले. ...

ट्रेनला आग, खिडकीतून उडी मारून वाचवला जीव; 150 प्रवाशांसाठी यशपाल बनला 'देवदूत' - Marathi News | fire in train people saved life by jumping from window gateman yashpal became god for 150 passengers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रेनला आग, खिडकीतून उडी मारून वाचवला जीव; 150 प्रवाशांसाठी यशपाल बनला 'देवदूत'

रेल्वे प्रशासनाने घटनास्थळ गाठून स्थानिक लोकांच्या मदतीने रेल्वेच्या डब्यांना लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आलं. ...

नवरात्रात सरकारने कमावले ४३५ कोटी; मुंबईत ४५९४ मालमत्तांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार - Marathi News | 435 crore earned by the government during navratri 4594 Purchase and sale of properties in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवरात्रात सरकारने कमावले ४३५ कोटी; मुंबईत ४५९४ मालमत्तांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार

त्या तुलनेत यंदा खरेदी-विक्री व्यवहारांत ३७ टक्के वाढ झाली आहे.  ...

मी भाग्यवान... राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण; मोदींनी जागवली आठवण - Marathi News | I am lucky... Invitation to Ram Mandir ceremony of ayodhya; Narendra Modi awakened the memory | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मी भाग्यवान... राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण; मोदींनी जागवली आठवण

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याची तारीख निश्चित झाली असून २२ जानेवारी २०२४ रोजी तो क्षण देशभरात साजरा होणार आहे. ...

महिलांना १० हजार सन्मान निधी, सिलिंडर ५०० रुपयांत; मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची घोषणा - Marathi News | 10000 honor fund for women cylinder for rs 500 announcement by cm ashok gehlot | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :महिलांना १० हजार सन्मान निधी, सिलिंडर ५०० रुपयांत; मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची घोषणा

महिलांच्या विकासासाठी काँग्रेस कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. ...