लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नवरात्रीत माळेसाठी तिळाच्या फुलांना मागणी - Marathi News | Demand for sesame flowers for garlands during Navratri | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नवरात्रीत माळेसाठी तिळाच्या फुलांना मागणी

यावर्षी नवरात्रात तिळाच्या फुलांना प्रचंड मागणी आहे. बाजारात विक्रीसाठी आलेली फुले शिल्लक राहत नाहीत. काही ठिकाणी १५ ते २० रुपयांना या फुलांचा वाटा मिळत आहे. ...

‘अँटी स्मॉग गन्स’ आता उडविणार प्रदूषणाचा धुव्वा... - Marathi News | 'Anti-Smog Guns' will now blow up the dust of pollution... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘अँटी स्मॉग गन्स’ आता उडविणार प्रदूषणाचा धुव्वा...

वाहनांवरील स्प्रिंकलर स्प्रेमधून पाण्याचा मारा, ३० युनिटसाठी निविदा ...

'नवजात बालकाला कावीळ झाली तर...’; १० पैकी ८ बाळांमध्ये कावीळचे प्रमाण - Marathi News | 'If a newborn baby gets jaundice...'; Jaundice rate in 8 out of 10 babies | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :'नवजात बालकाला कावीळ झाली तर...’; १० पैकी ८ बाळांमध्ये कावीळचे प्रमाण

काही वेळा कावीळ आपोआप होते कमी ...

वांद्रे, अंधेरी-जोगेश्वरी पट्ट्यात उभारणी; कोंडीवर नवा पर्याय - Marathi News | Construction in Bandra, Andheri-Jogeshwari belt; A new option on the dilemma | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे, अंधेरी-जोगेश्वरी पट्ट्यात उभारणी; कोंडीवर नवा पर्याय

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : जुने पूल तोडून नवे पूल बांधण्याचे प्रकल्प मुंबईत सध्या ठिकठिकाणी सुरू असून, त्यात आता ... ...

"१२वी परीक्षेत कॉपी करण्यासाठी टिप्स द्या", चाहत्याची अजब मागणी, आयुष्मान खुरानाने दिलं भन्नाट उत्तर - Marathi News | Ayushmann Khurrana reply to fan who asked him to give tips for 12th board exam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"१२वी परीक्षेत कॉपी करण्यासाठी टिप्स द्या", चाहत्याची अजब मागणी, आयुष्मान खुरानाने दिलं भन्नाट उत्तर

आयुष्मान खुरानाकडे चाहत्याने मागितल्या परिक्षेत कॉपी करण्याच्या टिप्स, अभिनेत्याने दिला हटके रिप्लाय ...

'पत्नीला स्वयंपाक येत नाही म्हणजे...'; न्यायालयानं पतीची घटस्फोट याचिका फेटाळली - Marathi News | wife not knowing how to cook is not a ground for divorce says Kerala higcourt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पत्नीला स्वयंपाक येत नाही म्हणजे...'; न्यायालयानं पतीची घटस्फोट याचिका फेटाळली

पतीनं पत्नीवर केले होते असे आरोप... ...

रब्बी पिकांसाठी विना मशागत लागवड तंत्रज्ञान फायदेशीर - Marathi News | No-tillage technology beneficial for Rabi crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बी पिकांसाठी विना मशागत लागवड तंत्रज्ञान फायदेशीर

विना मशागत लागवड म्हणजे कोणतीही खास मशागत न करता केवळ पेरणीसाठी पुरेशी जमीन खणतीने खोदून पिकाची पेरणी करावी. मात्र या पद्धतीमध्ये तण नियंत्रण, बियाणे पेरणी व खते देणे याबाबी मात्र आवश्यक आहेत. ...

कुर्ल्यात लपलेले पंजाबचे दोन गँगस्टर्स जेरबंद; हत्येचा प्रयत्न करून मुंबईत घेतला आश्रय - Marathi News | Two Punjab gangsters hiding in Kurla, jailed; Attempted murder and took refuge in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ल्यात लपलेले पंजाबचे दोन गँगस्टर्स जेरबंद; हत्येचा प्रयत्न करून मुंबईत घेतला आश्रय

पंजाबमधील जालंधर पोलिस ठाण्यात सिंग आणि माटा विरोधात १३ ऑक्टोबरला हत्येचा प्रयत्न, अपहरणासह भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल नोंदविण्यात आला आहे. ...

जेलमध्येच ठरलं घरफोडी करू...! १२ लाखांची चोरी, दोघे अटकेत - Marathi News | Decided to do burglary in jail 12 lakh theft two arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेलमध्येच ठरलं घरफोडी करू...! १२ लाखांची चोरी, दोघे अटकेत

पोलिसांनी आरोपींकडून चोरीच्या दागिन्यांसह १२ लाख १ हजार ६३२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पाच गुन्हे उघडकीस आणले ...