लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

राहुल वैद्यने तोंडभरून केलं पत्नीचं कौतुक! म्हणाला, 'मला आठवतंय दिशा ६ महिने झोपू...' - Marathi News | Rahul Vaidya pens a heartfelt note for wife Disha Parmar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राहुल वैद्यने तोंडभरून केलं पत्नीचं कौतुक! म्हणाला, 'मला आठवतंय दिशा ६ महिने झोपू...'

अभिनेता राहुल वैद्यने बायको दिशासाठी एक खास पोस्ट केली असून तिचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.  ...

एक यांत्रिकी झाडू करणार प्रतिदिन १६० किमी रस्त्याची सफाई! पुढच्या आठवड्यापासून स्वच्छता  - Marathi News | A mechanical sweeper will clean 160 km of road every day! Cleaning from next week | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एक यांत्रिकी झाडू करणार प्रतिदिन १६० किमी रस्त्याची सफाई! पुढच्या आठवड्यापासून स्वच्छता 

साडेतीन मीटर रुंद रस्त्यावर एका यांत्रिकी झाडूमार्फत ४० किलोमीटरप्रमाणे प्रतिदिन १६० किलोमीटर रस्त्याची सफाई केली जाणार आहे. ...

तृतीयपंथी, महिला सेक्स वर्कर मतदारांची नोंदणी  - Marathi News | voter registration in nashik for lok sabha election 2024 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तृतीयपंथी, महिला सेक्स वर्कर मतदारांची नोंदणी 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रारूप मतदारयादी जाहिर करण्यात आली आहे. ...

...तर बावनकुळेंचा एक फोटो, एक व्हिडीओ टाकून दाखवा; कंबोज यांचे राऊतांना आव्हान - Marathi News | if you have guts Then show a photo, a video of Bawankule; Mohit Kamboj's challenge to Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर बावनकुळेंचा एक फोटो, एक व्हिडीओ टाकून दाखवा; कंबोज यांचे राऊतांना आव्हान

गेल्या काही वर्षांपासून तरुण फळीतील भाजपाचे नेते आदित्य ठाकरे यांचे काही व्हिडीओ आपल्याकडे असल्याचे दावे करत आहेत. ...

नाशिक शिक्षक मतदारसंघ प्रारूप मतदार यादीची तयारी  - Marathi News | Nashik Teacher Constituency Draft Voter List Preparation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शिक्षक मतदारसंघ प्रारूप मतदार यादीची तयारी 

निवडणूक आयोगाने नाशिक व मुंबई विभागातील शिक्षक मतदारसंघांसाठी मतदारयाद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. ...

आणखी १२ इको कॅम्प विकसित करणार! राज्य वन्य प्राणी मंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | Will develop 12 more eco camps! Important decisions in the State Wildlife Board meeting | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आणखी १२ इको कॅम्प विकसित करणार! राज्य वन्य प्राणी मंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

सुर्ला येथे धाडसी क्रियाकलापांचा अनुभव पर्यटक घेऊ शकतील. ...

३४४ फुटपाथ दुकानदारांची उच्च न्यायालयात धाव - Marathi News | 344 pavement shopkeepers approach the High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :३४४ फुटपाथ दुकानदारांची उच्च न्यायालयात धाव

उच्च न्यायालयात याचिका दाखल ...

PPF मधील ३ पर्याय तुमचं भविष्य बदलतील! ₹१०००, ₹३०००, ₹५००० वर किती मिळणार रिटर्न? - Marathi News | 3 options in PPF will change your future How much return on rs 1000 rs 3000 rs 5000 know investment tips details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PPF मधील ३ पर्याय तुमचं भविष्य बदलतील! ₹१०००, ₹३०००, ₹५००० वर किती मिळणार रिटर्न?

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय मानला जातो. ही योजना बहुतांश भारतीयांच्या पसंतीची आहे. ...

“आरक्षण देण्याची भाजपची इच्छाच नाही, मराठा, ओबीसीसह अन्य समाजांची दिशाभूल”: सुषमा अंधारे - Marathi News | shiv sena thackeray group leader sushma andhare criticizes bjp over maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आरक्षण देण्याची भाजपची इच्छाच नाही, मराठा, ओबीसीसह अन्य समाजांची दिशाभूल”: सुषमा अंधारे

Sushma Andhare News: आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. तरीही खोटी आश्वासने दिली जात आहेत, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. ...