लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सांगली महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे निलंबित, लाचप्रकरणी नगरविकास विभागाची कारवाई - Marathi News | Sangli Municipal Corporation Deputy Commissioner Vaibhav Sable suspended, Urban Development Department takes action in bribery case | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे निलंबित, लाचप्रकरणी नगरविकास विभागाची कारवाई

बांधकाम परवान्यासाठी मागितली होती ७ लाख रुपयांची लाच ...

रोज नाहीच, आठवड्यातून एकदा खा 'या' ४ गोष्टी; लिव्हर राहील फिट, टळेल गंभीर आजारांचा धोका - Marathi News | Doctor tellls eat these 4 things once a week to make liver healthy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज नाहीच, आठवड्यातून एकदा खा 'या' ४ गोष्टी; लिव्हर राहील फिट, टळेल गंभीर आजारांचा धोका

Healthy Food For Liver : आहारात काही गोष्टींचा समावेश करून लिव्हर तुम्ही हेल्दी ठेवू शकता. जर तुम्ही खाली दिलेल्यांपैकी गोष्टी रोज खात नसाल आणि आठवड्यातून एकदाही खाल तर तुम्हाला फायदा मिळू शकता. ...

संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..." - Marathi News | Kareena Kapoor's relationship with Sanjay Leela Bhansali is like this, she revealed it to Vicky Kaushal, saying - ''Love and War...'' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान(Kareena Kapoor Khan)ला स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. अलिकडेच तिने संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्यासोबतच्या तिच्या नात्याबद्दल सांगितले. ...

आरोपी दत्ता गाडे याच्या जामीन अर्जावर आज निकाल लागण्याची शक्यता ? - Marathi News | pune crime news Is it possible that the verdict on the bail application of accused Datta Gade will be announced today? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरोपी दत्ता गाडे याच्या जामीन अर्जावर आज निकाल लागण्याची शक्यता ?

आरोपीने साताऱ्याची बस तिकडे लागते अशी दिशाभूल करून पीडितेला बंद पडलेल्या शिवशाही बसमध्ये नेऊन अत्याचार केला होता. ...

खेळताखेळता घरासमोरील खड्ड्यातील पाण्यात पडले; चिमुकल्या बहीण-भावाचा करूण अंत - Marathi News | Toddler brother and sister die after drowning in a ditch in front of their house | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खेळताखेळता घरासमोरील खड्ड्यातील पाण्यात पडले; चिमुकल्या बहीण-भावाचा करूण अंत

बराच वेळ दोन्ही भावंडे दिसत नसल्याने आजोबांनी त्यांचा शोध घेतला; काही तासांनी खड्ड्यात आढळले दोघांचे मृतदेह. ...

कोल्हापुरात पुराच्या पाण्यात कार घातली.. मध्येच अडकल्यावर चालकाची भंबेरी उडाली -video - Marathi News | Car stuck in flood water in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात पुराच्या पाण्यात कार घातली.. मध्येच अडकल्यावर चालकाची भंबेरी उडाली -video

तत्काळ महापालिका अग्निशमन विभागाचे पथक जाऊन कारसह चालकास सुखरूपपणे बाहेर काढले ...

अकरावी प्रवेश प्रक्रियेला तांत्रिक अडचणींचे ग्रहण - Marathi News | Technical difficulties in the 11th admission process | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अकरावी प्रवेश प्रक्रियेला तांत्रिक अडचणींचे ग्रहण

- पहिली निवड यादी जाहीर हाेण्यास आणखी तीन-चार दिवस लागणार ...

सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द - Marathi News | CIBIL Score Now Crucial for Govt Jobs SBI Revokes Appointment Over Poor Credit Score | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द

CIBIL Score : सिबील स्कोअर आता फक्त बँकेतून कर्ज घेण्यापुरता मर्यादीत राहिला नाही. तर सरकारी नोकरीतही सिबील स्कोअर तपासला जात असल्याचे एका प्रकरणातून समोर आलं आहे. ...

विरोध होईल तिथे लाइन बदलून शक्तिपीठ होणार, मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती - Marathi News | Wherever there is opposition the line will be changed and a Shaktipeeth will be built says Minister Hassan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विरोध होईल तिथे लाइन बदलून शक्तिपीठ होणार, मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

'विरोधक विरोध करणारच, त्यांचे ते कामच आहे' ...