लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

World Record : मोहम्मद सिराजच्या ६ विकेट्स; २० वर्षांपूर्वीचा मोडला विक्रम तेही एक पाऊल पुढे जाऊन  - Marathi News | Asia Cup 2023 India vs Sri Lanka Final Live : Mohammed Siraj ( 6-8) take Most wickets in the first 10 overs for India in an ODI (Since 2002), SL 33/7 (11.2 Ov) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद सिराजच्या ६ विकेट्स; २० वर्षांपूर्वीचा मोडला विक्रम तेही एक पाऊल पुढे जाऊन 

Asia Cup 2023 India vs Sri Lanka Final Live : भारत- श्रीलंका अंतिम सामन्यात यजमानांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ...

'सिंघम अगेन' सिनेमाच्या शूटिंगचा श्री गणेशा; रोहित शेट्टी आणि अजय देवगनची जोडी पुन्हा करणार धमाल - Marathi News | Ajay, Ranveer, Rohit Shetty reunite as ‘Singham Again’ shoot begins | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सिंघम अगेन' सिनेमाच्या शूटिंगचा श्री गणेशा; रोहित शेट्टी आणि अजय देवगनची जोडी पुन्हा करणार धमाल

अजय व रोहित शेट्टी पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाका करणार आहेत. होय, ही जोडी लवकरच सिंघम फ्रेंचाइजीचा तिसरा पार्ट घेऊन येतेय. ...

स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, ग्राहकासह तिघांना अटक; चार तरुणींची सुटका, मोठं रॅकेट उघड - Marathi News | Prostitution in the name of spa center, three arrested with customer; Four young women released, big racket exposed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, ग्राहकासह तिघांना अटक; चार तरुणींची सुटका, मोठं रॅकेट उघड

स्पा सेंटरच्या नावाखाली मोठं सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. ...

ओबीसी आरक्षणाला बाधा; तर भोगावे लागतील गंभीर परिणाम, संघटनांचा शासनास इशारा - Marathi News | Impediment to OBC reservation; There will be serious consequences | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ओबीसी आरक्षणाला बाधा; तर भोगावे लागतील गंभीर परिणाम, संघटनांचा शासनास इशारा

सत्ताधाऱ्यांनी ओबीसींचे आरक्षण संपविण्याचा कट रचला आहे. मराठा व ओबीसींत भांडणे लावून दुफळी निर्माण करण्याचे कारस्थान सुरू केले आहे. ...

"विरोधकांच्या I.N.D.I.A. आघाडीला 'ते' जमणं शक्यच नाही.."; असदुद्दीन ओवेसींचे मोठं विधान - Marathi News | INDIA alliance of Opposition is not being able to fill that political vacuum says MIM Asaduddin Owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"विरोधकांच्या I.N.D.I.A. आघाडीला 'ते' जमणं शक्यच नाही.."; असदुद्दीन ओवेसींचे मोठं विधान

भाजपा विरूद्ध विरोधकांनी उभारलेल्या आघाडीबद्दल रोखठोक मत ...

Video - मराठा आरक्षणासाठी धाराशिवमध्ये 2 तरुणांचा आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | 2 youths attempted self-immolation in Dharashiv for Maratha reservation | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Video - मराठा आरक्षणासाठी धाराशिवमध्ये 2 तरुणांचा आत्मदहनाचा प्रयत्न

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तुळजापूर ते मुंबई अशी मराठा वनवास यात्रा काढण्यात आली हाेती. मात्र, आरक्षण काही मिळाले नाही. ...

आयुष्मान भारत २३ लाखांऐवजी पोहोचली केवळ ७ लाख ग्रामस्थांपर्यंत - Marathi News | Ayushman Bharat reached only 7 lakh villagers instead of 23 lakh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आयुष्मान भारत २३ लाखांऐवजी पोहोचली केवळ ७ लाख ग्रामस्थांपर्यंत

‘आयुष्मान भारत’ या सामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या योजनेबाबतही यंत्रणेकडून योग्य प्रकारे कार्यवाही करण्यात येत नसल्याने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. ...

ind vs sl final : ऐतिहासिक! सिराजने १६ चेंडूत घेतले ५ विकेट; फक्त १२ धावांत श्रीलंकेचा 'किल्ला' उद्ध्वस्त - Marathi News |  ind vs sl live match Mohammad Siraj has taken 5 wickets in just 16 balls in a historic performance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऐतिहासिक! सिराजने १६ चेंडूत घेतले ५ विकेट; फक्त १२ धावांत श्रीलंकेचा किल्ला उद्ध्वस्त

ind vs sl live updates in marathi : आज आशिया चषकाचा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर होत आहे. ...

ऑस्ट्रेलिया लागली वर्ल्ड कपच्या तयारीला! भारताविरुद्ध उतरवला तगडा संघ - Marathi News | Australia have announced their 18-member squad for the ODI series against India which will commence on 22 September. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलिया लागली वर्ल्ड कपच्या तयारीला! भारताविरुद्ध उतरवला तगडा संघ

IND vs AUS ODI Series : ऑस्ट्रेलियाचा संघ आज दक्षिण आफ्रिकेत वन डे मालिकेतील शेवटचा सामना खेळतोय आणि ते तिथून भारत दौऱ्यावर येणार आहेत. ...