लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

रेल्वेची ३१ कोटींची एफडी हडपली, पाच जणांना अटक - Marathi News | 31 crore fd of railways fraud five arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेची ३१ कोटींची एफडी हडपली, पाच जणांना अटक

- दोघांना मुंबईतून अटक, सीबीआयची कारवाई ...

अकोला मार्गे जाणाऱ्या एलटीटी-हटीया, कामाख्या एक्स्प्रेससह सात गाड्या रद्द - Marathi News | Seven trains including LTT-Hatia, Kamakhya Express via Akola cancelled | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला मार्गे जाणाऱ्या एलटीटी-हटीया, कामाख्या एक्स्प्रेससह सात गाड्या रद्द

दक्षिण-पूर्व रेल्वेच्या सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, १२८६९ सीएसएमटी-हावड़ा एक्स्प्रेस ८ व १५ ऑक्टोबर रोजी रद्द करण्यात आली आहे. ...

बाबोsss... तीन मिनिटांत मुलीने खाल्ली १५ अंडी, ३ काकड्या अन् नूडल्स सूपचं अख्खं पातेलं (Video) - Marathi News | Viral Video on social media Girl eats 15 eggs 3 cucumbers and pot full of noodles soup in just 3 minutes watch trending clip | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बाबोsss... तीन मिनिटांत मुलीने खाल्ली १५ अंडी, ३ काकड्या अन् नूडल्स सूपचं अख्खं पातेलं (Video)

Girl eating viral video: मुलीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय ...

महिला डॉक्टरविरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल; अकोल्यात इनकॅमेरा शवविच्छेदन   - Marathi News | Case of culpable homicide filed against female doctor In-camera autopsy in Akola | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महिला डॉक्टरविरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल; अकोल्यात इनकॅमेरा शवविच्छेदन  

८ ऑक्टोबर रोजी रात्री ९ च्या सुमारास तो गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर दीक्षाच्या नातेवाईकांचा रोष कमी झाला. ...

एकाही संस्थांची मतदार यादी अद्याप अंतिम नाही, कशी सुरु करणार प्रक्रिया - Marathi News | voter list of none of the institutions is final yet how to start the process | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एकाही संस्थांची मतदार यादी अद्याप अंतिम नाही, कशी सुरु करणार प्रक्रिया

प्राधिकरणाच्या शब्दप्रयोगाने सहकारी संस्थांमध्ये पेच ...

पीक विमा कंपनीने नाकारले ४ हजार अर्ज; तक्रारींचा पाऊस  - Marathi News | Crop insurance company rejected 4 thousand applications A flood of complaints | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पीक विमा कंपनीने नाकारले ४ हजार अर्ज; तक्रारींचा पाऊस 

अमरावती जिल्ह्यातील काही तालुक्यात पावसाअभावी तर काहींमध्ये अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झालेले आहे. ...

Satara: टोकदार वस्तूने पोटावर वार, पोलिस कोठडीत आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Accused attempted suicide in police custody | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: टोकदार वस्तूने पोटावर वार, पोलिस कोठडीत आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

हा प्रकार निदर्शनास येताच पोलिसांनी धाव घेऊन त्याला ताब्यात घेतले ...

बिग बॉस १७ मध्ये 'भाभीजी घर पर है' मधील गोरी मेमची एन्ट्री ? - Marathi News | Soumya Tandon's entry in 'Bigg Boss 17' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस १७ मध्ये 'भाभीजी घर पर है' मधील गोरी मेमची एन्ट्री ?

'बिग बॉस १७'मध्ये सौम्या टंडनची एन्ट्री होणार असल्याची चर्चा रंगली आहे. ...

ससूनमध्ये दाखल असताना ललित पाटील याच्याकडून दोन मोबाईल जप्त - Marathi News | Two mobile phones were seized from Lalit Patil while admitted to Sassoon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससूनमध्ये दाखल असताना ललित पाटील याच्याकडून दोन मोबाईल जप्त

ललित पाटील याच्यासह तीनही आरोपींच्या नाशिक येथील घरांची पोलिसांनी घेतलेल्या झडतीमध्ये पेन ड्राईव्ह आणि मोबार्इल असे इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस जप्त ...