लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पाकिस्तानच्या एअरबेसवर मोठा दहशतवादी हल्ला; स्फोटांचे आवाज, गोळीबार सुरू - Marathi News | Major terrorist attack on Pakistan mianwali airbase; Sounds of explosions, firing started | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या एअरबेसवर मोठा दहशतवादी हल्ला; स्फोटांचे आवाज, गोळीबार सुरू

एकामागोमाग एक असे अनेक बॉम्बस्फोटाचे आवाजही ऐकायला आले आहेत. याबाबत पाकिस्तानी लष्कराने अद्याप कोणतेही वक्तव्य जारी केलेले नाही. ...

आमिर खानची लेक आणि नुपूर शिखरेच्या प्री वेडिंग फंक्शनला सुरूवात, केळवणासाठी इरानं केला महाराष्ट्रीयन लूक - Marathi News | Aamir Khan's daughter Ira Khan and Nupur Shikhar's pre-wedding function kicks off, Ira dons a Maharashtrian look for Kelvana | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानची लेक आणि नुपूर शिखरेच्या प्री वेडिंग फंक्शनला सुरूवात, केळवणासाठी इरानं केला महाराष्ट्रीयन लूक

Aamir Khan's daughter Ira Khan : आमिर खानची मुलगी इरा खान तिचा प्रियकर नुपूर शिखरेसोबत जानेवारी २०२४ मध्ये लग्नगाठ बांधणार आहे. त्याआधी दोघांचे प्री-वेडिंग फंक्शन सुरू झाले आहे. ...

विमान तिकिटांना दरवाढीचे ‘पंख’; सरासरी २०० टक्क्यांनी महाग - Marathi News | 'Wings' of air ticket price hike; 200 percent more expensive on average | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विमान तिकिटांना दरवाढीचे ‘पंख’; सरासरी २०० टक्क्यांनी महाग

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवास सरासरी २०० टक्क्यांनी महाग ...

बिल्डर रडारवर, मालाडमध्ये 97 बांधकामांना नोटिसा - Marathi News | On Builder Radar, 97 construction notices in Malad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बिल्डर रडारवर, मालाडमध्ये 97 बांधकामांना नोटिसा

प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिकेने कंबर कसली ...

‘दानी-दाना’कडून कोट्यवधींची फसवणूक; चिनी मालक फरार - Marathi News | Cheating of Crores by 'Dani-Dana'; Chinese owner absconding | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘दानी-दाना’कडून कोट्यवधींची फसवणूक; चिनी मालक फरार

चिनी मालक गुंतवणूकदारांचे पैसे घेऊन फरार; ॲप ईडीच्या रडारवर ...

योग्य गुंतवणूक करा, 'ही' सरकारी स्कीम तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश; सहजरित्या समजून घ्या गणित - Marathi News | Invest Right way public provident fund Govt Scheme Can Make You A Billionaire Understand mathematics easily details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :योग्य गुंतवणूक करा, 'ही' सरकारी स्कीम तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश; सहजरित्या समजून घ्या गणित

कोट्यधीश होणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. हे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर गुंतवणूक हा सर्वोत्तम मार्ग आहे. ...

महापालिका उभारणार वैद्यकीय अभिमत विद्यापीठ - Marathi News | The municipality will set up a medical opinion university | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका उभारणार वैद्यकीय अभिमत विद्यापीठ

सल्लागाराची नियुक्ती, प्रस्तावाचे काम अंतिम टप्प्यात ...

महाडमध्ये भीषण स्फोट, ११ बेपत्ता; पाच कामगार जखमी, एक गंभीर - Marathi News | Massive blast in Mahad, 11 missing; Five workers injured, one seriously | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाडमध्ये भीषण स्फोट, ११ बेपत्ता; पाच कामगार जखमी, एक गंभीर

औषधांच्या कारखान्यातील दुर्घटना, पाच कामगार जखमी, एक गंभीर ...

भोगावतीची कुस्ती होणार, सारेच लांगा घालून तयार; बिनविरोधची नुसतीच हवा - Marathi News | There will be a wrestling match, all dressed up and ready in Bhogavati Sugar Factory Election Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भोगावतीची कुस्ती होणार, सारेच लांगा घालून तयार; बिनविरोधची नुसतीच हवा

प्रत्येकाला हवे सत्तेचेच टॉनिक, कारखान्याच्या २५ जागांसाठी १९ नोव्हेंबरला मतदान होत आहे. त्यासाठी गुरुवार (दि. ९)पर्यंत माघारीची मुदत आहे. ...