लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आता गेट आहेत; पण पाणीच नाही; जिल्ह्यातील ८० टक्के कोल्हापुरी बंधारे कोरडेठाक - Marathi News | Now there are gates; But not just water; 80 percent of Kolhapuri dam in Chhatrapati Sambhajinagar district is dry | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता गेट आहेत; पण पाणीच नाही; जिल्ह्यातील ८० टक्के कोल्हापुरी बंधारे कोरडेठाक

जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाचे बंधाऱ्यांना गेट टाकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.  ...

निरक्षरांच्या सर्वेक्षणाची जबाबदारी सेवानिवृत्त शिक्षकांकडे द्या, जुनी पेन्शन संघटनेची शिक्षण संचालकांकडे मागणी - Marathi News | Give the responsibility of survey of illiterates to retired teachers, Old Pension Association demand to the Director of Education | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :निरक्षरांच्या सर्वेक्षणाची जबाबदारी सेवानिवृत्त शिक्षकांकडे द्या, जुनी पेन्शन संघटनेची शिक्षण संचालकांकडे मागणी

सांगली : नवसाक्षरता कामावर शिक्षकांनी बहिष्कार घातला आहे. राज्यात शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. शिक्षक अतिरिक्त कार्यभार सांभाळत ... ...

अभिनेते पुष्कर श्रोत्रीच्या घरात केअर टेकरचा डल्ला ! खरे दागिने बदलून खोटे आणून ठेवले - Marathi News | Actor Pushkar Shrotri's house care taker's dalla! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभिनेते पुष्कर श्रोत्रीच्या घरात केअर टेकरचा डल्ला ! खरे दागिने बदलून खोटे आणून ठेवले

आरोपी जोडप्यावर गुन्हा दाखल ...

बेडग येथील स्वागत कमानीसाठी २५ लाख, आंबेडकरी समाजाच्या संघर्षाला यश - Marathi News | 25 lakhs for welcome arch at Bedag, success of Ambedkari community struggle | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बेडग येथील स्वागत कमानीसाठी २५ लाख, आंबेडकरी समाजाच्या संघर्षाला यश

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यस्थी ...

भारताने ‘ती’ एक घोषणा केली अन् इस्रायल-हमास युद्ध भडकले; जो बायडन यांचा मोठा दावा - Marathi News | america joe biden claims india connection of hamas attack on israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताने ‘ती’ एक घोषणा केली अन् इस्रायल-हमास युद्ध भडकले; जो बायडन यांचा मोठा दावा

America Joe Biden On Israel Hamas War: भारतातील एका घटनेचा संबंध इस्रायल हमास युद्धाशी जोडत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अजब तर्क दिला आहे. ...

'बिग बॉस' घरात होणार दोन वाईल्ड कार्ड एन्ट्री; पाहायला मिळणार लव्ह ट्रँगल - Marathi News | Two wild card entries in 'Bigg Boss 17' house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस' घरात होणार दोन वाईल्ड कार्ड एन्ट्री; पाहायला मिळणार लव्ह ट्रँगल

'बिग बॉस 17' च्या घरात दोन स्पर्धकांची वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. ...

Sangli: नालसाब मुल्लाच्या खुनात मामेभावाला अटक, संशयितांना मदत केल्याचे निष्पन्न - Marathi News | NCP activist Nalsab Mulla murder case uncle arrested in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: नालसाब मुल्लाच्या खुनात मामेभावाला अटक, संशयितांना मदत केल्याचे निष्पन्न

अकरा जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती ...

"मन अस्वस्थ, त्यांना मायदेशी परत आणा"; भज्जीची मोदी सरकारला विनंती - Marathi News | Disturbed mind, bring them navy officer back home from qutar; Harbhajan singh allias Bhajji's request to Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मन अस्वस्थ, त्यांना मायदेशी परत आणा"; भज्जीची मोदी सरकारला विनंती

कतारच्या न्यायालयाने भारताच्या ८ माजी अधिकाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावल्याचे वृत्त मन अस्वस्थ करणारे आहे. ...

हिंदवी स्वराज्याला ३५० वर्षे पूर्ण; प्रजासत्ताकदिनी ३५० किल्ल्यांवर फडकणार भगवा ध्वज - Marathi News | 350 years of Hindu Swarajya Saffron flag will be hoisted on 350 forts on Republic Day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिंदवी स्वराज्याला ३५० वर्षे पूर्ण; प्रजासत्ताकदिनी ३५० किल्ल्यांवर फडकणार भगवा ध्वज

महाराष्ट्रभरच नव्हे तर जगभरात विविध अभिनव उपक्रम शिवप्रेमींनी हाती घेतले आहेत ...