लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

विदेशात नोकरीच्या बहाण्याने ६२ लाखाची फसवणूक  - Marathi News | 62 lakh fraud on the pretext of employment abroad | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विदेशात नोकरीच्या बहाण्याने ६२ लाखाची फसवणूक 

केरळच्या तरुणांना गंडा : फेसबुकवर केली होती नोकरीची जाहिरात  ...

बंधाऱ्यात निम्माच साठा; नांदेडसह परभणी, हिंगोली जिल्ह्यांवर पाणीसंकट - Marathi News | Only half the stock in the dam; Water crisis over Parbhani, Hingoli districts along with Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बंधाऱ्यात निम्माच साठा; नांदेडसह परभणी, हिंगोली जिल्ह्यांवर पाणीसंकट

नदीकाठच्या गावांमधील पाण्याचे संकट कमी व्हावे, शेतीचे सिंचन वाढावे, या उद्देशाने गोदावरी नदीवर ठिकठिकाणी बंधारे बांधण्यात आले. ...

14 वर्ष ब्रेक घेतल्यानंतर निवेदिता सराफ यांनी पुन्हा का सुरु केलं काम?; 'या' एका गोष्टीमुळे केलं कमबॅक - Marathi News | nivedita-saraf-marathi-actress-reveals why she doing acting  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :14 वर्ष ब्रेक घेतल्यानंतर निवेदिता सराफ यांनी पुन्हा का सुरु केलं काम?

Nivedita saraf: 'या' एका कारणामुळे वयाच्या 58 व्या वर्षीही निवेदिता सराफ करतात काम ...

वीर धरणातून थेंबभरही विसर्ग नाही, बंधारे अजूनही कोरडेच - Marathi News | Not even a drop has been released from Veer Dam, the check dams are still dry | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वीर धरणातून थेंबभरही विसर्ग नाही, बंधारे अजूनही कोरडेच

सरासरीच्या कमी पर्जन्यमान झाल्याने यावर्षी एकही थेंब वीर धरणातून विसर्ग झाला नाही. एकदाही नीरा नदीचे पात्रात खळखळून वाहिले नाही. त्यामुळे नीरा नदीच्या दोन्ही काठावरील, तसेच 'वीर'च्या डाव्या उजव्या कालव्यावरील शेतकरी आताच धास्तावले आहेत. ...

आदिवासी व्हायचेय! 'इबितवार' खोडून 'चौधरी' तर 'तेलंग' ऐवजी 'राजगोंड' - Marathi News | Want to be tribal! change to 'Chaudhri' from 'Ibitwar' and replace 'Telang' with 'Rajgond' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आदिवासी व्हायचेय! 'इबितवार' खोडून 'चौधरी' तर 'तेलंग' ऐवजी 'राजगोंड'

आडनाव अन् जात बदलून केली 'राजगोंड' जमातीत घुसखोरी, किनवट कास्ट व्हॅलिडिटी समितीने शाेधून काढला प्रकार ...

मीरा बोरवणकरांच्या आरोपांवर अजित पवारांचा सविस्तर खुलासा; "मी आजवर कधीही..." - Marathi News | Ajit Pawar's detailed explanation on ex IPS Mira Borwankar's allegations; "I've never…" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मीरा बोरवणकरांच्या आरोपांवर अजित पवारांचा सविस्तर खुलासा; "मी आजवर कधीही..."

माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या पुस्तकांतून अजित पवार यांचे नाव न घेता गंभीर आरोप केला आहे. ...

झाडांना खिळे ठोकाल तर कारवाई होणार; लातूरात खिळेमुक्त झाडांचा संकल्प - Marathi News | Action will be taken if you nail the trees; Resolution of nail-free trees in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :झाडांना खिळे ठोकाल तर कारवाई होणार; लातूरात खिळेमुक्त झाडांचा संकल्प

'वसुंधरा' प्रतिष्ठानच्या पाठपुराव्याला यश ...

डंपरची रिक्षाला धडक; ९ महिन्यांच्या चिमुकलीसह पाच जण जखमी - Marathi News | dumper hits rickshaw five people were injured in dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :डंपरची रिक्षाला धडक; ९ महिन्यांच्या चिमुकलीसह पाच जण जखमी

डंपर चालकाविरुद्ध धुळे तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. ...

नोकरी देणारी कंपनीच करणार कर्मचाऱ्यांची मोठी कपात, यापूर्वी अनेक कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ - Marathi News | this-year-1-41-lakh-job-cuts-in-fy2023-linkedin-lays-off-668-employees-in-again | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकरी देणारी कंपनीच करणार कर्मचाऱ्यांची मोठी कपात, यापूर्वी अनेक कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ

टेक्नॉलॉजी सेक्टरनं २०२३ च्या पहिल्या सहामाहीत १४१,५१६ कर्मचाऱ्यांना कमी केलंय. ...