लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लाल सफरचंदापेक्षाही चांगलं हिरवं सफरचंद, पाहा हिरव्या सफरचंदाचे ५ फायदे - Marathi News | Benefits of eating green apple daily you should know | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लाल सफरचंदापेक्षाही चांगलं हिरवं सफरचंद, पाहा हिरव्या सफरचंदाचे ५ फायदे

Green Apple Benefits: अनेकांना हे माहीत नसतं की, हिरवं सफरचंद सुद्धा भरपूर पोषक असतं. यात लाल सफरचंदापेक्षाही जास्त गुण असतात, जे जास्त फायदेशीर ठरू शकतात.  ...

अहमदाबादमध्ये मोठा विमान अपघात, दुर्घटनाग्रस्त विमानामध्ये होते गुजरातचे माजी मुख्यमंत्री, सूत्रांची माहिती   - Marathi News | Ahmedabad Plane Crash: Major plane crash in Ahmedabad, former Gujarat CM Vijay Rupani was in the crashed plane? Sources say | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अहमदाबादमध्ये मोठा विमान अपघात, दुर्घटनाग्रस्त विमानामध्ये होते गुजरातचे माजी मुख्यमंत्री

Ahmedabad Air India Plane Crash: गुजरातमधील अहमदाबाद येथे लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला मोठा अपघात झाला आहे. अहमदाबादमधून उड्डाण केल्यानंतर काही क्षणांतच हे विमान कोसळले. ...

Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर - Marathi News | Smoke billows in the sky, video of Ahmedabad plane crash surfaced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर

Air India Plane Crash Video: गुजरातची राजधानी अहमदाबादमध्ये एक मोठा विमान अपघात झाला आहे. अहमदाबादमधील मेघानी नगर येथील निवासी भागात एअर इंडियाचे विमान कोसळले. ...

"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत - Marathi News | Who Thought A Son Of An Auto Driver Will Play For The Team India Mohammed Siraj Recalls Late Father And Insulting Trolls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत

रिक्षावाल्याचा मुलगा असो वा सॉफ्टवेअर इंजिनिअरचा....नेमकं काय म्हणाला सिराज? ...

'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले? - Marathi News | 'Don't keep quiet until ministers are trampled in public meetings', Raju Shetty's appeal to the people, why are you angry with the Mahayuti? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टी महायुती सरकारवर का भडकले?

Maharashtra Politics: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महायुती सरकारवर टीकेची तोफ डागली. मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवा, असे विधान त्यांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनाला भेट दिल्यानंतर केले.  ...

नोकरी सोडल्यास मिळणार लाखो रुपये! गुगल कंपनीच्या ऑफरने कर्मचारी गोंधळात, काय आहे प्रकरण? - Marathi News | Google's Buyout Offer AI Reshapes Workforce Amidst Global Layoffs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकरी सोडल्यास मिळणार लाखो रुपये! गुगल कंपनीच्या ऑफरने कर्मचारी गोंधळात, काय आहे प्रकरण?

Google job : अमेरिकेतील महाकाय टेक कंपनी गुगलने २०२३ मध्ये १२,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. ...

धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला! - Marathi News | girlfriend along with her husband and new boyfriend killed her boyfriend in lucknow | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! महिलेने प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!

विजय उर्फ गप्पू आणि कुंती यांचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. याच दरम्यान, कुंतीचे जब्बार नावाच्या एका तरुणासोबतही नवीन प्रेमसंबंध जुळले. ...

पैसे घ्या, नोकरी सोडा; Google ने कर्मचाऱ्यांना दिली Buyout ऑफर, कारण काय..? - Marathi News | Take the money, quit the job; Google gave buyout offer to employees, why? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पैसे घ्या, नोकरी सोडा; Google ने कर्मचाऱ्यांना दिली Buyout ऑफर, कारण काय..?

गुगल आपल्या कर्मचाऱ्यांना नोकरी सोडण्यासाठी मोठी रक्कम देत आहे. ...

नॉनस्टिक कढईत पदार्थ करताना स्टिलचे उचटणे-पळ्या वापरता? आरोग्यासाठी घातक, छळतात अनेक आजार - Marathi News | Useing steel spoon in non-stick pan should be harmful for health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नॉनस्टिक कढईत पदार्थ करताना स्टिलचे उचटणे-पळ्या वापरता? आरोग्यासाठी घातक, छळतात अनेक आजार

Non Stick Safety Tips: जर तुम्ही नॉनस्टिक पॅनमध्ये काही बनवत असताना स्टीलच्या चमच्याचा वापर करत असाल तर ही चूक तुम्ही आजारी पडण्याचं कारण ठरू शकते. ...