लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कांदे-बटाटे नाही तर इथे भरतो नवरींचा बाजार, पैसे देऊन पुरूष खरेदी करतात पत्नी - Marathi News | Bulgaria bride market where poor family sell their daughter to boy family | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कांदे-बटाटे नाही तर इथे भरतो नवरींचा बाजार, पैसे देऊन पुरूष खरेदी करतात पत्नी

आज आम्ही तुम्हाला एका अशा देशाबाबत सांगणार आहोत जिथे नवरींचा बाजार भरवला जातो. ...

वॉव! ट्रेंडचा डायलॉग म्हणत रणवीर सिंहने केलं नीता अंबानींचं कौतुक, म्हणाला, 'जग तुम्हाला...' - Marathi News | Ranveer Singh praises Neeta Ambani by saying wow trend dialogues says we love you | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वॉव! ट्रेंडचा डायलॉग म्हणत रणवीर सिंहने केलं नीता अंबानींचं कौतुक, म्हणाला, 'जग तुम्हाला...'

रणवीरचे कौतुकाचे शब्द ऐकून नीता अंबानी यांच्या चेहऱ्यावरही आनंद स्पष्ट दिसत होता. ...

दारी आलेल्या सरकारने शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळला काय दिले ? - Marathi News | What did the government give to farmer suicide affected Yavatmal district? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दारी आलेल्या सरकारने शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळला काय दिले ?

कार्यक्रमावर ४ कोटी ४६ लाखांचा खर्च : आता घोषणेप्रमाणे योजना मार्गी लागण्याची गरज ...

Sangli: मराठा आंदोलकांनी बेडगमध्ये जिल्हाधिकाऱ्यांची गाडी रोखली, भेटीसाठी उपोषणकर्त्याला बेडसह आणले उचलून - Marathi News | Maratha protesters block Collector car in Bedg Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: मराठा आंदोलकांनी बेडगमध्ये जिल्हाधिकाऱ्यांची गाडी रोखली, भेटीसाठी उपोषणकर्त्याला बेडसह आणले उचलून

जिल्हाधिकारी यांनी भेट देण्यास नकार दिल्याने बेडग, आरगमधील मराठा समाज आक्रमक ...

प्ले झोनमध्ये खेळताना पडल्याने पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, डोंबिवलीमधील हृदयद्रावक घटना - Marathi News | Five-year-old boy dies after falling while playing in play zone, heartbreaking incident in Dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :प्ले झोनमध्ये खेळताना पडल्याने पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, डोंबिवलीमधील हृदयद्रावक घटना

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतेय. ...

राज्यातील कृषी केंद्र चालकांनी पुकारला बंद, सरकारच्या कृषि कायद्यांना विरोध - Marathi News | Agricultural center operators in the state have called a strike, protesting against the government's agricultural laws | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राज्यातील कृषी केंद्र चालकांनी पुकारला बंद, सरकारच्या कृषि कायद्यांना विरोध

श्रीरामपूर येथील तहीलदार मिलिंदकुमार वाघ यांना येथील असोसिएशनच्या वतीने बंदचे निवेदन देण्यात आले. जिल्हा संचालक चेतन औताडे, तालुकाध्यक्ष राहुल उंडे यावेळी उपस्थित होते. ...

सदाभाऊ खोत, सदावर्ते, राणे यांच्या फोटोला चप्पलने झोडपले; विट्यात मराठा आंदोलक आक्रमक  - Marathi News | Photos of Sadabhau Khot, Gunaratna Sadavarte, Narayan Rane hit with slippers, Maratha protesters aggressive with vita sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सदाभाऊ खोत, सदावर्ते, राणे यांच्या फोटोला चप्पलने झोडपले; विट्यात मराठा आंदोलक आक्रमक 

प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढून दहन ...

मराठा समाजातर्फे चाळीसगावला रास्ता रोको, दोन तास वाहतूक ठप्प - Marathi News | Block the road to Chalisgaon by the Maratha community, stop the traffic for two hours | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मराठा समाजातर्फे चाळीसगावला रास्ता रोको, दोन तास वाहतूक ठप्प

मनोज जरांगे पाटील यांनी २५ ऑक्टोबरपासून मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. ...

राजस्थानमध्ये काँग्रेससमोर अजब समस्या, बडे मंत्री निवडणूक लढवण्यास देताहेत नकार, कारण काय? - Marathi News | A strange problem before the Congress in Rajasthan, big ministers are refusing to contest the elections, what is the reason? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानमध्ये काँग्रेससमोर अजब समस्या, बडे मंत्री निवडणूक लढवण्यास देताहेत नकार, कारण काय?

Rajasthan Assembly Election 2023: राजस्थानमध्ये निवडणुकीचा प्रचार ऐन बहरात आला असताना काँग्रेससमोर वेगळीच समस्या निर्माण झालेली आहे. राज्यातील पक्षाचे दिग्गज नेते आणि मंत्री निवडणूक लढवण्यास नकार देत आहेत.  ...