लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मध्यप्रदेश-राजस्थान निवडणुकीपूर्वी कर्नाटकात मोठ्या हालचाली ! डीके शिवकुमार यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली - Marathi News | Major movements in Karnataka before the Madhya Pradesh-Rajasthan elections! DK Shivakumar's statement created a stir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्यप्रदेश-राजस्थान निवडणुकीपूर्वी कर्नाटकात मोठ्या हालचाली ! डीके शिवकुमार यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली

काँग्रेसशासित कर्नाटक राज्यात पुन्हा एकदा मोठी नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे आमदार फोडण्याचे मोठे षडयंत्र सुरू असल्याचा दावा उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी केला आहे. ...

मुंबईत ८५०० कोटींच्या रस्त्यांची कामे रखडली; आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा - Marathi News | 8500 crore road works stopped in Mumbai; Aditya Thackeray targets CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ८५०० कोटींच्या रस्त्यांची कामे रखडली; आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा

सगळीकडे खोक्यांचा कारभार आहे. कागदपत्रे तयार आहेत पण रस्ते बांधकाम दिसत नाही. या रस्ते घोटाळ्यात जे कुणी दोषी असतील मंत्री असो, अधिकारी असो सगळ्यांवर कारवाई आम्ही करणार असं आदित्य ठाकरेंनी सांगितले. ...

वन डे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाची ऐतिहासिक कामगिरी! असा पराक्रम करणारा जगातील एकमेव संघ - Marathi News | ICC ODI World Cup AUS vs NZ Live : In ODIs, Australia become the first team to post 350+ total in three consecutive innings. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वन डे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाची ऐतिहासिक कामगिरी! असा पराक्रम करणारा जगातील एकमेव संघ

ICC ODI World Cup AUS vs NZ Live : वर्ल्ड कप स्पर्धेत एका इनिंग्जमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या विक्रमात ऑस्ट्रेलिया आज दुसऱ्या क्रमांकावर आली. ...

Pimpri Chinchwad| मराठा आरक्षणासाठी माजी सरपंचाची इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या - Marathi News | Former sarpanch for Maratha reservation ended life by jumping into Indrayani river | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मराठा आरक्षणासाठी माजी सरपंचाची इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या

आळंदी येथे शुक्रवारी (दि. २८) रात्री आठच्या सुमारास हा प्रकार समोर आला.... ...

मराठा आरक्षणाला सर्वपक्षीय नगरसेवकांचा पाठिंबा - Marathi News | All party corporators support Maratha reservation | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मराठा आरक्षणाला सर्वपक्षीय नगरसेवकांचा पाठिंबा

आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी अंतर्वली सराटी येथे येथे उपोषण सुरू केले आहे. ...

मुंबई- जयपूर एक्सप्रेस ट्रेनमध्ये साधूच्या वेशात चार आतंकवादी असल्याचे ट्विट; आरपीएफ ने ताब्यात घेतले - Marathi News | Dressed as a sadhu in the Mumbai-Jaipur Express train | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मुंबई- जयपूर एक्सप्रेस ट्रेनमध्ये साधूच्या वेशात चार आतंकवादी असल्याचे ट्विट; आरपीएफ ने ताब्यात घेतले

मात्र आरपीएफ ने अधिक चौकशी केली असता सदर साधू वड राई च्या अडगडा नंद महाराजांच्या आश्रमात आल्याचे समोर आले आहे. ...

Cash For Query Case : महुआ मोईत्रांची मागणी आचार समितीनं फेटाळली, आता २ नोव्हेंबरला हजर राहण्यासाठी बजावलं समन्स  - Marathi News | Cash-for-query case: Lok Sabha Ethics Committee asks TMC MP Mahua Moitra to appear before the Committee on November 2 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महुआ मोईत्रांची मागणी आचार समितीनं फेटाळली, आता 'या' तारखेला हजर व्हावं लागणार!

याआधी लोकसभेच्या आचार समितीने महुआ मोईत्रा यांना ३१ ऑक्टोबरला हजर राहण्यासाठी समन्स पाठवले होते. ...

वीजचोरी कळवा, भरघोस बक्षीस मिळवा; चोरीच्या १० टक्के रक्कम बक्षीस म्हणून मिळणार - Marathi News | Report Power Theft, Get Big Reward; | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वीजचोरी कळवा, भरघोस बक्षीस मिळवा; चोरीच्या १० टक्के रक्कम बक्षीस म्हणून मिळणार

माहिती कळविणाऱ्याचे नाव गुप्त ठेवल्या जाईल. ...

ललित नंतर आता सनी पगारे नवा ड्रग्जमाफिया! सोलापुरात 'उद्योग', नाशकात बाजार; पोलिसांनी केला भांडाफोड - Marathi News | After Lalit patil, now Sunny Pagare is the new drug mafia factory in Solapur, market in Nashak Police raided | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ललित नंतर आता सनी पगारे नवा ड्रग्जमाफिया! सोलापुरात 'उद्योग', नाशकात बाजार; पोलिसांनी केला भांडाफोड

बंद पडलेल्या कारखान्यात एमडी निर्मिती... ...