लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कुणी मुलींची छेड काढली तर चौकात यमराज वाट पाहत असतील, योगी आदित्यनाथ यांचा सक्त इशारा  - Marathi News | Yogi Adityanath strongly warns that if someone molests girls, Yamraj will be waiting in the square | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :कुणी मुलींची छेड काढली तर चौकात यमराज वाट पाहत असतील, योगींचा सक्त इशारा 

Yogi Adityanath: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी छेडछाड करणाऱ्यांना सक्त इशारा दिला आहे. ...

“शिवसेना शिंदे गटाला देण्याचा निर्णय रद्द होईल, कारण...”; कायदेतज्ज्ञांचे विधान, गणित मांडले - Marathi News | senior advocate ulhas bapat reaction over supreme court hearing on shiv sena party name and symbol and mla disqualification petition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिवसेना शिंदे गटाला देण्याचा निर्णय रद्द होईल, कारण...”; कायदेतज्ज्ञांचे विधान, गणित मांडले

Shiv Sena Shinde Group Vs Thackeray Group: सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटासह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ...

मराठमोळ्या या अभिनेत्रीनं लग्नाच्या ११ वर्षांनंतर घेतला घटस्फोट, आता आहे सिंगल मदर; दिसते खूप ग्लॅमरस - Marathi News | Marathmoli actress got divorced after 11 years of marriage, is now a single mother; Looks very glamorous | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या या अभिनेत्रीनं लग्नाच्या ११ वर्षांनंतर घेतला घटस्फोट, आता आहे सिंगल मदर; दिसते खूप ग्लॅमरस

केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर अशा अनेक टीव्ही अभिनेत्री आहेत ज्यांनी आपले अनेक वर्ष जुने वैवाहिक जीवन संपवून नवीन आयुष्य सुरू केले आहे. मात्र, हा प्रवास त्याच्यासाठी सोपा नव्हता. ...

Satara- आंतरराष्ट्रीय संरक्षित असलेले ‘स्टार कासव’ आढळले कऱ्हाडात, तस्करीचा संशय  - Marathi News | Internationally protected star turtle found in Karad, suspected of smuggling | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara- आंतरराष्ट्रीय संरक्षित असलेले ‘स्टार कासव’ आढळले कऱ्हाडात, तस्करीचा संशय 

वनविभागाने घेतले ताब्यात ...

Sindhudurg: अपघात कि घातपात?, मुणगे येथे कारची दुर्घटना; युवक मृतावस्थेत आढळला - Marathi News | A youth in a car died in an accident on Mashvi Munge road in Devgad taluka | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: अपघात कि घातपात?, मुणगे येथे कारची दुर्घटना; युवक मृतावस्थेत आढळला

सिंधुदुर्ग : देवगड तालुक्यातील मशवी मुणगे रस्त्यावर आज, सोमवारी सकाळी अपघात झालेल्या अवस्थेत कार आढळून आली. यातील युवक रक्तबंबाळ ... ...

फिंगर प्रिंट घेताना, आला अंगचटीला! पोस्ट ऑफिसात अल्पवयीन मुलीचा विनयभंग - Marathi News | While taking finger print, Ala Angachatila! Minor girl molested in post office | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फिंगर प्रिंट घेताना, आला अंगचटीला! पोस्ट ऑफिसात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी प्रणव कुमार चक्रवर्ती (वय ५५, रा. एकतानगर, लोहगाव) याला अटक केली आहे... ...

जान्हवी कंडुला मृत्यूप्रकरणी प्रियंका चोप्राने व्यक्त केला संताप; म्हणाली - "जीवन हे जीवन असतं..." - Marathi News | Priyanka Chopra condoles Indian student’s tragic death in Seattle | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जान्हवी कंडुला मृत्यूप्रकरणी प्रियंका चोप्राने व्यक्त केला संताप; म्हणाली - "जीवन हे जीवन असतं..."

देसी गर्लने सिएटलमधील भारतीय विद्यार्थ्यानीच्या दुःखद मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. तसेच प्रशासन आणि पोलिसांवरही जोरदार टीका केली. ...

रेशीम शेतीत उझी माशीचे व्यवस्थापन कसे करावे? - Marathi News | How to manage Uzi fly in Sericulture? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रेशीम शेतीत उझी माशीचे व्यवस्थापन कसे करावे?

आजही उझीमुळे २० ते २५ टक्के नुकसान होते. त्यामध्ये प्रामुख्याने सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांचा समावेश होतो. ...

अल्लु अर्जुनच्या चिमुकल्या लेकीने साकारली लाडक्या बाप्पाची मूर्ती, नेटकरी करतायेत कौतुकाचा वर्षाव - Marathi News | Ganesh chaturthi 2023 allu arjun 6 year old daughter arha makes eco friendly ganpati | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लु अर्जुनच्या चिमुकल्या लेकीने साकारली लाडक्या बाप्पाची मूर्ती, नेटकरी करतायेत कौतुकाचा वर्षाव

अल्लूची ६ वर्षांची मुलगी अरहा एक प्रसिद्ध स्टार किड आहे, शाडूच्या मातीपासून बाप्पाची मूर्ती घडवतानाचा तिचा व्हिडीओ व्हायरल होतेय. ...