Air India Flight AI171 Crash : अहमदाबाद-लंडन विमान दुर्घटनेतील जखमींची विचारपूस केल्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आपल्या संवेदना विमान दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसोबत असल्याचे सांगितले. ...
Air India Flight AI171 Crash : विमानाचे मुख्य पायलच क्लाईव्ह कुंदर आणि दोन को-पायलट दीपक पाठक व सुमित सबरवाल यांनी शर्थीचे प्रयत्न केले परंतू त्यांच्याकडे वेळच नव्हता. ...
Air India plane crashes in Ahmedabad: एअर इंडियाच्या विमानाचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. धावपट्टीच्या बाजूला असलेल्या कॅमेऱ्यात विमान उड्डाणानंतर कसे कोसळले हे दिसत आहे. ...
Vijay Rupani Plane Crash Dead: एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाल्यापासून एक फोटो व्हायरल होतोय. हा फोटो आहे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा. पण, हा फोटो खरंच अपघात होण्यापूर्वी काढलेला आहे का? ...